Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...

Family & Relationships eBooks

If you like Family & Relationships eBooks, then you'll love these top picks.
Showing 1 - 19 of 19 Results
Skip side bar filters
  • आदर्श पत्नी

    (आत्म-सुधारणा)

    प्रिय वाचकांनो, आजकाल विश्वाच्या कानाकोपऱ्यातील बहुतेक जोडपी तणावपूर्ण आणि भांडणाचे जीवन जगत आहेत. यातील बहुतेकांना वैवाहिक कलहाला सामोरे जावे लागत आहे. ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यात अपयशी ठरतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि ते आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल निराश होतात. परिणामी कुटुंबे मोडकळीस येत आहेत. त्यांचे लग्न घटस्फोटात संपते. त्यांना लग्नाची काहीच पर्वा नसते. ते आपल्या जोड ... Read more

    Free

  • क्रोध

    सामान्यतः एखाद्याच्या मनाप्रमाणे झाले नाही, किंवा इतर व्यक्ती त्याला समजू शकली नाही, किंवा दृष्टीकोनात फरक असला तर माणूस क्रोधित होतो. बऱ्याचवेळा जेंव्हा आपल्यावर चुकीचे असल्याचा आरोप होतो आणि आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, तेंव्हा आपल्याला क्रोध येतो. आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, आणि दुसऱ्या व्यक्तीला वाटते की तिचे बरोबर आहे. बऱ्याचवेळा जेंव्हा पुढे काय करायचे याची ... Read more

    $1.00 USD or Free with Kobo Plus

  • आई-वडील आणि मुलांचा व्यवहार

    मुलांच्या संगोपनात आई–वडिलांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आई–वडील असे प्रेमळ असावेत की त्यांचे प्रेम पाहून मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाही. आई–वडील मुलांना दटावत राहिले किंवा मारत राहिले तर मुले निश्चित त्यांचे ऐकणार नाही आणि उलट मार्गावर वळतील. आई–वडिलांच्या उच्च संस्कारामुळेच घरात आनंदमय, शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. काचे समान बालमनाला कसे हाताळायचे ? त्यांच्यावर उच्च संस्कार कसे घडव ... Read more

    $1.50 USD or Free with Kobo Plus

  • Vatsyayana Sampoorna Kamasutra - वात्स्यायन सम्पूर्ण कामसूत्र

    by Satish Goyel ...
    महर्षी वात्स्यायन प्राचीन भारतातील कामशास्त्राचे प्रख्यात विद्वान होते. आपल्या रतिशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करून मानव प्राण्याच्या हितासाठी त्यांनी या विषयीचे सर्व ज्ञान आपल्या ‘कामसूत्र’ नावाच्या ग्रंथात संग्रहित केले. एका पिढीनंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, अशा अनेक पिढ्यांनी या ग्रंथाचा फायदा घेऊन आपले जीवन सफल केले आहे. सदर पुस्तकात डॉ. सतीश गोयल यांनी सर्व आवश्यक माहिती अतिशय सोप्य पद्धतीने स ... Read more

    $1.99 USD or Free with Kobo Plus

  • Papa Kehte Hain / पापा कहते है

    Bada Naam Karegi, Beti Humara Aisa Kaam Karegi / बडा नाम करेगी, बेटी हमारा ऐसा काम करेगी

    तुम्हालाही वाटते का तुमच्या मुलांनी तुमचे ऐकले पाहिजे?तुम्हालाही वाटते की, तुमच्या मुलांचे मोबाईल मधील लक्ष कमी होऊन योग्य ज्ञान मिळवण्याकडे मुलांच लक्ष केंद्रीत व्हावं?असे काय संस्कार केले की, तुमची मूल नक्कीच योग्य मार्गांनी यशस्वी होतील?आजच्या फ़ास्ट जगात तुमच्या मुलांना संस्कार देण्याचा जलद आणि सोप्पा मार्ग तुम्हाला माहीत आहे का?मग कोणत्याही वयोगटातील मुले असू द्या. तुम्हाला ही वाटते का आई बाबा ... Read more

    $23.00 USD

  • आदर्श जोडपे

    (आत्म-सुधारणा)

    आजकाल विश्वाच्या कानाकोपऱ्यातील बहुतेक जोडपी धकाधकीचे आणि भांडणाचे जीवन जगत आहेत. यातील बहुतेकांना वैवाहिक कलहाला सामोरे जावे लागत आहे. ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यात अपयशी ठरतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि ते आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल निराश होतात. परिणामी कुटुंबे मोडकळीस येत आहेत. त्यांचे लग्न घटस्फोटात संपते. त्यांना लग्नाची काहीच पर्वा नसते. ते आपल्या जोडीदाराला समजून घेण ... Read more

    Free

  • Pragaticha Pravas Adnyatakade

    Technology is changing at an unimaginable pace and is destroying a number of concepts and notions we have been living with. All aspects of life are under tremendous pressure of change. Our family life, the bonds between relations, our social bond, education, agriculture, etc., have already started witnessing changes. Even religious notions are getting restructured. So far, our education system is ... Read more

    $3.99 USD

  • क्लेश रहित जीवन

    तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल ... Read more

    $1.50 USD or Free with Kobo Plus

  • मनाचा कल

    Manacha kal is my first novel. Is this novel give us satisfied content. Story reveal curiosity what about next... This story is about college going students and there families. 'Manacha Kal' means proper mind set. Character shows own mind set. Story gives us joy and curious theme, thinking abilities, happiness,sadness, anxiousness, excitement, emotions also present. Main characters and sub ... Read more

    $1.36 USD or Free with Kobo Plus

  • आदर्श पती

    (आत्म-सुधारणा)

    प्रिय वाचकांनो, आजकाल विश्वाच्या कानाकोपऱ्यातील बहुतेक जोडपी तणावपूर्ण आणि भांडणाचे जीवन जगत आहेत. यातील बहुतेकांना वैवाहिक कलहाला सामोरे जावे लागत आहे. ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यात अपयशी ठरतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि ते आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल निराश होतात. परिणामी कुटुंबे मोडकळीस येत आहेत. त्यांचे लग्न घटस्फोटात संपते. त्यांना लग्नाची काहीच पर्वा नसते. ते आपल्या जोड ... Read more

    Free

  • विश्वासघात

    by karthikeyan k ...
    आपल्या आयुष्यात कोणीही विश्वासार्ह व्यक्ती असणार नाही आपल्या पालकांचा समावेश नाही, आपला प्रवास लहान वयापासून किशोरवयापर्यंत सुरू होतो आपण अनेक मित्र आणि कुटुंब काही मित्रांना ओलांडले आहे, कुटुंबातील सदस्य विश्वासार्ह असतील आयुष्यात अनेक लोकांचे खरे चेहरे आपण शोधू शकतो आणि कुटुंबातील सदस्य ,पैसा हे अवैध संबंधांचे साधन आहे ,आपण खरी कहाणी पाहिली आहे .आपल्या आयुष्यात आपल्याला खोटे लोक दिसतात ,म्हणजे ल ... Read more

    $0.99 USD or Free with Kobo Plus

  • पति-पत्नी चा दिव्य व्यवहार

    पति-पत्नी हे संसार रथाचे दोन चाक आहेत. ज्यांच्यात सुमेळ असणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक घरात पति-पत्नीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींवर संघर्ष, क्लेश होतच राहतात ज्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण तणावपूर्ण होत असते. ह्याचा परिणाम घरातील अन्य सदस्यांवर सुद्धा होतो. खासकरून मुलांवर त्याचा दुष्परिणाम जास्त होत असतो! पूज्य दादा भगवान सुद्धा विवाहित होते परंतु स्वत:च्या विवाहित जीवनात त्यांना कधीही, ... Read more

    $1.50 USD or Free with Kobo Plus

  • 29 मार्ग यशस्वी होणे सह एस्पर्गर ससिंड्रोम

    तुम्हाला Asperger's Syndrome आहे किंवा तुम्हाला Asperger's Syndrome असलेल्या एखाद्यावर प्रेम आहे का? Asperger's Syndrome असणा-यांसाठी यशस्वी जीवन हे आवाक्याबाहेर आहे असे तुम्हाला वाटले आहे का?चांगली बातमी अशी आहे की एस्पर्जर सिंड्रोम असलेली व्यक्ती केवळ जगू शकत नाही, परंतु प्रत्यक्षात सर्वात उल्लेखनीय आणि परिपूर्ण जीवन जगू शकते. हे पुस्तक तुम्हाला कसे दाखवते.42 पृष्ठे.onlinedoctranslator सह अनुवाद ... Read more

    $9.99 USD

  • जे घडले तोच न्याय

    निसर्गाच्या न्यायाला जर तुम्ही ह्या प्रकारे समजलात की “जे घडले तोच न्याय” तर तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊन जाल. लोक जीवनात न्याय आणि मुक्ती एकत्र शोधतात. ही पूर्ण विरोधाभासाची स्थिती आहे. हे दोन्ही तुम्हाला एकत्र मिळूच शकत नाहीत. प्रश्नांचा अंत आल्यावरच मुक्तीची सुरुवात होते. "अक्रम विज्ञानात" सर्व प्रश्नांचा अंत येतो, म्हणून हा खूपच सरळ मार्ग आहे. दादाश्रींचा हा मौल्यवान शोध आहे की निसर्ग कधीह ... Read more

    $1.00 USD or Free with Kobo Plus

  • संघर्ष टाळा

    दैनंदिन जीवनात संघर्षाचे निराकरण करण्याची गरज सर्वांना समजते. आपण संघर्षामुळे आपले सर्वकाही बिघडवून टाकतो. हे योग्य नाही. रस्त्यावर लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लोक मनमानी करत नाहीत कारण तसे केल्याने टक्कर होऊन मरून जातील. टकरेमध्ये जोखीम आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनात संघर्ष टाळायचे आहेत. असे केल्याने जीवन क्लेशरहित होईल व मोक्ष प्राप्ती होईल. जीवनात ही क्लेशाचे कारण म्हणज ... Read more

    $1.00 USD or Free with Kobo Plus

  • एडजेस्ट एव्हरीव्हेअर

    जर गटारातून दुर्गंध आला तर आपण त्याच्याशी भांडतो का? ह्याच प्रमाणे ही भांडखोर माणसे ही दुर्गंध पसरवतात. तर आपण त्यांना काय म्हणायला जावे? जे दुर्गंध पसरवतात ते सर्व गटारा सारखे, व जे सुगंध पसरवतात ते सर्व बागे सारखे. ज्यांच्या-ज्यांच्या पासून दुर्गंध येतो ते सर्व म्हणतात "तुम्ही आमच्याशी वीतराग (राग-द्वेषा पासून मुक्त) रहा". आपण जीवनात अनेक वेळा पारिस्थितीशी जुळवून घेतो. उदाहरणार्थ पावसात आपण छत्र ... Read more

    $1.00 USD or Free with Kobo Plus

  • BAAP

    FATHER

    by NARENDRA NAIK ...
    आई ललित लेख संग्रहा नंतर बाप हा ललित लेख संग्रह वाचकांच्या सेवेत सादर करीत असताना मनस्वी आनंद होत आहे. आनंद यासाठी की , तीन काव्य संग्रह आणि तीन ऐतिहासिक कादंबऱ्या व एक ललित लेख संग्रह सादर केल्या नंतर बाप हा विषय घेऊन मी अभिव्यक्त झालो आहे. वास्तविक पाहता काव्य आणि कादंबरीचे लिखाण करीत असताना ललित लेख अभिव्यक्त होता येते किंवा कसे ? या बाबत मी लेखक म्हणून थोडा साशंक होतो. पण . . . आई ललित लेख संग ... Read more

    $3.00 USD

  • वाणी, व्यवहारात...

    ‘वाणी, व्यवहारात...’ या पुस्तकात आपल्याला वाणी संबंधित कित्येक मौलिक सिद्धांताची माहिती प्राप्त होत आहे. वाणी मुख्यत: निर्जीव आहे, ही केवळ एक टेप रेकॉर्ड आहे, ज्याचे पूर्ण रेकॉर्डींग आपल्या मागील जन्मांत झालेले आहे. वाणी ही अतिशय अमूल्य वस्तू आहे, जिची किंमत समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणालाही दु:ख होऊ नये. दादाश्रींनी या पुस्तकात वाणीचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवन ... Read more

    $1.50 USD or Free with Kobo Plus

  • भोगतो त्याची चुक

    जो दुःख भोगतो त्याची चूक आणि जो सुख भोगतो ते त्याचे इनाम असते. पण भ्रांतीचा कायदा निमित्तास पकडतो. भगवंताचा कायदा हा खरा (रियल) कायदा, तो ज्याची चूक असेल त्यालाच पकडतो. तो कायदा तंतोतंत (अॅयक्झॅक्ट) आहे. व त्यात कोणी परिवर्तन करू शकणार असा नाहीच. जगात असा कुठलाच कायदा नाही जो कोणाला भोगयेला लावेल (दुःख देईल). जेंव्हा कधी आपल्याला आपल्या चुकीशिवाय भोगावे लागते, तेंव्हा हृदयास वेदना होतात आणि ते विच ... Read more

    $1.00 USD or Free with Kobo Plus