Mostrando resultados para "jyotsna naik"
Mostrando 1 - 12 de 12 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Milind Kulkarni
- Audiolibro 2 -
- Yashaswi Udyojak
No reducido
27 min
2021
MR
फारशी भांडवली गुंतवणूक न करता, कार्यालय कर्मचारी असा पसारा न वाढवता काही व्यवसाय करता येईल का असा प्रश्न अनेकांना पडतो. विमा आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागार बनणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. हा म्हंटलं तर साधा स्वयंरोजगार आहे पण जिद्दीनं केला तर महिन्याला लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. अपर्णा मांडके आणि त्याचे चिरंजीव ओंकार यांनी हे कसं साध्य केलं, ऐका 'स्वयंमरोजगाराचा ओंकारस्वरूप पर्याय' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
No reducido
23 min
2022
MR
स्वत:चा यशस्वी उद्योग सांभाळत असतानाच सामाजिक भान जपत समाजसेवा करणाऱ्या धडाडीच्या उद्योजक चेतना बिडवे यांची ही प्रेरक यशोगाथा.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Milind Kulkarni
No reducido
13 min
2022
MR
कोणत्याही उद्योगाचा केंद्रीभूत घटक म्हणजे ग्राहक. आपल्या नावीन्यपूर्णतेने ग्राहकांच्या समाधानाची खात्री करून घेणं कोणत्याही उद्योजकाला क्रमप्राप्त आहे. मात्र त्याकरता कोणकोणत्या दिव्यांतून जावं लागतं, काय काय करावं लागतं, याचा वस्तुपाठ म्हणजे ही कहाणी. ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह!
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sachin Suresh
No reducido
31 min
2022
MR
अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची, मोठ्या अधिकाराची नोकरी सोडून भारतात येऊन त्यांनी उद्योग सुरू केला. स्वत:च्या कल्पना निर्मितीक्षमता यांना पुरेपूर वाव देत वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त अशी सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या सॉफ्टलिंक या कंपनीविषयी आणि तिचे संस्थापक प्रकाश कामत यांची ही कथा.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
No reducido
19 min
2022
MR
एका गृहिणीनं घरापासून, प्रायोगिक तत्वावर सुुरु केलेला आणि पुढे वाढतच गेलेला, इतरही गृहिणींना त्यात सामावून घेणारा, त्यांना उद्योगिनी बनवणारा असा हा उद्योग आहे तरी कोणता? चला ऐकुया
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Milind Kulkarni
No reducido
22 min
2022
MR
उद्योजिका होण्याचं ध्यानीमनी नसताना एखादी गृहिणी एक यशस्वी उद्योजिका होते, उद्योगही असा निवडते की त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत तयार होईल, खेड्यापाड्यातल्या अनेक महिलांना रोजगार मिळेल. ग्राहकांना रसायनमुक्त अन्नधान्य मिळेल आणि अशा रीतीने उद्योगाची सर्वांगीण भरभराट होत राहील. 'विवम अ
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Milind Kulkarni
No reducido
22 min
2022
MR
व्यवसायात केवळ व्यावसायिक भानच नव्हे तर सामाजिक बांधिलती जपत, लोकांच्या मनातही ती वृद्धिंगत करणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या पर्यटन व्यवसायाची ही यशोगाथा!
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Milind Kulkarni
No reducido
24 min
2022
MR
लग्नाचा बस्ता म्हंटलं की पुर्वी घरातली जुनी-जाणती मंडळी विविध दुकानांत, कपड्यांच्या होलसेल दुकानांत खरेदीला जायची. पन्नास तरी दुकानं या बस्त्यासाठी पालथी घालायची. आहेराचे कपडे वेगळे, नवरा-नवरीचा पोशाख वेगळा…यासाठी खूप धावपळ व्हायची. पण हे सारं एकाच 'मांडवाखाली' आणि विशेषत: नवरा-नवरीच्या स्पेशल पोशाखाकरता आज एक नाव सुप्रसिद्ध आहे - 'C'lai' अनेकमजली अशा या भव्य दुकानात लग्न वा इतर कोणत्याही समारंभाकरता शेकडो प्रकारचे पारंपरिक पोशाख मिळतात. या दुकानाला लोकांची खूप पसंती मिळते. असं काय खास आहे...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh
No reducido
23 min
2022
MR
तंत्रज्ञानाचा वापर मूठभर सुखवस्तू लोकांसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांकरता झाला तर त्यातून सर्वांचंच आयुष्य सुखकर होणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आदित्य इंगळहळीकर यांनी पाठीच्या दुखण्यापासून आराम देणारी उपकरणं, तंत्रज्ञान विकसित केलं, लोकांकरता ते उपलब्ध करून दिलं. त्याचीच गोष्ट आता आपण ऐकणार आहोत.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
No reducido
24 min
2022
MR
नाईक, आदिदास, रिबॉक, प्युमा असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडस खेळाडुंना लागणारे विशिष्ट डिजाईनचे शूज आणि कपडे बनवतात. प्रत्येक खेळाच्या वैशिष्टयानुसार ते डिजाईन केलेले असतात. तरूण वर्गात हे ब्रँडस लोकप्रियही आहेत . पण सायकलिंग, ट्रायथॉलन आणि रनिंग या खेळांसाठी कुणीच काही बनवत नाही हे आदित्य केळकर या उद्योजकाच्या लक्षात आलं आणि आपली अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन त्याचे ॲपेस हा ब्रँड बनवला. ॲपेस या ब्रँडची त्याने बनवलेली खेळांसाठीची वस्त्रंप्रावरणं अल्पावधीत लोकप्रिय झाली.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Milind Kulkarni
No reducido
20 min
2022
MR
भारतातल्या लाखो गरीब कुटुंबांची इंधनासाठी वापरत असलेल्या साधनांच्या धूळ-धुरापासून सुटका व्हावी म्हणून त्यांना एलपीजी गॅस जोडणी पुरवठ्यासाठी 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली. हा वाचलेला वेळ आणि ऊर्जा स्त्रियांनी इतरत्र वापरून स्वत:ची प्रगती करावी हा यामागचा हेतू. याचबरोबर पर्यावरणाचाही महत्वपूर्ण विचार यामागे होता. अशाच विचारांनी प्रेरित झालेल्या आणि त्यासाठी अबुधाबीची भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात उद्योग उभ्या करणाऱ्या विजय माने यांची ही कहाणी…
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
No reducido
22 min
2022
MR
लंडनमधली आय.टी. उद्योगातली सुखवस्तू नोकरी, लष्करी कुटुंबातलं आरामदायी जगणं हे सगळं सोडून स्वत:च्या हिंमतीवर काही तरी करण्याची इच्छा ही खूप महत्वाची असते अंजली पाटील यांनी आपल्यातील उपजत गुणांचा वापर करत भारतात परत येऊन व्यवसाय सुरु केला, ऐकुया त्यांची यशोगाथा.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











