Mostrando resultados para "nitin thorat"
Mostrando 1 - 12 de 98 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 11 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
17 min
2021
MR
*तमाशा*आमच्या गावातला मी एकमेव पोरगा होतो ज्याला तमाशातलया बायांच्या मेकअप रुममध्ये एंट्री होती. स्टेजवरुन पोरी पळत यायच्या आणि पटापटा कपडे बदलायच्या. मी समोरच बसलेलो असायचो.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
7 horas 39 min
2026
MR
महाराष्ट्राच्या रांगड्या इतिहासातील एका विसरलेल्या वाटेवरचा हा थरारक प्रवास आहे! 'कांचनबारी' ही कादंबरी केवळ एका ठिकाणाचे नाव नाही, तर ती आहे शौर्य, रणनीती आणि लपलेल्या रहस्यांची गाथा. नितीन थोरात यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिवकालीन संदर्भ आणि कल्पकता यांचा अप्रतिम संगम साधला आहे. गड-किल्ल्यांच्या साक्षीनं घडणारा हा चित्तथरारक अनुभव तुम्हाला थेट त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाईल. इतिहासाची आवड असणाऱ्या आणि रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक श्रोत्यासाठी ही एक मेजवानीच आहे. ऐतिहासिक शौर्याचा हा थरा...
$149.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 13 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
17 min
2021
MR
फॅमिली देवरुषी त्याचं झालं असं की आम्ही देवीचा छबिना घेऊन निघालो होतो. उन्हामुळं मला आली चक्कर. त्यात तहान लागलेली. म्हणून मी डोक्याला हात लावला तर आमच्या दिवरुषाला वाटलं माझ्या अंगातच आलं. त्यानं माझ्या कपाळाला लावलं कुंकू. तिथून पुढं जे काय झालं त्याच्यावर हसावं का रडावं तेच मला समजाना.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 12 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
21 min
2021
MR
*पिंपळगावचा मिथून* मिथून चक्रवर्तीसमोर अक्षय कुमारची फाईट मला निव्वळ बंडल वाटायची. मला मिथूनसारखं कराटे चॅम्पियन व्हायचं होतं, म्हणून मी पन्नास रुपये भरुन कराटेचा क्लास लावला.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Shruti Das
- Traducido por
- Vikrant Pande
- Audiolibro 1 -
- The Burning Love
No reducido
40 min
2020
EN
D-day is here. Finally, who will win? Power or love? Will Soni and Madhi be able to be together?
$75.00 MXN
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
13 horas 10 min
2025
MR
शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी...
$379.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 15 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
22 min
2021
MR
लवली सहल वर्गातलया पोरीसमोर फुल इंप्रेशन मारायचा चान्स म्हणजे सहल. मीपण त्याच प्लॅनिंगनं सहलीला निघालो. नशीब असलं भारी की दोन पोरींच्य मध्ये मला बसायला जागा मिळाली. रात्रीचा प्रवास सुरु झाला आणि मला आता काय कंट्रोल होईना...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sagar Kadam
No reducido
7 horas 7 min
2025
MR
इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच ...
$149.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 1 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
21 min
2021
MR
टुकार तत्वज्ञान पाजळत साजुकपणाचा आव आणायची हौस आपल्याला आजिबात नाय बाबा. हाये ते जगायचं. वाटलं तर हसायचं, नायतर ढसाढसा रडायचं. डोक्याला उगं शॉट लाऊन नाय घ्यायचा. इथं सगळं तेचय. ओन्ली टामपास, टाइमपास आणि फक्त टाइमपास.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 16 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
16 min
2021
MR
गावातला पहिला मोबाईलवाला त्यावेळी सरंपचापेक्षा जास्त किंमत मला होती. कारण गावातला पहिला मोबाईल माझ्याकडं होता. मोबाईल जवळपास किलोभर वजनाचा असेल. तरीबी स्टाईल मारत मी तो मोबाईल गळ्यात अडकून फिरायचो, बैलाच्या गळ्यात जसं लोढणं अडकवत्यात ना सेम तसंच.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Nitin Thorat
- Audiolibro 7 -
- Nitin Thorat Lai Jorat
No reducido
21 min
2021
MR
आमची शेजारीण : प्रत्येकाच्या घराशेजारी एखादी देखणी शेजारीन असतेच. अन् आपण गुपचूप तिच्यावर लाईन मारत असतोच. का नाय ?
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Prasad Phanse
No reducido
6 horas 42 min
2026
MR
नितीन थोरात यांची 'खजिना' ही कादंबरी प्राचीन गड-किल्ले आणि लपलेल्या खजिन्याच्या रहस्यावर आधारित आहे. इतिहास, गूढ आणि साहसाचा हा अद्भुत संगम तुम्हाला एका अविस्मरणीय प्रवासावर नेईल. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा उलगडणारी ही खिळवून ठेवणारी कथा नक्की ऐका! आजच ऐका 'स्टोरीटेल'वर!
$149.00 MXN











