Esta es nuestra librería de México.

Parece que estás en Estados Unidos. Para comprar en nuestra librería de México necesitas una dirección México. Ve a nuestra librería de Estados Unidos para continuar.

Mostrando resultados para "sanjay sonawani"

  • Más vendidos
  • Mejor calificado
  • Precio: De menor a mayor
  • Título: De la A a la Z
  • Título: De la Z a la A
  • Fecha: Los más nuevos primero
  • Fecha: Los más viejos primero
Borrar todos

Mostrando 1 - 12 de 106 resultados

El contenido para adultos es visible. 

No reducido

5 horas 24 min

2024

MR

शिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते.शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते.भविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला प...

No reducido

2 horas 29 min

2024

MR

शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते.संभाजी महाराज शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. अपयशी अकबर श...

No reducido

2 horas 13 min

2022

MR

हुणांचा सर्वशक्तीमान राजा तोरमान राजपुत्र मिहीरकुलसह भारतावर चालून आला तो त्याला जगाचा सम्राट बनवू शकेल अशा दैवी तलवारीच्या शोधात. त्या तलवारीच्या शोधात त्याने अपार विध्वंस माजवले. गुप्त सम्राट भानुगुप्त त्याला रोखण्यासाठी सर्वशक्तीनिशी उभा राहिला. काय होते त्या तलवारीचे रहस्य? हुणांना ती तलवार मिळाली काय? ऐकलीच पाहिजे अशी ऐतिहासिक थरारकथा!

Narrado por
Sanjay Sonawani
Audiolibro 6 -
Zanjawat

No reducido

47 min

2019

MR

डुंडरनेकच्या सह पलटनी आणि नागो जिवाजीची पंधरा हजारांची फौज यशवंतरावांवर चालून आली. यशवंतरावांनी शितापीने चकवा देत आधी इंदोर गाठले आणि तेहे शहर मूक्त केले. ते आता उलटे फिरले ते महेश्वरला वेढा देऊन बसलेल्या दुष्मनावर! येथे एवढी कत्तल झाली की नर्मदेतून रक्त वाहतेय की पाणी हा प्रश्न पडावा!

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

11 horas 28 min

2025

MR

पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी गायब झालेले गूढ मंत्रांचे एक बाड शोधत शेवटी पोचला देमीन रहात असलेल्या अरुंद दरीतील वस्तीत. तेथून सुरु झाले भयंकर उत्पात. अद्भुताने भरलेले रहस्यमय धाडसी पाठलाग. आपल्यातही अचाट अद्भुत शक्ती आहेत ही देमीनला जाणीव झाली ती त्या शक्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर. द्रेकाच्या काळ्या विश्वात शिरून द...

$229.00 MXN

No reducido

9 horas 6 min

2025

MR

राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण ? तिचे काय झाले अखेर ? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, ...

$229.00 MXN

Narrado por
Sanjay Sonawani
Audiolibro 10 -
Zanjawat

No reducido

57 min

2019

MR

आता कलकत्त्यावर स्वारी करायची होती. इंग्रजांना पुरते बुडवायचे होते. मोठे सैन्य आणि भरपूर तोफा लागणार होत्या. तोफांचा कारखाना तर काढलाच पण स्वत: यशवंतरावही तोफा ओतण्याचे काम करु लागले. विषारी वायुंनी त्यांचा घात केला. एक झंझावात वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी विसावला. पण युद्ध संपले होते काय?

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

Narrado por
Sanjay Sonawani
Audiolibro 8 -
Zanjawat

No reducido

57 min

2019

MR

कर्नल फॉसेटच्या तळावर अचानक हल्ला करुन त्याच्या दोन पलटनी कापून काढत यशवंतराव कर्नल मॉंन्सनच्या दिशेने वळाले. आधी माघार घेण्याचे नाटक करुन त्याला पार चंबळ नदीपर्यंत यायला भाग पाडले आणि पावसाळा सुरु झाला. यशवंतरावांनी पहिला भिषण प्रहार केला आणि आता कर्नल मॉन्सन पळत सुटला. भर पावसात अडीचशे मैलांचा पाठलाग करत दमादमाने त्याची सारी सेना कापुन काढली. मॉन्सनचा इंग्रजांचे नाक कापणारा लाजिरवाणा पराभव झाला. मग यशवंतरावांनी आपला मोहरा वळवला दिल्लीकडे! कशासाठी?

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

39 min

2022

MR

भविष्यातील भारत आम्हाला नेमका कसा हवा आहे? जगाच्या तुलनेत पुढे आम्ही नेमके कोठे असू? महासत्तेची वाटचाल कशा पद्धतीने शक्य आहे? भारतमातेवर अपार प्रेम करणा-या प्रत्येकाने ऐकायलाच हवे ! भविष्यातले आम्ही भारतीय ! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

5 horas 1 min

2021

MR

भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारस्थाने वाढू लागली आणि त्यातच भारतीय पंतप्रधानांची हत्या झाली. देशात हल्लकल्लोळ उडाला. तेवढ्यात पंतप्रधानांच्या एका डमीचा अपघाती मृत्यूही झाला. इन्शुरन्स कंपनीतर्फे एका खाजगी गुप्तहेराने डमीच्या पोस्टमोर्टेम रिपोर्टचा अभ्यास केला आणि धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आणि संशयाचे जाळे निर्माण होऊ लागले. मग सुरु झाला एक शोध.... काय झाले होते नेमके? पंतप्रधानांची खरेच हत्या झाली होती की तो एक बनाव होता? पंतप्रधान जिवंत असतील तर ते आता कोठे होते? हे चक्रावून टाकणारे ...

$149.00 MXN

Narrado por
Sanjay Sonawani
Audiolibro 4 -
Zanjawat

No reducido

50 min

2019

MR

आक्राणीला सोबती मिळायला सुरुवात झाली. मीरखानासारखे पेंढारीही येऊन मिळाले. पेशव्यांशी पत्रव्यवहार करुन जप्त झालेल्या होळकर दौलतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यशवंतरावांनी माळवा आणि गुजरातमध्ये स्वा-या करुन धन जमा करायचा सपाटा लावला. त्यात धारचे संस्थानिक आनंदराव पवारांनी यशवंतरावांची मदत मागितली. काय होते ते प्रकरण? कसे सोडवले ते यशवंतरावांनी? त्यानंतर वेगवान हालचाली करत, धमासान युद्धे करत आपले जप्त केलेले प्रांत सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले?

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

6 horas 6 min

2019

MR

स्वत:चे विश्व उध्दवस्त होऊनही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेपावणा-या मीनल सरदेशमुख नावाच्या युवतीची झपाटून टाकणारी कथा

$149.00 MXN