Mostrando resultados para "Deepa Deshmukh"
Mostrando 1 - 12 de 83 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Sachin Suresh
- Audiolibro 41 -
- Jag Badalnare Granth
No reducido
28 min
2022
MR
१९६४ साली एरिक बर्न यानं लिहिलेल्या गेम्स पीपल प्ले या पुस्तकात मुख्यतः माणसाच्या नातेसंबंधाचा विचार करण्यात आला आहे. या पुस्तकात ट्रँझॅक्शनल अनॅलिसिस बद्दल बर्ननं सविस्तरपणे लिहिलं होतं. आपण स्वतःशी, दुस-या व्यक्तीशी आणि समारंभात अनेक लोकांशी संवाद साधत असतो. अशा सर्व प्रकारच्या संवादातून म्हणजेच बोलण्याच्या देवाणघेवाणीतून मानसशास्त्र आपल्या व्यक्तिमत्वाचे जे विश्लेषण करतं, त्या विश्लेषणाच्या साह्यानं व्यक्तिमत्व सुधारायला आणि सुसंवाद साधायला जी मदत करतं त्याला टी.ए. म्हणजेच ट्रॅन्झॅक्शनल...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepa Deshmukh
- Audiolibro 18 -
- Jag Badalnare Granth
No reducido
17 min
2022
MR
'द एलिमेंटस्' हा ग्रंथ इसपू. तिस-या शतकातला. भूमितीचा पाया घालण्याचे श्रेय युक्लिडला दिलं जातं. 'तरूणपणात ज्याच्या हाती हे पुस्तक पडेल, त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य हे पुस्तक बदलून टाकू शकेल', असे उद्गार विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आ्ईनस्टाईन यांनी काढले होते. हा ग्रंथ १३ भागात विभागला आहे. जगातील सर्व भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. ध्वनिविज्ञान, प्रकाशविज्ञान, परमाणुविज्ञान, जीवविज्ञान, चिकित्साविज्ञान आणि उद्योग या सगळ्या शाखांचा अभ्यास युक्लिडच्या निष्कर्षावर आधारित आहे.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepa Deshmukh
- Audiolibro 31 -
- Jag Badalnare Granth
No reducido
28 min
2022
MR
चंगळवादाने सारे जग त्रस्त असताना चंगळवादाचे समर्थन करणारा अर्थतज्ञ म्हणजे जॉन मेनार्ड केन्स. त्याने आपला ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट ॲंड मनी मधून श्रीमंताच्या उपभोगातून निर्माण होणारे व्यवहार गरीबांचे रोजी रोटीचे प्रश्न सोडवत असतात असा सिध्दान्त मांडला. त्याने फक्त प्रश्न मांडले नाहीत तर वेलफेअर स्टेट ही संकल्पना मांडली ज्याचा प्रभाव अनेक देशांवर पडला. शिक्षण, आरोग्य, पेन्शन, आजारी व वृध्दांना मदत, बेरोजगारी भत्ता अशा त-हेच्या अनेक कल्याणकारी योजना केन्सने मांडल्या.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepa Deshmukh
- Audiolibro 37 -
- Jag Badalnare Granth
No reducido
25 min
2022
MR
अर्थशास्त्रावरील सद्य काळातील एक महत्वाचं पुस्तक म्हणजे कॅपिटॅलिझम ॲंड फ्रीडम! टाईम या प्रतिथयश पत्रिकेने मागील शतकातील सर्वाेत्तम १०० पुस्तकांच्या यादीत या पुस्तकांचं नाव घेतले गेले. भांडवलशाही हाच मानवमुक्तीचं साधन आहे असं मानणारं शिकागो स्कूल चा विचार या पुस्तकात आहे. केन्सविरोधी आर्थिक विचार मांडणारा अर्थशास्त्रातल्या नवअभिजातवादी विचारवंताच्या गटातील मिल्टन फ्रीडमन आहेत. त्यांना या पुस्तकाचा लेखक म्हणून अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Chandan
- Audiolibro 40 -
- Jag Badalnare Granth
No reducido
14 min
2022
MR
एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला डिजीटल क्रांती झाली. संपूर्ण जग इंटरनेटम. झालं. मिडीया टेक्नॉलॉजीच्या प्रगतीने तर प्रगतीचा कळस गाठला. १९६४ साली मार्शल मॅकलुहाननं जगावर परिणाम घडवणारं अंडरस्टॅंडिंग मिडीया : द एक्सटेंशन ऑफ मॅन हे पुस्तक लिहिलं. ६० च्या दशकानंतर इलेक्ट्रॉनिक मीडीया आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि ५० वर्षांनंतर माध्यमे कशा प्रकारची असतील याची संगतवार मांडणी मॅकहुलाननं या पुस्तकात केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मिडीयाचं रूपांतर दृश्य स्वरूपात झालं की माणसाचं वर्तन समूहाकडून व...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepa Deshmukh
- Audiolibro 1 -
- Jag Badalnare Granth
No reducido
1 hora
2022
MR
ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रं...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
- Audiolibro 50 -
- Jag Badalnare Granth
No reducido
15 min
2022
MR
२१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले आहे.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepti Dandekar
- Audiolibro 22 -
- Jag Badalnare Granth
No reducido
38 min
2022
MR
पृथ्वी कशी निर्माण झाली आणि इथली प्राणीसृष्टी कशी तयार झाली याबद्दल मानवाच्या मनात कायमच कुतुहूल होते. १८ व्या शतकापर्यंत दैवी प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली आणि दैवी कृपनेच आता दिसते ती प्राणीसृष्टी निर्माण झाली या मताचा प्रभाव सर्वात जास्त होता. परंतू चार्ल्स डार्वीनने शास्त्रीय निरिक्षणांवर आधारित The origin of species हे पुस्तक लिहून उत्क्रांतीची मांडणी केली आणि जगभर खळबळ उडाली. जगभरातील विचारधारेवर प्रभाव टाकणा-या उत्क्रांतीच्या तत्वाचा जनक म्हणून आजही डार्वीन आणि उत्क्रांती लोकप्रि...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Asmita Dabhole
- Audiolibro 46 -
- Jag Badalnare Granth
No reducido
21 min
2022
MR
आपल्या प्रचारासाठी कॉर्पोरेटस आणि अमेरिकन सरकार सर्व माध्यमांचा वापर कसं करते, मिडीयामध्ये येण-या बातम्या एकतर्फी आणि वरिष्ठ वर्गाच्या बाजूला कशा असतात याबद्दल एडवर्ड हर्मान आणि नोम चोम्सकी यांनी मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. माध्यमांचा अतिरेकी वापर कसा टाळावा, अनेक स्त्रोतांचा वापर करून आपलं मत कसं बनवावं, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत प्रश्न कसे विचारायला हवेत असं लेखकद्वयी आपल्याला सांगतात
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepti Dandekar
- Audiolibro 39 -
- Jag Badalnare Granth
No reducido
19 min
2022
MR
जवळ जवळ १९५० सालापर्यंत अमेरिकेत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपारिकच होता. स्त्रीच्या आयुष्याची परिपूर्णता तिच्या चांगल्या गृहिणी होण्यात, एक आदर्श माता होण्यात आहे. असंच सगळ्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. या खोलवर रूजलेल्या विचारांना छेद देण्याचं काम बेट्टी फ्राईडमनच्या द फेमिनाईन मिस्टीक या पुस्तकानं केलं. बेट्टीचं पुस्तक प्रकाशित केल्यावर अनेक स्त्रिंयांनीच या पुस्तकाला विरोध सुरू केला. पण या पुस्तकानंतर अमेरिकेत स्त्री वादाची लाट उसळली.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepti Dandekar
- Audiolibro 8 -
- Jag Badalnare Granth
No reducido
15 min
2022
MR
द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकाचा अभ्यास फक्त केवळ युध्दातले नेतेच करतात असे नाही; तर चीन, जपान, रशिया, व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांतल्या डावपेच (स्ट्रॅटिजी) ठरवणा-या गटांनीही केला आहे. चीनच्या नागरी युध्दाच्या वेळी माओ-त्से- तुंग यानं या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक डावपेच वापरले होते. आजही अनेक सैनिकी शाळांत या ग्रंथाचा वापर केला जातो. केवळ युध्दासाठीच नाही तर व्यापार, उद्योग, व्यवस्थापन, खेळ आणि राजकारण या क्षेत्रांतही हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Deepti Dandekar
- Audiolibro 36 -
- Jag Badalnare Granth
No reducido
30 min
2022
MR
ग्रीसमध्ये इ.स.५० ते १३५ एपिक्टेटस नावाचा एक स्टॉईक (माणसानं तक्रार न करता वेदना सहन कराव्यात असं मानणारा ) तत्वज्ञ होऊन गेला. त्याने एक महत्वाची गोष्ट म्हणून ठेवली होती. ' माणसं कुठल्याही गोष्टींंमुळे अस्वस्थ होत नाहीत. तर त्या गोष्टींकडे ते कसे बघतात आणि त्याचा ते विचार करतात यामुळे ते अस्वस्थ होतात.' हे त्याचं वाक्य २००० वर्षांनंतर ' कॉग्निटिव्ह सायकोथेरपी' मध्ये खूप महत्वाचं ठरलं. अल्बर्ट एलिसवर एपिक्टेटसचेच विचार तो वेगळ्या शब्दांत मांडत होता. मानसोपचारात अविवेकी विचार बदलून त्यांना व...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











