Skip to main content

Warenkorb

Sie werden jetzt wie ein VIP behandelt!

Artikel nicht erhältlich
Bitte überprüfen Sie Ihren Warenkorb. Sie können nicht verfügbare Artikel jetzt entfernen. Andernfalls werden diese beim Bezahlen automatisch entfernt.
ElementeElement
ElementeElement

Empfehlungen für Sie

Loading...
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
  • Hörbuch

    Gudh Vashishthiche

    von Rucha Apte …
    Erzählt von Omkar Govardhan …

    Ungekürzt

    1 Stunde 28 Min.

    हरिभाऊच्या अकाली जाण्यानं चैतन्य कोलमडून पडलाय. पण अचानक असं झालंच कसं हे त्याला कळत नाहीये, नक्कीच यात काहीतरी घातपात असावा असा त्याला संशय येतोय. चैतन्य आणि त्याचा मित्र निनाद या गुन्ह्याचा तपास लावतील की स्वत:च त्यात अडकतील ? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Love Jihad लव्ह जिहाद

    Dablele Bhayanak Vastav दबलेले भयानक वास्तव

    von Sunila Sovani …
    Erzählt von Rucha Apte …

    Ungekürzt

    3 Stunden 8 Min.

    The country got this freedom not only by giving the unbearable scars of partition to both parts of mother India, but Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's suggestion to exchange both communities in both countries, now brought the legacy of humiliating minorities. As a result, continuous infiltration attempts by Pakistan on the border and harassment and destruction of various parts of the Hindu … Lesen Sie mehr

    € 0,94

  • Hörbuch

    Marwa S01E01

    von Anagha Kakde …
    Erzählt von Rucha Apte …
    Serien Hörbuch 1 - Marwa

    Ungekürzt

    24 Min.

    निशांतनी मारवाशी ब्रेक अप का केलं ? त्याचं कारण ही त्यानं तिला सांगितलं नाही. ब्रेक अपमधून बाहेर पडल्यानंतर मारवाच्या आयुष्यात विशाखची एंट्री होईल का ? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Are You Sure S01E01

    von Aditya Bhagat …
    Erzählt von Rucha Apte, Sidharth Menon …
    Serien Hörbuch 1 - Are You Sure?

    Ungekürzt

    42 Min.

    आरोह त्याच्या मित्रांसोबत म्हणजेच चिन्मय आणि जाईसोबत गोव्याला गेलेला असताना, तिथे त्यांच्यात एक पैज लागते. गमती गमती मध्ये लागलेली ती पैज आरोह थोडी जास्तच seriously घेतो आणि ती पूर्ण न करू शकल्यामुळे तो उदास होऊन बसतो. त्याच्या मित्रांना ते बघवत नाही; पण असं काहीतरी घडतं कि ज्यामुळे आरोहची गोवा ट्रीप एक वेगळंच वळण घेते. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Marwa S01E04

    von Anagha Kakde …
    Erzählt von Rucha Apte …
    Serien Hörbuch 4 - Marwa

    Ungekürzt

    22 Min.

    फक्त इन्स्पिरेशन म्हणून विशाख सोबत राहण्यात मारवाला काहीही इंटरेस्ट नाहीये. म्हणून तीच आता ब्रेक अपचा निर्णय घेणार का ? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Are You Sure S01E04

    von Aditya Bhagat …
    Erzählt von Rucha Apte, Sidharth Menon …
    Serien Hörbuch 4 - Are You Sure?

    Ungekürzt

    47 Min.

    मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Marwa S01E05

    von Anagha Kakde …
    Erzählt von Rucha Apte …
    Serien Hörbuch 5 - Marwa

    Ungekürzt

    23 Min.

    करिअरसोबत मारवाला विशाखची सोबत हवीये म्हणूनच ती विशाखसोबत हिमाचलला जाण्याचा निर्णय घेते, तिथं त्यांचं प्रेम पुन्हा जुळेल का? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Marwa S01E03

    von Anagha Kakde …
    Erzählt von Rucha Apte …
    Serien Hörbuch 3 - Marwa

    Ungekürzt

    19 Min.

    हळूहळू विशाख आणि मारवाही एकमेकांच्या प्रेमात पडलेत. पुन्हा निशांतप्रमाणे विशाखही मारवाचा विश्वासघात करणार नाही ना ?? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Marwa S01E02

    von Anagha Kakde …
    Erzählt von Rucha Apte …
    Serien Hörbuch 2 - Marwa

    Ungekürzt

    24 Min.

    कॅफेत गाणारा, हँडसम, चार्मिंग विशाख मारवाच्या कॉलेजमध्ये काय करतोय ? मारवाच्या एका पोस्टमुळे विशाख तिचा पाठलाग तर करत नाहीये ना ? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Are You Sure S01E06

    von Aditya Bhagat …
    Erzählt von Rucha Apte, Sidharth Menon …
    Serien Hörbuch 6 - Are You Sure?

    Ungekürzt

    38 Min.

    सारीकडे दिलेलं surprise बघून आरोह चकित होतो. ते दोघेही एकत्र बरंच वेळ घालवतात. मानसीला त्यांना एकत्र बघून खूप विचित्र वाटत असतं पण ती काही करू शकत नाही. राधिका आणि जाई, चिन्मयमुळे झालेल्या प्रकाराने त्याची फिरकी घेतात. चिडलेल्या मानसीची समजूत काढायला म्हणून आरोह तिच्या घरी येऊन पोहोचतो. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Are You Sure S01E05

    von Aditya Bhagat …
    Erzählt von Rucha Apte, Sidharth Menon …
    Serien Hörbuch 5 - Are You Sure?

    Ungekürzt

    41 Min.

    आरोह तसाच निघून चिन्मयला भेटायला येतो. चिन्मय त्याच्यावर चिडतो आणि त्याला समजावतो. आपलं काहीतरी बिनसलं आहे ह्याची जाणीव सारिकाला पदोपदी होत राहते. मिहीर खूप आपुलकीने तिच्याशी वागू लागतो ज्यामुळे ती अजून गुंतत जाते. घडलेल्या प्रकाराबद्दल आरोह मानसीची माफी मागतो. जवळच असलेल्या वादळाबाबत राधिका चिन्मयला सावध करते. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Are You Sure S01E03

    von Aditya Bhagat …
    Erzählt von Rucha Apte, Sidharth Menon …
    Serien Hörbuch 3 - Are You Sure?

    Ungekürzt

    39 Min.

    सारिकाच्या आयुष्यातले problems कळल्यावर आरोह चकित होतो. त्यांच्यात जे काही झालं ते खरंच मर्यादित होतं हे समजल्यावर त्याचा हिरमोड होतो. सारिकाचा शोध घेताना त्याने office ला सुट्टी टाकलेली असते, घरी सुद्धा सांगितलेलं नसतं. मानसीला शंका येऊ लागते. त्यादिवशी घडलेल्या गोष्टींमुळे तिला सामोरं जायचं आरोहला थोडं tension आलेलं असतं. … Lesen Sie mehr

    € 2,99