Skip to main content

Warenkorb

Sie werden jetzt wie ein VIP behandelt!

Artikel nicht erhältlich
Bitte überprüfen Sie Ihren Warenkorb. Sie können nicht verfügbare Artikel jetzt entfernen. Andernfalls werden diese beim Bezahlen automatisch entfernt.
ElementeElement
ElementeElement

Empfehlungen für Sie

Loading...
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
  • Hörbuch

    Choti Durga S01E01

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 1 - Choti Durga

    Ungekürzt

    25 Min.

    आज दुर्गाचा वाढदिवस आहे, पण तिच्या वाढदिवसाच्या मेजवानीला एक अनाहूत पाहुणा आलाय - नरभक्षक सिंह! दुर्गा सगळ्यांना वाचवू शकेल का? की ही एका वेगळ्याच प्रवासाची सुरुवात ठरेल? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E02

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 2 - Choti Durga

    Ungekürzt

    21 Min.

    दुर्गाला कितीतरी प्रश्न पडत होते, तिच्या वाढदिवसानंतर खूप काही बदललं होतं. सिंहापासून तिने सगळ्यांना वाचवलं होतं, हा योगायोग होता की खरंच दुर्गात काही खास शक्ती होती? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E09

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 9 - Choti Durga

    Ungekürzt

    18 Min.

    कटकदेव दुर्गाला युद्धाचं शिक्षण देऊ लागतात, राक्षस परत देवांच्या मागे लागल्याने देव दुर्गाच्याच गावात रहायला येतात. राक्षसांचा राजा अश्वासूर गावापाशी सैन्य घेऊन येतो आणि दुर्गाला मारुन टाकायचा निश्चय करतो. दुर्गा वाचवू शकेल का सगळ्यांना? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E10

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 10 - Choti Durga

    Ungekürzt

    21 Min.

    मोठं युद्ध सुरु होतं. मायावी राक्षसांशी दुर्गा चतुराईने लढू लागते. छोटी दुर्गा तिच्या खऱ्या रुपात जाते आणि अश्वासुरालाही मारुन टाकते. सगळीकडे आनंदी आनंद होतो. दुर्गा देवांसोबत स्वर्गात न जाता आपल्या दोस्तांसह गावातच रहायचं ठरवते. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E04

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 4 - Choti Durga

    Ungekürzt

    25 Min.

    आश्रमावर परत एका राक्षसाने हल्ला केला, ह्यावेळेला यज्ञ - आश्रम आणि आत्मानंदजींना वाचवावं लागणार आहे... दुर्गा हे करु शकेल? ती नक्की कोण आहे हे आज तरी तिला कळेल का? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E06

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 6 - Choti Durga

    Ungekürzt

    25 Min.

    बलासूराने गावावर हल्ला केलाय, आईला पकडून नेलं आहे. त्याच्या सैन्याशी लढून आईला सोडवू शकेल का छोटी दुर्गा? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E07

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 7 - Choti Durga

    Ungekürzt

    19 Min.

    स्पर्शासूराच्या मायावी जादूमुळे त्याला ऋषींचं गुपित कळलं आहे. राक्षस स्वर्गावर हल्ला करायला निघाले आहेत! दुर्गातल्या शक्तीमुळेच मुलं तिला खेळायला बोलवत नाहीत. शीर्षासूर आश्रमावर हल्ला करतो आणि दुर्गाला तिच्याबद्दलचं अजून एक गुपित कळतं.. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E08

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 8 - Choti Durga

    Ungekürzt

    17 Min.

    राक्षसांनी स्वर्गावर ताबा मिळवला. अंतिम युद्धाची वेळ जवळ येत चालली आहे. दुर्गा मात्र तिच्याच दुःखात हरवली आहे. ती एकटीच जंगलात बसलेली असताना एक अनोळखी मारेकरी तिच्यावर हल्ला करायला सुरुवात करतो आणि तिला हरवतो. … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E03

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 3 - Choti Durga

    Ungekürzt

    21 Min.

    जंगलात भटकताना दुर्गाला एका आश्रमाचा शोध लागला, तिथे लघूसूर नावाच्या राक्षसाने हल्ला केला होता. दुर्गा लगेच मदतीला धावली पण छोटी दुर्गा एका राक्षसाला हरवू शकेल का? … Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Choti Durga S01E05

    von Qais Jaunpuri …
    Erzählt von Meghana Erande …
    Serien Hörbuch 5 - Choti Durga

    Ungekürzt

    26 Min.

    दुर्गा आहे तिथे धोका आहे ह्या विचाराने कोणीच तिला गावात राहू देत नाहीये. ती निघून जाणार इतक्यात रुक्मीवर मकासूराने हल्ला केला आणि बलासूराने गावावर हल्ला करायची घोषणा केली. दुर्गा यातून मार्ग शोधू शकेल का? … Lesen Sie mehr

    € 2,99