Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Daad - Ek Dukhane Gadgadlele Zad

    par Pu.La.Deshpande ...
    Lu par Aruna Dhere ...
    Collection Livre audio 1 - Daad

    Version Longue

    22 min

    पु. ल. देशपांडे यांच्या गुणग्राही आणि रसिक रूपाचा परिचय 'दाद' या पुस्तकातून होतो. ते स्वतः अष्टपैलू होते. साहित्य, संगीतादी कलांच्या क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली; मात्र या क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या गुणांनाही त्यांनी कायम मनःपूर्वक दाद दिली. या पुस्तकातील एक अत्यंत महत्वाचा लेख 'दु:खाने गदगदलेले झाड' ऐका अरुणा ढेरे यांच्यासह... ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Daad - Kosala Vachlyavar

    par Pu.La.Deshpande ...
    Lu par Milind Joshi ...
    Collection Livre audio 2 - Daad

    Version Longue

    25 min

    भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरी वाचल्यावर पुलं भारावून गेले होते. हे भारावलेपण केवळ त्यांच्या ठायी राहिलं नाही. त्यांनी या कादंबरीला आणि कादंबरीकाराला मनस्वी दाद देणारा लेख लिहिला. ऐका, 'दाद'मधला एक सुंदर लेख 'कोसला वाचल्यावर…' मिलिंद जोशी यांच्यासह ... En savoir plus

    2,99 €