Skip to main content

Carrinho

Você está recebendo o tratamento VIP!

Item(ns) indisponível(is) para compra
Verifique seu carrinho. Você pode remover os itens indisponíveis agora ou os removeremos na finalização de compra.
itensitem
itensitem

Recomendados para você

Loading...
  • Audiolivro

    Gudh Vashishthiche

    de Rucha Apte ...
    Narrado por Omkar Govardhan ...

    Integral

    1 hora 28 min

    हरिभाऊच्या अकाली जाण्यानं चैतन्य कोलमडून पडलाय. पण अचानक असं झालंच कसं हे त्याला कळत नाहीये, नक्कीच यात काहीतरी घातपात असावा असा त्याला संशय येतोय. चैतन्य आणि त्याचा मित्र निनाद या गुन्ह्याचा तपास लावतील की स्वत:च त्यात अडकतील ? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Love Jihad लव्ह जिहाद

    Dablele Bhayanak Vastav दबलेले भयानक वास्तव

    de Sunila Sovani ...
    Narrado por Rucha Apte ...

    Integral

    3 horas 8 min

    The country got this freedom not only by giving the unbearable scars of partition to both parts of mother India, but Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's suggestion to exchange both communities in both countries, now brought the legacy of humiliating minorities. As a result, continuous infiltration attempts by Pakistan on the border and harassment and destruction of various parts of the Hindu ... Leia mais

    R$ 5,01

  • Audiolivro

    Marwa S01E01

    de Anagha Kakde ...
    Narrado por Rucha Apte ...
    Séries Audiolivro 1 - Marwa

    Integral

    24 min

    निशांतनी मारवाशी ब्रेक अप का केलं ? त्याचं कारण ही त्यानं तिला सांगितलं नाही. ब्रेक अपमधून बाहेर पडल्यानंतर मारवाच्या आयुष्यात विशाखची एंट्री होईल का ? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Marwa S01E04

    de Anagha Kakde ...
    Narrado por Rucha Apte ...
    Séries Audiolivro 4 - Marwa

    Integral

    22 min

    फक्त इन्स्पिरेशन म्हणून विशाख सोबत राहण्यात मारवाला काहीही इंटरेस्ट नाहीये. म्हणून तीच आता ब्रेक अपचा निर्णय घेणार का ? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Marwa S01E02

    de Anagha Kakde ...
    Narrado por Rucha Apte ...
    Séries Audiolivro 2 - Marwa

    Integral

    24 min

    कॅफेत गाणारा, हँडसम, चार्मिंग विशाख मारवाच्या कॉलेजमध्ये काय करतोय ? मारवाच्या एका पोस्टमुळे विशाख तिचा पाठलाग तर करत नाहीये ना ? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Marwa S01E05

    de Anagha Kakde ...
    Narrado por Rucha Apte ...
    Séries Audiolivro 5 - Marwa

    Integral

    23 min

    करिअरसोबत मारवाला विशाखची सोबत हवीये म्हणूनच ती विशाखसोबत हिमाचलला जाण्याचा निर्णय घेते, तिथं त्यांचं प्रेम पुन्हा जुळेल का? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Marwa S01E03

    de Anagha Kakde ...
    Narrado por Rucha Apte ...
    Séries Audiolivro 3 - Marwa

    Integral

    19 min

    हळूहळू विशाख आणि मारवाही एकमेकांच्या प्रेमात पडलेत. पुन्हा निशांतप्रमाणे विशाखही मारवाचा विश्वासघात करणार नाही ना ?? ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Are You Sure S01E01

    de Aditya Bhagat ...
    Narrado por Rucha Apte, Sidharth Menon ...
    Séries Audiolivro 1 - Are You Sure?

    Integral

    42 min

    आरोह त्याच्या मित्रांसोबत म्हणजेच चिन्मय आणि जाईसोबत गोव्याला गेलेला असताना, तिथे त्यांच्यात एक पैज लागते. गमती गमती मध्ये लागलेली ती पैज आरोह थोडी जास्तच seriously घेतो आणि ती पूर्ण न करू शकल्यामुळे तो उदास होऊन बसतो. त्याच्या मित्रांना ते बघवत नाही; पण असं काहीतरी घडतं कि ज्यामुळे आरोहची गोवा ट्रीप एक वेगळंच वळण घेते. ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Are You Sure S01E04

    de Aditya Bhagat ...
    Narrado por Rucha Apte, Sidharth Menon ...
    Séries Audiolivro 4 - Are You Sure?

    Integral

    47 min

    मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं. ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Are You Sure S01E06

    de Aditya Bhagat ...
    Narrado por Rucha Apte, Sidharth Menon ...
    Séries Audiolivro 6 - Are You Sure?

    Integral

    38 min

    सारीकडे दिलेलं surprise बघून आरोह चकित होतो. ते दोघेही एकत्र बरंच वेळ घालवतात. मानसीला त्यांना एकत्र बघून खूप विचित्र वाटत असतं पण ती काही करू शकत नाही. राधिका आणि जाई, चिन्मयमुळे झालेल्या प्रकाराने त्याची फिरकी घेतात. चिडलेल्या मानसीची समजूत काढायला म्हणून आरोह तिच्या घरी येऊन पोहोचतो. ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Are You Sure S01E02

    de Aditya Bhagat ...
    Narrado por Rucha Apte, Sidharth Menon ...
    Séries Audiolivro 2 - Are You Sure?

    Integral

    47 min

    गोव्यावरून परत आल्यानंतर आरोह office join करतो. मानसीला पुन्हा भेटल्यावर तिचं वागणं त्याला खटकू लागतं आणि त्रासदायक वाटू लागतं; कारण आदल्या दिवशी झालेल्या तिच्याविषयीच्या बोलण्यामुळे तो तिला अजूनच judge करू लागलेला असतो. सारखं सारखं गोव्यामध्ये काय झालं ह्याचे विचार त्याच्या डोक्यात येत असतात. त्याला असं काहीतरी सुचतं ज्याने त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल घडू शकणार असतो. ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90

  • Audiolivro

    Are You Sure S01E05

    de Aditya Bhagat ...
    Narrado por Rucha Apte, Sidharth Menon ...
    Séries Audiolivro 5 - Are You Sure?

    Integral

    41 min

    आरोह तसाच निघून चिन्मयला भेटायला येतो. चिन्मय त्याच्यावर चिडतो आणि त्याला समजावतो. आपलं काहीतरी बिनसलं आहे ह्याची जाणीव सारिकाला पदोपदी होत राहते. मिहीर खूप आपुलकीने तिच्याशी वागू लागतो ज्यामुळे ती अजून गुंतत जाते. घडलेल्या प्रकाराबद्दल आरोह मानसीची माफी मागतो. जवळच असलेल्या वादळाबाबत राधिका चिन्मयला सावध करते. ... Leia mais

    De R$ 22,90 Por R$ 19,90