Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Gudh Vashishthiche

    par Rucha Apte ...
    Lu par Omkar Govardhan ...

    Version Longue

    1 heures 28 min

    हरिभाऊच्या अकाली जाण्यानं चैतन्य कोलमडून पडलाय. पण अचानक असं झालंच कसं हे त्याला कळत नाहीये, नक्कीच यात काहीतरी घातपात असावा असा त्याला संशय येतोय. चैतन्य आणि त्याचा मित्र निनाद या गुन्ह्याचा तपास लावतील की स्वत:च त्यात अडकतील ? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Love Jihad लव्ह जिहाद

    Dablele Bhayanak Vastav दबलेले भयानक वास्तव

    par Sunila Sovani ...
    Lu par Rucha Apte ...

    Version Longue

    3 heure 8 min

    The country got this freedom not only by giving the unbearable scars of partition to both parts of mother India, but Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's suggestion to exchange both communities in both countries, now brought the legacy of humiliating minorities. As a result, continuous infiltration attempts by Pakistan on the border and harassment and destruction of various parts of the Hindu ... En savoir plus

    CHF 0.81 ou Gratuit avec Kobo Plus

  • Livre audio

    Marwa S01E01

    par Anagha Kakde ...
    Lu par Rucha Apte ...
    Collection Livre audio 1 - Marwa

    Version Longue

    24 min

    निशांतनी मारवाशी ब्रेक अप का केलं ? त्याचं कारण ही त्यानं तिला सांगितलं नाही. ब्रेक अपमधून बाहेर पडल्यानंतर मारवाच्या आयुष्यात विशाखची एंट्री होईल का ? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Marwa S01E04

    par Anagha Kakde ...
    Lu par Rucha Apte ...
    Collection Livre audio 4 - Marwa

    Version Longue

    22 min

    फक्त इन्स्पिरेशन म्हणून विशाख सोबत राहण्यात मारवाला काहीही इंटरेस्ट नाहीये. म्हणून तीच आता ब्रेक अपचा निर्णय घेणार का ? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Are You Sure S01E01

    Collection Livre audio 1 - Are You Sure?

    Version Longue

    42 min

    आरोह त्याच्या मित्रांसोबत म्हणजेच चिन्मय आणि जाईसोबत गोव्याला गेलेला असताना, तिथे त्यांच्यात एक पैज लागते. गमती गमती मध्ये लागलेली ती पैज आरोह थोडी जास्तच seriously घेतो आणि ती पूर्ण न करू शकल्यामुळे तो उदास होऊन बसतो. त्याच्या मित्रांना ते बघवत नाही; पण असं काहीतरी घडतं कि ज्यामुळे आरोहची गोवा ट्रीप एक वेगळंच वळण घेते. ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Are You Sure S01E04

    Collection Livre audio 4 - Are You Sure?

    Version Longue

    47 min

    मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं. ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Marwa S01E05

    par Anagha Kakde ...
    Lu par Rucha Apte ...
    Collection Livre audio 5 - Marwa

    Version Longue

    23 min

    करिअरसोबत मारवाला विशाखची सोबत हवीये म्हणूनच ती विशाखसोबत हिमाचलला जाण्याचा निर्णय घेते, तिथं त्यांचं प्रेम पुन्हा जुळेल का? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Are You Sure S01E06

    Collection Livre audio 6 - Are You Sure?

    Version Longue

    38 min

    सारीकडे दिलेलं surprise बघून आरोह चकित होतो. ते दोघेही एकत्र बरंच वेळ घालवतात. मानसीला त्यांना एकत्र बघून खूप विचित्र वाटत असतं पण ती काही करू शकत नाही. राधिका आणि जाई, चिन्मयमुळे झालेल्या प्रकाराने त्याची फिरकी घेतात. चिडलेल्या मानसीची समजूत काढायला म्हणून आरोह तिच्या घरी येऊन पोहोचतो. ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Marwa S01E03

    par Anagha Kakde ...
    Lu par Rucha Apte ...
    Collection Livre audio 3 - Marwa

    Version Longue

    19 min

    हळूहळू विशाख आणि मारवाही एकमेकांच्या प्रेमात पडलेत. पुन्हा निशांतप्रमाणे विशाखही मारवाचा विश्वासघात करणार नाही ना ?? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Marwa S01E02

    par Anagha Kakde ...
    Lu par Rucha Apte ...
    Collection Livre audio 2 - Marwa

    Version Longue

    24 min

    कॅफेत गाणारा, हँडसम, चार्मिंग विशाख मारवाच्या कॉलेजमध्ये काय करतोय ? मारवाच्या एका पोस्टमुळे विशाख तिचा पाठलाग तर करत नाहीये ना ? ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Are You Sure S01E05

    Collection Livre audio 5 - Are You Sure?

    Version Longue

    41 min

    आरोह तसाच निघून चिन्मयला भेटायला येतो. चिन्मय त्याच्यावर चिडतो आणि त्याला समजावतो. आपलं काहीतरी बिनसलं आहे ह्याची जाणीव सारिकाला पदोपदी होत राहते. मिहीर खूप आपुलकीने तिच्याशी वागू लागतो ज्यामुळे ती अजून गुंतत जाते. घडलेल्या प्रकाराबद्दल आरोह मानसीची माफी मागतो. जवळच असलेल्या वादळाबाबत राधिका चिन्मयला सावध करते. ... En savoir plus

    CHF 3.00

  • Livre audio

    Are You Sure S01E08

    Collection Livre audio 8 - Are You Sure?

    Version Longue

    55 min

    घडलेल्या प्रकारानंतर सारिकाचं आयुष्य बदलून जातं. मानसीला आरोहजवळ एक अशी गोष्ट सापडते ज्याने तिचे त्याच्याविषयीचे विचार बदलतात. मानसी सारिकाशी बोलते. आरोह एका मोठ्या चक्रव्युहात अडकतो आणि मानसिकरित्या खचतो. कामानिमित्त सारिकाचं गोव्याला जायचं ठरतं. तिकडे गेल्यावर तिला शांत वाटू लागतं; पण तिच्या मार्गावर काय वाढून ठेवलंय ह्याची तिला आजीबात कल्पना नसते. ... En savoir plus

    CHF 3.00