Viser resultater for "aruna dhere"
Viser 1 - 8 af 8 resultater
Voksenindhold er synligt.
- Fortalt af
- YashashreeAnupama TakmogeRadhika
Uforkortet
5 timer 5 min
2017
MR
Three women in life of Krishna: Radha, Kunti and Draupadi. The story is about their womanhood, their relationship with Krishna and the tender relationship that they share with him.
55,00 kr.
- Fortalt af
- Mrunal Kulkarni
- Lydbog 6 -
- Loksatta Ekmev Lokmanya
Uforkortet
42 min
2020
MR
"अॅनी बेझंट या मूळच्या ब्रिटिश असूनही त्यांची ओळख आहे, ती एक भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी म्हणून. टिळक आणि बेझंट प्रारंभकाळात एकमेकांना अनुकूल असण्यात त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन कारण असला पाहिजे. बेझंटबाईंची शिक्षणविषयक आस्था आणि त्यामागची दृष्टि टिळकांना रूचणारीच होती.पण टिळकांना ओळखण्यात बाई कमी पडल्या असं आज म्हटलं पाहिजे. टिळकांची अदम्य आत्मशक्ती आणि आपल्या ध्येयावरील देशहिताला संपूर्ण समर्पित अशी असामान्य निष्ठा कोणत्याही पारड्यात तोलली जाणार नाही हे बहुदा बाईंना स्वच्छपणे सम...
25,00 kr.
- Fortalt af
- Aruna Dhere
Uforkortet
12 timer 40 min
2019
MR
जी. ए. हे एक अत्यंत प्रतिभाशाली आणि अनवट जातीचे कलावंत असल्याचे सुनीताबाईंनी माहीत होतेच, पण सुनीताबाई याही केवळ पु. लं. च्या पत्नी नव्हत्या. सकस आणि समृद्ध वाचन असणा-या, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणा-या... त्याचबरोबर स्नेह देण्याची, लोभ करण्याची अपरंपार ताकदही त्यांच्या ठायी होती... तसा लोभ करण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवून, विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. ए. च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला...
139,00 kr.
- Fortalt af
- Aruna Dhere
Uforkortet
10 timer 34 min
2019
MR
सुनिता देशपांडे यांनी आंतरिक ऊर्मीने लिहिलेल्या ललित लेखांतले पंधरा निवडक लेख 'सोयरे सकळ'मध्ये समाविष्ट आहेत. संगीत, साहित्य, कला आदी क्षेत्रांतल्या प्रतिभावान, नामवंत व्यक्तींचा लोभ, स्नेह, सहवास, पु. ल. देशपांडे यांच्यामुळे आणि स्वत:च्या संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे सुनीताबाईंनी लाभला. समृद्ध जीवनानुभवात त्या वावरत आल्या. त्यांतल्या काहींची व्यक्तिचित्रे या संग्रहात अंतर्भूत आहेत. भारतीय संगीतातले तीन दिग्गज मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मातबर कथाकार जी. ए. कुलकर्णी, ...
75,00 kr.
- Fortalt af
- Aruna Dhere
- Lydbog 1 -
- Daad
Uforkortet
22 min
2021
MR
पु. ल. देशपांडे यांच्या गुणग्राही आणि रसिक रूपाचा परिचय 'दाद' या पुस्तकातून होतो. ते स्वतः अष्टपैलू होते. साहित्य, संगीतादी कलांच्या क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली; मात्र या क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या गुणांनाही त्यांनी कायम मनःपूर्वक दाद दिली. या पुस्तकातील एक अत्यंत महत्वाचा लेख 'दु:खाने गदगदलेले झाड' ऐका अरुणा ढेरे यांच्यासह...
25,00 kr.
- Fortalt af
- Aruna Dhere
- Lydbog 1 -
- Char Shabda
Uforkortet
1 time 40 min
2021
MR
'चार शब्द' हे पुलंचं पुस्तक म्हणजे त्यांनी इतर पुस्तकांकरता लिहिलेल्या काही अप्रतिम प्रस्तावनांचा संग्रह होय. उत्तम कलाकृतींना तितकीच मनस्वी दाद देणं हा पुलंच्या स्वभावातला एक महत्वाचा पैलू. अशीच दाद देणारी एक सुंदर प्रस्तावना त्यांनी 'विश्रब्ध शारदा' या ग्रंथाकरता लिहिली होती. 'विश्रब्ध शारदा' हे महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अनमोल ठेवा असलेलं पुस्तक. या ग्रंथांच्या तिन्ही खंडात कला, साहित्यादि विविध क्षेत्रातल्या थोर व्यक्तींनी अन्य थोर व्यक्तींना लिहिलेली पत्रं समाविष्ट आहेत, अशा पुस्...
25,00 kr.
- Fortalt af
- Aruna Dhere
- Lydbog 2 -
- Char Shabda
Uforkortet
22 min
2021
MR
'चार शब्द' या पुस्तकातील पुलंचा लेख 'रंग माझा वेगळा' ऐका, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्यासह...
25,00 kr.







