Skip to main content

carrito de la compra

¡Ahora recibes el trato VIP!

Artículos no disponibles para su compra
Revisa tu cesta. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o lo haremos nosotros automáticamente cuando vayas a pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
El blog de Kobo
El blog de Kobo
El blog de Kobo
  • Audiolibro

    Choti Durga S01E01

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 1 - Choti Durga

    Completo

    25 minutos

    आज दुर्गाचा वाढदिवस आहे, पण तिच्या वाढदिवसाच्या मेजवानीला एक अनाहूत पाहुणा आलाय - नरभक्षक सिंह! दुर्गा सगळ्यांना वाचवू शकेल का? की ही एका वेगळ्याच प्रवासाची सुरुवात ठरेल? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E02

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 2 - Choti Durga

    Completo

    21 minutos

    दुर्गाला कितीतरी प्रश्न पडत होते, तिच्या वाढदिवसानंतर खूप काही बदललं होतं. सिंहापासून तिने सगळ्यांना वाचवलं होतं, हा योगायोग होता की खरंच दुर्गात काही खास शक्ती होती? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E03

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 3 - Choti Durga

    Completo

    21 minutos

    जंगलात भटकताना दुर्गाला एका आश्रमाचा शोध लागला, तिथे लघूसूर नावाच्या राक्षसाने हल्ला केला होता. दुर्गा लगेच मदतीला धावली पण छोटी दुर्गा एका राक्षसाला हरवू शकेल का? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E09

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 9 - Choti Durga

    Completo

    18 minutos

    कटकदेव दुर्गाला युद्धाचं शिक्षण देऊ लागतात, राक्षस परत देवांच्या मागे लागल्याने देव दुर्गाच्याच गावात रहायला येतात. राक्षसांचा राजा अश्वासूर गावापाशी सैन्य घेऊन येतो आणि दुर्गाला मारुन टाकायचा निश्चय करतो. दुर्गा वाचवू शकेल का सगळ्यांना? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E10

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 10 - Choti Durga

    Completo

    21 minutos

    मोठं युद्ध सुरु होतं. मायावी राक्षसांशी दुर्गा चतुराईने लढू लागते. छोटी दुर्गा तिच्या खऱ्या रुपात जाते आणि अश्वासुरालाही मारुन टाकते. सगळीकडे आनंदी आनंद होतो. दुर्गा देवांसोबत स्वर्गात न जाता आपल्या दोस्तांसह गावातच रहायचं ठरवते. ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E04

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 4 - Choti Durga

    Completo

    25 minutos

    आश्रमावर परत एका राक्षसाने हल्ला केला, ह्यावेळेला यज्ञ - आश्रम आणि आत्मानंदजींना वाचवावं लागणार आहे... दुर्गा हे करु शकेल? ती नक्की कोण आहे हे आज तरी तिला कळेल का? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E07

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 7 - Choti Durga

    Completo

    19 minutos

    स्पर्शासूराच्या मायावी जादूमुळे त्याला ऋषींचं गुपित कळलं आहे. राक्षस स्वर्गावर हल्ला करायला निघाले आहेत! दुर्गातल्या शक्तीमुळेच मुलं तिला खेळायला बोलवत नाहीत. शीर्षासूर आश्रमावर हल्ला करतो आणि दुर्गाला तिच्याबद्दलचं अजून एक गुपित कळतं.. ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E06

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 6 - Choti Durga

    Completo

    25 minutos

    बलासूराने गावावर हल्ला केलाय, आईला पकडून नेलं आहे. त्याच्या सैन्याशी लढून आईला सोडवू शकेल का छोटी दुर्गा? ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E08

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 8 - Choti Durga

    Completo

    17 minutos

    राक्षसांनी स्वर्गावर ताबा मिळवला. अंतिम युद्धाची वेळ जवळ येत चालली आहे. दुर्गा मात्र तिच्याच दुःखात हरवली आहे. ती एकटीच जंगलात बसलेली असताना एक अनोळखी मारेकरी तिच्यावर हल्ला करायला सुरुवात करतो आणि तिला हरवतो. ... Leer más

    2,99 €

  • Audiolibro

    Choti Durga S01E05

    de Qais Jaunpuri ...
    Narrado por Meghana Erande ...
    Series Audiolibro 5 - Choti Durga

    Completo

    26 minutos

    दुर्गा आहे तिथे धोका आहे ह्या विचाराने कोणीच तिला गावात राहू देत नाहीये. ती निघून जाणार इतक्यात रुक्मीवर मकासूराने हल्ला केला आणि बलासूराने गावावर हल्ला करायची घोषणा केली. दुर्गा यातून मार्ग शोधू शकेल का? ... Leer más

    2,99 €