Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
  • Audiolibro

    Shakuntalecha Tyag !

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 55 - Dev Danav Aani Manav

    Completo

    35 minutos

    शकुंतलेचा त्याग!- प्रीतीला वियोगाचा शाप असतो असे म्हणतात ते कदाचित दुष्यंत-शकुंतला प्रेमकथेमुळे! शकुंतलेला दुष्यंत खरेच विसरला कि 'विसरणे' ही त्याची राजकीय गरज होती? मग गर्भवती शकुंतलेने काय केले? आपला पुत्र भरतला कसे वाढवले आणि जगज्जेता बनवले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Dushyant-Shakuntala Bhet

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 54 - Dev Danav Aani Manav

    Completo

    26 minutos

    दुष्यंत-शकुंतला भेट – विश्वामित्र-मेनकेच्या अद्भुत प्रेमातून जन्माला आलेली आणि कण्व ऋषींच्या आश्रमात अनाथासारख्या वाढलेल्या शकुंतलेला दुष्यंत भेटला आणि एका जगावेगळ्या प्रेमाकहानीची सुरुवात झाली. पण काय होणार होते या प्रेमाचे अखेर? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Yayatila Shap

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 53 - Dev Danav Aani Manav

    Completo

    37 minutos

    ययातीला शाप - ययातीने आपल्या प्रिय कन्या देवयानीशी प्रतारणा केली हे शुक्राचार्य कसे सहन करू शकत होते? विश्वात कधीही कोणालाही न दिला गेलेला भयंकर शाप त्यांनी ययातीला दिला...ययातीला आता झपाट्याने येणारे वृद्धत्व आणि भडकत्या कामवासनांशी सामना करावा लागणार होता. कसे तोंड दिले त्याने या शापाला? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Yayati Sharmishthechya Jalyat!

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 52 - Dev Danav Aani Manav

    Completo

    29 minutos

    ययाती शर्मिष्ठेच्या जाळ्यात! - देवयानीने ययातीशी विवाह झाल्यावर हट्टाने राजकन्या शर्मिष्ठेला आपली दासी म्हणून सोबत आणले...पण शर्मिष्ठा तो अपमान विसरणार नव्हती. तिने ययातीलाच प्राप्त करण्याचा चंग बांधला...यशस्वीही झाली...पण ययातीला आपण केवढ्या भयंकर संकटात लोटतो आहोत हे तिला कोठे माहित होते? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Yayati-Devyani-Sharmishtha

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 51 - Dev Danav Aani Manav

    Completo

    27 minutos

    ययाती-देवयानी-शर्मिष्ठा - सूड, असूया, मत्सर आणि प्रेम या भावना एकत्र आल्या तर विनाशाची बीजे कशी रोवली कशी रोवली जातात याची ही विलक्षण कथा. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Nala-Damayanti Milan

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 50 - Dev Danav Aani Manav

    Completo

    32 minutos

    नल-दमयंती मिलन – नलाला दमयंतीचा त्याग करावा लागला. पण दमयंतीने आपल्या अभागी पतीला शोधण्याचा ध्यास घेतला. आता आपले मुळ रूप हरपून बसलेल्या आणि नाव बदललेल्या नलाला शोधणे अशक्यप्राय कर्म होते. पण दमयंतीने आपला ध्यास सोडला नाही. विलक्षणरीत्या तीने पुन्हा नलाला कसे प्राप्त केले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Nala-Damayanti Sankatat

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 49 - Dev Danav Aani Manav

    Completo

    28 minutos

    नल-दमयंती संकटात - निषध देशाचा राजा नल प्रत्यक्ष इंद्र स्पर्धेत असतांनाही लावण्यवती दमयंतीला स्वयंवरात जिंकतो...पण इंद्राला हे कसे सहन होणार? नलाला द्यूताचा नाद लावून शेवटी त्याच्या भावाकरवीच त्याच्या राज्याचे हरण करण्याचा कट बनला आणि शेवटी एक सुखी प्रेमी दांपत्य घोर संकटात सापडले... ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Kach-Devyani

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 48 - Dev Danav Aani Manav

    Completo

    35 minutos

    कच-देवयानी - बृहस्पतीचा पुत्र कच हा असुरांच्या गुरु शुक्राचार्याकडून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने झपाटला. देव या मंत्राशिवाय असुरांवर विजय प्राप्त करू शकणार नाहीत याची त्याला खात्री होती. हा मंत्र प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार होता. आणि देवयानी शुक्राचार्यांची लाडकी कन्या! कचाने तिलाच आपले साधन कसे बनवले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Sahastrarurjanacha Vadha

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 47 - Dev Danav Aani Manav

    Completo

    34 minutos

    सहस्त्रार्जुनाचा वध - तपस्येला गेलेला भद्रराम परशुराम बनून पित्याच्या आश्रमात परतला. आपल्या पित्याची हत्या जमदग्नीने केली आहे हे समजताच परशुरामाने माहिष्मतीच्या राजा सहस्त्रार्जुनाशी युद्ध करून त्याचा विनाश करायची प्रतिज्ञा केली. कशी केली त्याने ही प्रतिज्ञा पूर्ण? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Jamdagnichi Hatya

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 46 - Dev Danav Aani Manav

    Completo

    32 minutos

    जमदग्नीची हत्या - उग्र प्रकृतीचे जमदग्नी मुनी जेंव्हा माहिष्मतीचा राजा सहस्त्रार्जुन यज्ञ करुन कंगाल होऊन त्यांच्याकडे अर्थसहाय्य मागू लागला तेंव्हा क्रोधीत झाले. आपण राजालाच नकार दिला तर काय होईल हे त्यांना समजत होते. मग त्यांनी का नकार दिला? या संघर्षातून पुढे कोणते महायुद्ध उद्भवले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Bhagirathane Ganga Aanali !

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 45 - Dev Danav Aani Manav

    Completo

    30 minutos

    भगिरथाने गंगा आणली!- धरतीवरून प्राचीन काळी लुप्त झालेल्या गंगेला मानवाच्या कल्याणासाठी पुन्हा धरतीवरून वाहायला लावण्यासाठी सगरापासून सुरु झालेले मानवी बुद्धी व शक्तीची परीक्षा पहायला लावणारे प्रयत्न शेवटी भगीरथाच्या हातून कसे यशस्वी झाले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Jalandharacha Anta!

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 44 - Dev Danav Aani Manav

    Completo

    44 minutos

    जालंधराचा अंत! - जालंधर शक्तीशाली आहे कारण त्याची पत्नी वृंदा चारित्र्यसंपन्न आणि पतिव्रता आहे हे पराभूत विष्णूच्या लक्षात आले तशी त्याने नवी योजना बनवली. जालंधराचेच रूप घेऊन त्याने वृंदेचे पातिव्रत्य डागाळले. तिने आत्मघात करून घेतला. संतप्त जालंधर सर्व विश्वाचाच विनाश करायला सज्ज झाला. मग खुद्द शिवालाच जालंधराचा अंत करावा लागला. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN