Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
  • Audiolibro

    Psycho Killer S01E01

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 1 - Psycho Killer

    Completo

    46 minutos

    नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात आणि तेही सदाशिव पेठेत एक भयंकर हत्याकांड झाल्यानं सगळं शहर हादरलंय. पोलिस, प्रेस आणि पॉलिटिशन्समध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं त्याला मिळणारा पुरस्कार सोडून घटनास्थळी धाव घेतलीय. पण तिथून बातमी फाईल करायला ऑफिसला पोचण्याऐवजी तो थेट हॉस्पिटलमध्ये पोचलाय! ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E09

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 9 - Psycho Killer

    Completo

    52 minutos

    पुण्या-मुंबईत हशीशचा सप्लाय करणारा सगळ्यात मोठा ड्रग पेडलर रंग्या पोलिसांच्या हाती लागलाय. दुसरीकडं निलेश एका मिसिंग कंप्लेंटची लिंक पुढे नेत असताना चित्रकला कॉलेजमध्ये पोचलाय. तिथं त्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण सायको किलरचं नेक्स्ट टार्गेट निलेश स्वतःच आहे! ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E03

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 3 - Psycho Killer

    Completo

    48 minutos

    नेनेंच्या बंगल्यात वरच्या खोलीत सापडलेली राख हशीशची असल्याचं तपासात उघड झाल्यानं मोहितेंना मोठा ब्रेक थ्रू मिळालाय. तिकडं पीआय उत्पल कर्नाटकात संकेश्वरला हत्याकांडाच्या पुढील तपासासाठी गेलेत. नेने हत्यांकांडाच्या तपासाला असा वेग आला असतानाच पुण्यातल्या एरंडवणे परिसरात आंबेकरांच्या दारावर कुणी अज्ञात मारेकरी धडकलेत! ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E06

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 6 - Psycho Killer

    Completo

    56 minutos

    ससूनमध्ये बिटवर रूटिन राऊंड मारताना निलेशला कँपमधल्या एका विशीतल्या मुलाच्या मर्डरबाबत कळतं. त्या मुलाची बॉडी बघून तो हादरलाय. कारण त्याला आंबेकर हत्याकांडामध्ये आणि या मुलाच्या खुनामध्ये काहीतरी साधर्म्य वाटतंय. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E07

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 7 - Psycho Killer

    Completo

    53 minutos

    निलेश सरोजमध्ये गुंतला असतानाच संहितानं त्याला प्रपोज केल्यानं तो गोंधळात पडलाय. कमिशनर गुप्तेंनी नेने-आंबेकरांच्या हत्याकांडाच्या तपासासाठी क्राईम ब्रांचला आठ दिवसाचा फायनल अल्टिमेटम दिलाय. सगळी टीम कमिशनर ऑफिसमध्ये असतानाच कोरेगाव पार्कमध्ये आणखी दरोडा पडल्याची बातमी येऊन धडकलीय! ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E08

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 8 - Psycho Killer

    Completo

    51 minutos

    कोरेगाव पार्कमधला दरोडा फसला असला तरी पोलिसांना अजूनही गुन्हेगारांबद्दल कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्यानं तपासाचं प्रेशर खूप वाढलंय. सायकियाट्रिस्ट सरोजचं स्पेशलायजेशन क्रिमिनॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारांचं मानसशास्त्र असल्यानं निलेशनं तिची इन्सपेक्टर मोहितेंशी ओळख करून दिलीय. सरोजच्या इनपुट्सचा तपासात खरंच काही उपयोग होईल? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E02

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 2 - Psycho Killer

    Completo

    53 minutos

    क्राईम ब्रांचतर्फे डीसीपी वाकणकर आणि पीआय मोहिते नेने हत्याकांडाचा तपास बघताहेत. पण हे हत्याकांड केवळ चोरीसाठी झालं नसल्याचं उघड झाल्यानं क्राईमचा मोटिव कळत नाहीये. मोहिते निलेशला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा तो त्यांना क्राईम सीनवरचा एक अपडेट शेअर करतो. त्या अपडेटचा त्यांना तपासात काही उपयोग होईल? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E04

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 4 - Psycho Killer

    Completo

    57 minutos

    गेल्या महिन्यात पौड गावात पडलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबा भिकुलेची मोहिते चौकशी करताहेत. त्याचा किंवा त्याच्या साथीदारांचा नेने हत्याकांडात काही सहभाग नाहीये ना याची ते खातरजमा करताहेत. इतक्यात एरंडवण्यात आणखी एक हत्याकांड घडल्याचा अपडेट येऊन थडकल्यानं एकच खळबळ उडालीय. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E05

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 5 - Psycho Killer

    Completo

    47 minutos

    नेनेंच्या बंगल्यात क्राईम सिन बघताना बीपी शूट होऊन बेशुद्ध पडल्यापासून निलेशला आपल्या तब्येतीची काळजी सतावतीय. त्यामुळं तो सायकियाटिस्ट सरोजकडे गेलाय. आपल्याला संहिता आवडत असताना आपण सरोजकडेही कसे अँट्रॅक्ट होतोय याचं त्याला कोडं पडलंय. तिकडं दलालशी नडल्यानं त्यानं आणि सुऱ्यानं मिळून सलीमचा काटा काढलाय. तसंच आणखी कुणी शहाणपणा केला किंवा पुढच्या प्लॅनमध्ये त्याला साथ दिली नाही तर त्यांचा नंबर पुढचा ... Leer más

    $65 MXN

  • Audiolibro

    Psycho Killer S01E10

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 10 - Psycho Killer

    Completo

    1 horas 2 minutos

    नेने-आंबेकर हत्याकांडाची केस किती सेन्सिटिव्ह आहे हे निलेशला पुरतं ठाऊक असलं तरी अचानक तो स्वतःच त्या सायको किलरच्या रडारवर येईल याचा त्यानं विचारच केला नाहीये. त्याच्यावर करण्यात आलेल्या जिवघेण्या वारामुळं तो शेवटच्या घटका मोजतोय. या जिवावरच्या संकटातून तो खरंच वाचेल? सायको किलरचा हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN