Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Veshipalikade

    Narrado por Sachin Suresh ...

    Completo

    7 hora 6 minutos

    जेथे विज्ञानाचा तर्क संपतो, तिथून **'वेशीपलीकडे'**चे जग सुरू होते! सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी तुम्हाला एका अशा गूढ विश्वात घेऊन जाते, जिथे अतर्क्य घटना आणि अदृश्य शक्तींचा वावर आहे. गावाच्या वेशीबाहेर दडलेली ती जुनी रहस्ये आणि काळजाचा ठोका चुकवणारे ते अनुभव... हे सर्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे नाही, तर केवळ अनुभवण्याचे आहे. एका साध्या प्रवासाचे रूपांतर जेव्हा भीतीच्या छायेत होते, तेव्हा सुर ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Kalap

    Narrado por Sanchit Wartak ...

    Completo

    8 hora 9 minutos

    मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेली रहस्ये जेव्हा समोर येतात, तेव्हा काय होते? सुहास शिरवळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'कळप ' ही कादंबरी केवळ एक रहस्यकथा नाही, तर तो एक श्वास रोखून धरायला लावणारा अनुभव आहे. भूतकाळातील सावल्या आणि वर्तमानातील गुंतागुंत यांचा अंगावर काटा आणणारा खेळ आहे. तुमचा लाडका कथाकार, चिरपरिचित शैली आणि एक असे रहस्य जे तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. प्रत्येक ... Leer más

    $8.33 USD

  • Audiolibro

    A Theory of Human Motivation - Abraham Maslow

    Narrado por Deepti Dandekar ...
    Series Audiolibro 32 - Jag Badalnare Granth

    Completo

    24 minutos

    ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Elon Musk - Bhavishya Ghadvinara Avliya

    Narrado por Nihal Rukdikar ...
    Series Audiolibro 55 - Storytel Think Today

    Completo

    20 minutos

    अख्ख्या जगाच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून ज्या डीलकडे लागल्या होत्या ते डील अखेर पार पडलं. टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क याने ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी तब्बल ४३ मिलियन डॉलर्सना विकत घेतली. ट्विटरच्या भवितव्याबद्दल तीन चार वर्षांपासून उलटसुलट चर्चा चालू होत्या. ट्विटरची आर्थिक परिस्थिती पाहता कंपनी चालणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह होतं. या सगळ्या चर्चांना या डीलमुळे पूर्णविराम मिळालाय. मुळात ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Capital in the 21st Century - Thomas Piketty

    Narrado por Asmita Dabhole ...
    Series Audiolibro 50 - Jag Badalnare Granth

    Completo

    15 minutos

    २१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    About Behaviourism - B. F. Skinner

    Narrado por Deepti Dandekar ...
    Series Audiolibro 43 - Jag Badalnare Granth

    Completo

    22 minutos

    कोणतीही तत्वं आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी. असं स्किनरचं ठाम मत होतं. आपली सगळी वर्तवणूक आणि आपले विचार आपण बाह्य परिस्थितीमुळे कसे संस्कारित झालो आहोत यावर अवलंबून असते असं स्किनर म्हणे. आधुनिक विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे चांगला समाज तयार होणे शक्य आहे. असा समाज स्वतःच्या इच्छेने वाढत्या लोकसंख्येला आळा घालेल आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवणा-या गोष्टींवर निर ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Algorithmcha Choice - Kay Pahaycha Te Tumhi Tharva

    Narrado por Vinayak Pachalag ...
    Series Audiolibro 61 - Storytel Think Today

    Completo

    12 minutos

    इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की आता युजर्सना दोन फिड्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी एकात अल्गोरिदम नुसार तुम्हाला दाखवला जाणारा कंटेंट असेल, तर दुसऱ्यात अल्गोरिदम शिवाय कालानुक्रमानुसार कंटेंट दाखवला जाईल. यापैकी कोणतं फीड बघायचं याचा निर्णय युजरचा असेल. या नव्या बदलामुळे सोशल मीडिया कसा बदलणार, हे आपण आज जाणून घेणार आहोत... चला तर मग! ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Systema Naturae ani Carl Linnaeus

    Narrado por Amogh Chandan ...
    Series Audiolibro 13 - Jag Badalnare Granth

    Completo

    18 minutos

    निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्याआधी निघाली तेव्हा त्यात २३०० पाने होती. आणि त्याचे तीन खंडही निघाले होते. या संपूर्ण प्रकल्पात त्याने वनस्पतींच्या सुमारे ७७०० तर प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून त्यांचे ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Bharatiya Bazarat Utpadan Vikaych Tar

    Narrado por Vinayak Pachalag ...
    Series Audiolibro 64 - Storytel Think Today

    Completo

    13 minutos

    भारत ही जगभरातील सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ असल्याचं मानलं जातं, पण खरंच ती नेमकी किती मोठी आहे? भारतीय बाजारात आपलं उत्पादन विकायचं असेल तर कंपन्यांना काय करावं लागतं? काही यशस्वी परदेशी आणि भारतीय ब्रँड्सनी आपल्या उत्पादनात जे बदल घडवून आणले, त्यामुळे ते आज भारताच्या बाजारपेठेत यशस्वी झाले आहेत, त्यांनी नक्की काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया... ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Bharatiya Genius C. V. Raman

    Completo

    1 horas 47 minutos

    चंद्रशेखर वेंकटरामन (जन्म : ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Genius Albert Einstein

    Completo

    2 hora 28 minutos

    Brief description of the genius of Albert Einstein. ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Genius Louis Pasteur

    Narrado por Sunil Patil ...

    Completo

    2 hora 17 minutos

    लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबव ... Leer más

    $7.99 USD