Skip to main content

Warenkorb

Sie werden jetzt wie ein VIP behandelt!

Artikel nicht erhältlich
Bitte überprüfen Sie Ihren Warenkorb. Sie können nicht verfügbare Artikel jetzt entfernen. Andernfalls werden diese beim Bezahlen automatisch entfernt.
ElementeElement
ElementeElement

Empfehlungen für Sie

Loading...
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
Ihre persönlichen Empfehlungen
  • Hörbuch

    Murder Case S01E01

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 1 - Murder Case

    Ungekürzt

    52 Min.

    आशिष गायतोंडे या तरूण मुलाचं प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडतं. वडील सांगतात की त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. मित्र सांगतो की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आशिषच्या फ़ोन कॉल्स्मधून कळतं की त्याने एका अनाथाश्रमात कॉल केले होते. अभिमन्यूला प्रश्न पडतो की आशिषसारख्या तरूण मुलाचा अनाथाश्रमाशी काय संबंध? त्याचा खून कशामुळे झाला? ड्रग्जच्या व्यसनामुळे की प्रेमप्रकरणातून? Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S01E02

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 2 - Murder Case

    Ungekürzt

    50 Min.

    अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S01E03

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 3 - Murder Case

    Ungekürzt

    42 Min.

    आशिषचा मित्र सोनूने आत्महत्या केलीय की त्याचा खून झालाय? आशिष आणि सोनूच्या मृत्यूत साम्य आहे का? त्यात ज्या रोजीचा ते शोध घेत होते, तिच्यावर दिल्लीत सामुहिक बलात्कार होऊन तिचा खून केला जातो. पोलिसांनी सगळ्या आरोपींचा एनकाऊंटर केला पण एक आरोपी फरार आहे. कोण आहे तो आरोपी Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E10

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 15 - Murder Case

    Ungekürzt

    1 Stunde

    अभिमन्यू तर सध्या ब्रेकवर आहे. तरी तो आपली ड्यूटी निभावतोय. रिटार्यड पोलिस ऑफिसर दानवेंनी त्याला फोन करुन एक नाव सांगितलं. असं कोणाचं नाव सांगितलं असेल दानवेंनी ज्यामुळे त्याच्या तोंडून नकळत "एसआरएच" हे शब्द निघाले. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान त्या एसआरएच ला पकडू शकेल? आहे तरी कोण हा एसआरएच? गृहमंत्री गटलेवार की अजून कुणी... ही केस अभिमन्यू सोडवू शकेल की त्याचं करिअर संपुष्टात येईल? Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E09

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 14 - Murder Case

    Ungekürzt

    57 Min.

    अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्य Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E08

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 13 - Murder Case

    Ungekürzt

    58 Min.

    पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉल Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E07

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 12 - Murder Case

    Ungekürzt

    58 Min.

    अभिमन्यूला शिंदेचा पत्ता तर कळलाय. पण शिंदेसारखा शातीर माणूस अभिमन्यूच्या हाती लागेल? की अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी शिंदेनेच रचलेला हा सापळा आहे? दुसरीकडे राजीव नागनाथनच्या मदतीने अभिमन्यूने जिलेटिन कांड्या कोणत्या कंपनीने ऑर्डर केल्या होत्या हे शोधून काढलंय. कोण आहे तो जिलेटिन कांड्या मागवणारा? त्याचं आणि शिंदेचं नातं काय आहे? हे अभिमन्यू शोधून काढेल की स्वतःच एका मोठ्या चक्रव्यूहात सापडेल? Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E06

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 11 - Murder Case

    Ungekürzt

    1 Stunde 6 Min.

    रफिकचा खून पोलिस चौकीतच झाल्यामुळे पोलिस मिडियाच्या रडारवर आलेत. इन्स्पेक्टर अभिमन्यू अस्वस्थ झालाय. त्याच्या डोळ्यांसमोरुन पुरावे नष्ट होत होते. आणि तो बघण्यापलीकडे काहीच करु शकत नव्हता. पण या सगळ्यामध्ये दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, रफिकचं पोस्ट-मॉर्टन केल्यानंतर डॉ. सिब्बल यांच्या हातात खूप मोठा क्ल्यू लागलाय? नेमकं काय सापडलंय डॉ. सिब्बलना आणि याचा अभिमन्यूला कसा फायदा होईल? Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E05

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 10 - Murder Case

    Ungekürzt

    1 Stunde 4 Min.

    राजीव नागनाथन अभिमन्युला सांगतो की मोना त्याची मैत्रिण होती आणि तिला काहीतरी खबर लागलेली होती. गृहमंत्र्यांवर त्याचा संशय आहे हेही बोलून दाखवतो. खरंच ह्या सगळ्या कारस्थानात गृहमंत्र्यांचा हात असेल का? की ही केवळ राजीवची थियरी आहे? राजीव हेही सांगतो की मोना हॅरीची कीप होती. ती व्हिडिओ क्लिप आणि आता राजीवच्या तोंडून पुन्हा हॅरीचं नाव... अभिमन्यू हॅरीवर नजर ठेवतो... तेव्हा त्याचे काळे धंदे त्याच्या Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S02E04

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 9 - Murder Case

    Ungekürzt

    1 Stunde 5 Min.

    ज्यावेळी अभिमन्यूच्या हाती ती व्हिडिओ क्लिक लागली त्याच वेळी पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती. एक माणूस काही खोके लोड करत होता. सॅम डिसूजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते. कोण असतील ती माणसं? काय असेल त्यांचा प्लान... आणि अभिमन्यूला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं काय दिसलं होतं, ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले गेले? अभिमन्युला निनावी फोन करणार्या माणसाचा ट्रेस स Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S01E05

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 5 - Murder Case

    Ungekürzt

    52 Min.

    अभिमन्युला आशिषची हरवलेली कार सापडते आणि कारमध्ये लपवून ठेवलेली एक वस्तुही. लव बाइट्समध्ये अभिमन्युला एक बातमी कळते आणि त्याला शॉक बसतो. त्या हॉटेलचा आणि महिलाश्रमाचा काय संबंध असतो? त्या सापडलेल्या वस्तूत असं कुठलं सिक्रेट असतं? त्रिपाठीचाच ह्या खुनात हात असतो की आणखी कोणाचा? Lesen Sie mehr

    € 2,99

  • Hörbuch

    Murder Case S01E04

    Erzählt von Aastad Kale
    Serien Hörbuch 4 - Murder Case

    Ungekürzt

    49 Min.

    07 हे एक सर्वात मोठं कोडं अभिमन्यूसमोर उभं होतं. आणि तपास दोन ठिकाणांकडे बोट दाखवत असतो- लॉर्ड्स हेवन नावाचा अनाथाश्रम किंवा लव बाइट्स नावाचं हॉटेल. लव बाइट्स हॉटेलवर पाळत ठेवली जाते आणि त्यात त्रिपाठीचा माणूस मेहूल सापडतो. पुन्हा एकदा त्रिपाठीवर संशय जातो. अभिमन्यु हॉटेलमध्ये मिळालेल्या एका नंबरचा तपास घेतो तेव्हा कळतं की तो नंबर आशिषच्या फ़ोनमध्येही होता. आता अभिमन्युसमोर प्रश्न पडलाय की हॉटेलमध Lesen Sie mehr

    € 2,99