Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...

Livres audio Dragons

Si vous aimez les livres audio Dragons, alors vous allez adorer cette sélection.
Affichage des résultats 1 - 24 sur 32
Skip side bar filters
  • Livre audio

    Koda Ghalanara Masa

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 2 - Pari Katha

    Version Longue

    22 min

    साराला घेऊन मॅडी गेला खेळायला असा! पण तलावावर भेटला कोडं घालणारा मासा! काय होतं बरं ते कोडं, आणि सारा आणि मॅडी ते सोडवू शकतील का? ऐका माशाचं कोडं, स्टोरीटेलवर. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Vichitara

    par Aryaa Naik ...
    Lu par Leena Bhagawat ...

    Version Longue

    26 min

    साराला विचितारा नावाच्या शक्तिमान चेटकिणीने ताब्यात घेतलंय . जर ३ दिवसात साराच्या आईबाबांनी त्या चेटकिणीचं खरं वय शोधून काढलं तरच सारा त्यांना परत मिळेल . चेटकिणीचं खरं वय शोधण्यासाठी साराचे आई बाबा काय युक्ती वापरातील ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Sonyacha Pees

    par Mukta Bam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 12 - Pari Katha

    Version Longue

    26 min

    सारा आणि मॅडीच्या बागेत रोज एक रहस्यमय पक्षी येतो. त्याचं सोन्याचं पीस त्यांना सापडतं. त्या पक्ष्याच्या शोधात सारा-मॅडी जंगलात जातात. पण त्या पक्ष्याला शोधणं सोपं नाही, त्यासाठी अनेक जादूचे अडथळे पार करावे लागणार आहेत. त्यांना सोनेरी पिसं असलेला पक्षी सापडेल? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Dhappa

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Meghana Eranade ...
    Collection Livre audio 7 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    16 min

    माहेलकाच्या एका चुलत बहिणीला कचरा रस्त्यात टाकायची सवय आहे. 'काही होत नाही गं, चालतंय गं' असं म्हणून कचरा टाकणा-या त्या चुलत बहिणीची एक दिवस मात्र भारी मजा होते! कचऱ्यामुळे नक्की काय काय गंमती - जमती होतात ते ऐका मेघना एरंडेच्या आवाजात ! ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Ghodobachi Sharyat

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Sharvari Patankar ...
    Collection Livre audio 19 - Pari Katha

    Version Longue

    26 min

    "बाबा म्हणाले हो घराबाहेर, सिंहासारखं काही कर आणि मग ये घरापर्यंत. तर घोडोबा गेले थेट आणि लावली दादा सिंहाबरोबरच शर्यत! आता काय होणार? दादा सिंहासारखा रागीट प्राणी हे ऐकून काय म्हणणार?" ऐका घोडोबाची शर्यत, स्टोरीटेलवर.. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Bootanche Rahasya

    Collection Livre audio 13 - Pari Katha

    Version Longue

    28 min

    ड्वार्फ टाऊनमध्ये बूट बनवणासाठी फेमस असणार्या जॉनला वयामुळे पूर्वीसारखं काम करणं जमत नव्हतं. मात्र कडाक्याच्या थंडीत प्रचंड पैशांची चणचण असताना, जॉनला एका दिवसात बूट बनवून देण्याची ऑर्डर मिळाली. पण रात्री बुटांचं काम पूर्ण करताना जॉनला गाढ झोप लागली. मग त्या अर्धवट बुटांचे काय झालं ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Circus

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 24 - Pari Katha

    Version Longue

    27 min

    सर्कस - सारा आणि मॅडीला सर्कस घरी न सांगता लपूनछपून सर्कस पाहायला आलेत . पण सर्कशीच्या ठिकाणी आल्यावर त्यांना काही वेगळ्याच गोष्टी पाहायला मिळतात . आता सारा आणि मॅडी काय करतील ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Aswalachi Gosht

    par Aryaa Naik ...
    Lu par Leena Bhagawat ...

    Version Longue

    24 min

    सारा आणि मॅडीला भेटलेला एल्फ सांगतोय की त्यांचा नवीन मित्र म्हणजे अस्वल हा एक दुष्ट राजकुमार आहे. अस्वलाचं म्हणणं आहे की एल्फ खोटं बोलतोय. दुष्ट एल्फनेच शाप देऊन त्याचं अस्वलात रूपांतर केलं आणि सगळा खजिना पळवला. सारा आणि मॅडी ओळखू शकतील का की नक्की खरं कोण बोलतंय ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Sarpanchancha Mulaga

    par Mukta Bam ...
    Collection Livre audio 17 - Pari Katha

    Version Longue

    20 min

    तानाजी सरपंचांचा मुलगा आहे म्हणून स्वतःला खूपच भारी समजतो असं सई, माहेलका आणि मल्हारला वाटतं. त्याला अद्दल शिकवायचं त्यांनी ठरवलंय खरं, पण दरवेळी वेगळ्याच अडचणी येतायत. कोणाला अद्दल घडेल तानाजीला की सईलाच? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Jaducha Nal

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 20 - Pari Katha

    Version Longue

    31 min

    "गावात संपलं पाणी, म्हणून जादूचा आणला नळ. मंत्र म्हणून केलं पाणी सुरू! पण आता नळ बंद करायचा मंत्रच माहिती नाही, मग नळ कसा बंद करू?" हा प्रश्न पडलाय रीना आजीला, कसा बंद करायचा जादूचा नळ, आणि त्यानं गावात आलेला पूर कसा आवरायचा? ऐका जादूचा नळ, स्टोरीटेलवर ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Landgobachi Fajiti

    Collection Livre audio 6 - Pari Katha

    Version Longue

    19 min

    मंगू मेंढीची पिल्लं एकटीच घरी! लबाड लांडगोबा आला वेष बदलून दारी! वर बोलतो मंगू मेंढीच्या आवाजात हा! मंगूची पिल्लं त्याला फसतील का? ऐका लांडगोबाची फजिती, स्टोरीटेलवर. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Pranyanchi Party

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Sharvari Patankar ...
    Collection Livre audio 7 - Pari Katha

    Version Longue

    23 min

    बाबू बदक गेला बायको पोरांना घेऊन! कुक्कु कोंबडीच्या मालकाच्या शेतात आणायला फिरवून! पण सांगितलं जंगलातल्या मित्रांना फुकट! मग आले सगळे आपल्या मित्रांसकट! बाबू बदकाची सुट्टी कशी होणार आता? काय करणार सगळे? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Teen Bhasha

    par Mukta Bam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 15 - Pari Katha

    Version Longue

    31 min

    साराने नवीन काहीतरी शिकायचं म्हणून चक्क कुत्री, बेडूक आणि घुबडांची भाषा शिकायला सुरुवात केली आहे. ह्या भाषांचा खरंच तिला काही उपयोग होईल का? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Khadadi

    Lu par Prasad Barve ...
    Collection Livre audio 2 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    14 min

    रोबोसिटीतल्या सगळ्या रोबोंची फुटबॉलची मॅच होणार होती. विहान आणि त्याच्या टीमनं रोबोंकडून खूप मेहनत करून घेतली. नेमकं मॅचच्या आधी सगळ्या मुलांना बाहेरचं खाणं खायची हौस आली आणि एक मोठ्ठा घोटाळा झाला. अख्खी टीमच त्यामुळे अडचणीत आली. नक्की काय झालं होतं? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Dantadya Rakshasacha Patra

    Lu par Prasad Barve ...
    Collection Livre audio 1 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    13 min

    सगळ्या लोकांना मदत करणाऱ्या, प्रेमळ अशा दंताड्या राक्षसाची गोष्ट तानाजीला फार आवडायची, पण दोनदा दात घासायला अजिबात आवडायचं नाही. त्यातच त्याचा एक दात पडला आणि आता आपलं बोळकं होणार, असंच तानाजीला वाटायला लागलं. निराश झालेल्या तानाजीला आलं दंताड्या राक्षसाचं पत्र...पुढे काय झालं? मग ऐकाच ही गोष्ट. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Khatarnak Band

    Collection Livre audio 4 - Pari Katha

    Version Longue

    24 min

    गाणं म्हणण्याची जाम हौस असणारे ते चौघे म्हणजे कोंबडा, गाढव, कुत्रा आणि मांजर. एकत्र आल्यावर त्यांचा धांगडधिंगा फिक्स असायचा. चौघांनी मिळून एक बॅंड काढावा, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं... पण तेही एका काळ्याकुट्ट अंधार्या रात्री आणि घनदाट जंगलाच्या मधोमध. पण कशामुळे ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Vihiritun Sutaka

    Collection Livre audio 14 - Pari Katha

    Version Longue

    21 min

    सारा मॅडी गेले चेटकीणीच्या शेतात! पण पडले विहिरीत आणि आले ना गोत्यात! आता कसे पडणार बाहेर, कशी होणार बरं सुटका? ऐका विहिरीतून सुटका, स्टोरीटेलवर. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Bhuyaratali Safar

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 18 - Pari Katha

    Version Longue

    27 min

    . यावेळी लपाछपी खेळताना मल्हारला गडावर एक असं भुयार सापडलय जे कोणालाच माहीत नाही. . पण त्या भुयारात लपायला गेल्यावर बाहेर पडायचा रस्ताच त्याला सापडत नाही. आता मल्हार काय करेल? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Jaduchi Bag

    par Mukta Bam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 5 - Pari Katha

    Version Longue

    26 min

    सारा-मॅडीला एक जादूची बाग सापडली आहे. ती बाग एका चेटकिणीची आहे. तिने त्यांना बागेत खेळायची परवानगी दिली आहे, पण एका अटीवर! बागेच्या तेराव्या भागात अजिबात जायचं नाही! सारा-मॅडी हा नियम पाळू शकतील का? की काहीतरी भलतंच घडेल? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Hawarat Bhoot

    Collection Livre audio 3 - Pari Katha

    Version Longue

    23 min

    "पुढची दोन वर्ष या शेतातलं बरोबर निम्मं पीक मला मिळालं पाहिजे. तरच मी इथून जाईन आणि काहीही चापलुसी केलीत तर तुमच्या वाटचं धान्यही घेऊन जाईन... समजलं?" हावरट भूताने सारा आणि मॅडीला सांगितलं . हावरट भूताला धडा शिकवायला सारा आणि मॅडी नक्की काय करतील ? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Ushira Zopala ani Waghoba hukala

    Lu par Prasad Barve ...
    Collection Livre audio 3 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    15 min

    मल्हारला रात्री उशिरा झोपायची सवय होती. त्यामुळे सकाळी लवकर जागच यायची नाही. त्याच्या मामानं सगळ्या मुलांना अभयारण्यात प्राणी बघायला न्यायचं ठरवलं, पण मल्हार उठलाच नाही आणि प्राणी बघायची मज्जा त्याला घेताच आली नाही! त्यानं मिस केलेली मजा त्याला पुन्हा घेता आली का? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Mitranchi Madat

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 22 - Pari Katha

    Version Longue

    23 min

    जंगलातले प्राणी सईचे दोस्त! सगळे मिळून करतात मजा मस्त! पण गावात अचानक आला एक आजार, केलं सईच्या शाळेतल्या मित्रांना बेजार! काय होता हा आजार आणि सईचे जंगलातले दोस्त कसे मदत करतील तिला? ऐका मित्रांची मदत, स्टोरीटेलवर. ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Thenguchi Gammat

    par Mukta Bam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collection Livre audio 9 - Pari Katha

    Version Longue

    25 min

    सारा-मॅडीला भेटलाय एक छोटा मित्र. छोटा म्हणजे किती छोटा? अगदी अंगठ्याएवढा! म्हणून त्याचं नाव ठेंगू! ठेंगूच्या मदतीने आपल्या शत्रूला त्रास द्यायचा सारा-मॅडीचा प्लॅन यशस्वी होईल की ठेंगूलाच त्रास होईल? ... En savoir plus

    2,99 €

  • Livre audio

    Sara Ani Bhiticha Jungle

    par Aryaa Naik ...
    Lu par Leena Bhagawat ...

    Version Longue

    24 min

    शाळेच्या नाटकात काम करताना सारा तिचे डायलॉग विसरली आणि तिचा आवाजच गायब झाला. तिचा आवाज परत मिळवण्यासाठी साराला भीतीच्या जंगलात जावं लागेल . तिच्या भीतीचा सामना करावा लागेल . साराला तिचा आवाज परत मिळेल ? ... En savoir plus

    2,99 €