Vos paramètres de confidentialité

En sélectionnant «Tout accepter», vous autorisez RakutenKobo et ses partenaires à utiliser des cookies, des technologies de suivi et des technologies similaires pour collecter vos données personnelles et les traiter aux fins suivantes: exploiter le site Web et les services Kobo et s'assurer qu'ils fonctionnent correctement, vous fournir du contenu personnalisé sur Kobo et des publicités pour Kobo sur d'autres plateformes, et mesurer les analyses et analyser comment notre site Web et nos services sont utilisés. Sinon, veuillez cliquer sur «Refuser» ci-dessous pour rejeter toutes les finalités non essentielles ou consulter les «Paramètres de confidentialité» pour gérer vos préférences pour chaque finalité. Pour plus d'informations, veuillez lire notre Politique de confidentialité.

Affichage des résultats pour "jayesh mestry"

  • meilleures ventes
  • Meilleures notes
  • Prix : par ordre croissant
  • Titre : A à Z
  • Titre : Z à A
  • Date : antichronologique
  • Date : chronologique
Tout effacer

Affichage de 1 - 12 sur 26 résultats

Du contenu pour adultes est visible. 

2022

MR

‘एल्गार’ हे जयेश मेस्त्री ह्यांचं नाटक. ‘एल्गार’ म्हणजे चढाई.. किंवा म्हटलं तर मराठी माणसाची स्वत:च्या अस्तित्वाकरिता चाललेली लढाई. ह्या नाटकात जयेश मेस्त्री ह्यांना हेच अभिप्रेत असावं. जयेश मेस्त्री हे उत्तम राजकीय विश्लेषक आहेत. शिवाय एकांकिका लिहीण्याचा, त्यात काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. नाटक अतिशय सुंदर बेतलेलं आहे. वाचताना ह्याचा प्रत्यय पदोपदी येतो. खरंतर हे नाटक पुस्तकरूपाने केव्हाच प्रसिद्ध व्हायला हवं होतं पण ‘देर आए, दुरुस्त आए’, कारण ह्या नाटकातील संदर्भ आजही कालबाह्य...

88,32 €

Version intégrale

43 min

2022

MR

अभिमन्यू आणि रेणुका पुण्याला तिच्या मावशीकडे आलेत. रेणुकाला वाटतं की पेंडिंग हनिमुन ते साजरा करतील. पण पोलिसी वर्दी अभिमन्य़ूची पाठ सोडायला काही तयार नाही ... अनुराधा पेंडसे आजींच्या पुण्याच्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामुळे त्यांची झोप उडालीय अनुराधाबाईंनी अभिमन्यूकडे मदत मागितलीय. अनुराधाबाईंना भास होतात ? की त्या वाड्यावर डोळे लावून बसलेला बिल्डर त्रास देतोय की पैशांची हवस असलेला दिनेश त्रास देतोय की त्यांचा सख्खा मुलगा तन्मय त्यांना धमकावतोय? ही मिस्ट्री अभिमन्यू सॉल्व्ह करु...

2,99 €

Version intégrale

58 min

2022

MR

अभिमन्यूला शिंदेचा पत्ता तर कळलाय. पण शिंदेसारखा शातीर माणूस अभिमन्यूच्या हाती लागेल? की अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी शिंदेनेच रचलेला हा सापळा आहे? दुसरीकडे राजीव नागनाथनच्या मदतीने अभिमन्यूने जिलेटिन कांड्या कोणत्या कंपनीने ऑर्डर केल्या होत्या हे शोधून काढलंय. कोण आहे तो जिलेटिन कांड्या मागवणारा? त्याचं आणि शिंदेचं नातं काय आहे? हे अभिमन्यू शोधून काढेल की स्वतःच एका मोठ्या चक्रव्यूहात सापडेल?

2,99 €

Version intégrale

58 min

2022

MR

पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?

2,99 €

Version intégrale

1 heure

2022

MR

अभिमन्यू तर सध्या ब्रेकवर आहे. तरी तो आपली ड्यूटी निभावतोय. रिटार्यड पोलिस ऑफिसर दानवेंनी त्याला फोन करुन एक नाव सांगितलं. असं कोणाचं नाव सांगितलं असेल दानवेंनी ज्यामुळे त्याच्या तोंडून नकळत "एसआरएच" हे शब्द निघाले. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान त्या एसआरएच ला पकडू शकेल? आहे तरी कोण हा एसआरएच? गृहमंत्री गटलेवार की अजून कुणी... ही केस अभिमन्यू सोडवू शकेल की त्याचं करिअर संपुष्टात येईल?

2,99 €

Version intégrale

1 heure 4 min

2021

EN

"Everything was lost in one moment. Why God? Why me? These thoughts were raging in Sameer's mind." Sitting in the driver's seat, he was racing his car at the speed of his thoughts. He took his hand off the brake and as was his habit, massaged his forehead with two fingers. In spite of the AC in the car being on, he was sweating. It must be around 4 or 4.15 pm, and in about half an hour, one by one, offices would start emptying and this back-street would get crowded. The mall on the left si...

2,99 €

Version intégrale

1 heure 32 min

2021

MR

कविताला पैशांसाठी निनावी कॉल्स येत आहेत. "पैसे नाही दिले तर तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा गेम खल्लास..." तिचं राजेश नावाच्या एका माणसासोबत दुसरं लग्न ठरलंय... राजेशच्या हस्ते फोन करणार्याला पैसे देऊनही धमकीच्या कॉल्सचं सत्र सुरुच आहे. पण मग कविताचा असा कोण शत्रू आहे? त्याला नक्की पैसेच हवेत की अजून काही? तिच्या पहिल्या नवर्याचा कुणी बिजनेस रायव्हल तर नसेल? पोलिसांनाही तो चमका देतो. आहे तरी कोण हा?... आता ही केस आलीय इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानकडे... आशिष गायतोंडे Murder Case सोडवल्यानंतर अभिमन्...

2,99 €

Version intégrale

52 min

2021

MR

आशिष गायतोंडे या तरूण मुलाचं प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडतं. वडील सांगतात की त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. मित्र सांगतो की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आशिषच्या फ़ोन कॉल्स्मधून कळतं की त्याने एका अनाथाश्रमात कॉल केले होते. अभिमन्यूला प्रश्न पडतो की आशिषसारख्या तरूण मुलाचा अनाथाश्रमाशी काय संबंध? त्याचा खून कशामुळे झाला? ड्रग्जच्या व्यसनामुळे की प्रेमप्रकरणातून?

2,99 €

Version intégrale

57 min

2022

MR

अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?

2,99 €

Version intégrale

50 min

2021

MR

अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की रोजीचा खून झाला.

2,99 €

Version intégrale

1 heure 6 min

2022

MR

रफिकचा खून पोलिस चौकीतच झाल्यामुळे पोलिस मिडियाच्या रडारवर आलेत. इन्स्पेक्टर अभिमन्यू अस्वस्थ झालाय. त्याच्या डोळ्यांसमोरुन पुरावे नष्ट होत होते. आणि तो बघण्यापलीकडे काहीच करु शकत नव्हता. पण या सगळ्यामध्ये दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, रफिकचं पोस्ट-मॉर्टन केल्यानंतर डॉ. सिब्बल यांच्या हातात खूप मोठा क्ल्यू लागलाय? नेमकं काय सापडलंय डॉ. सिब्बलना आणि याचा अभिमन्यूला कसा फायदा होईल?

2,99 €

Version intégrale

42 min

2021

MR

आशिषचा मित्र सोनूने आत्महत्या केलीय की त्याचा खून झालाय? आशिष आणि सोनूच्या मृत्यूत साम्य आहे का? त्यात ज्या रोजीचा ते शोध घेत होते, तिच्यावर दिल्लीत सामुहिक बलात्कार होऊन तिचा खून केला जातो. पोलिसांनी सगळ्या आरोपींचा एनकाऊंटर केला पण एक आरोपी फरार आहे. कोण आहे तो आरोपी

2,99 €