Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • चांदण्यांच्या छायेत

    Marathi Bedtime Collection

    Series series Marathi Bedtime Collection
    Marathi children's book. Perfect for kids practicing their Marathi language skills.It's the summer holidays, and Mark is looking forward to having a big adventure!But when his Mom and Dad announce that the family is going on a camping trip he becomes scared.Will Mark overcome his fear of the dark and be able to enjoy the trip?उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि मार्कला त्या सुट्टीत काहीतरी मोठ्ठं स ... Read more

    $9.99 CAD or Free with Kobo Plus

  • Shabd Uratle

    Series series 1
    "मनातल्या भावनांना धुमारे फुटतातआपसूकच त्या पानावर उमटतात ....आठवणी ताज्या होत जातातशब्द मात्र मुके होतात...''शब्द उरातले...' हा माझा पहिलाच काव्यसंग्रह.... मनातल्या ओथंबून आलेल्या भावनांना वाट करून दिली आणि ह्या कविता सुचत गेल्या. कविता वाचताना तुम्हालाही काही हळवे क्षण आठवले तर तेच माझे साफल्य असेल.... तुमचं प्रेम आणि लोभ चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा...धन्यवाद !!!आपली ऋणीसमता न ... Read more

    $1.37 CAD or Free with Kobo Plus

  • श्री साईसच्चरित (Sri Sai Satcharita) (Marathi Edition)

    The Sai Satcharita (Marathi: श्री साई सत्चरित्र, also called Sri Sai Satcharitra) is a biography based on the true life stories of Sai Baba of Shirdi. Authored by Shri. Govind Raghunath Dabholkar alias Hemadpant, the original edition of the Sai Satcharitra was published in Marathi on 26 November, 1930. ... Read more

    $2.73 CAD or Free with Kobo Plus

  • युवकांसाठी विचार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व, #9

    Series Book 9 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व
    तरुणांच्या जीवनाला नवी दिशा देणारे, प्रेरणा देणारे आणि संघर्षाची जाणीव करून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवडक विचार या पुस्तकामध्ये विषयवार पद्धतीने संकलित करण्यात आले आहेत. शिक्षण, स्वाभिमान, शिस्त, आत्मविश्वास, संघटन, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, नेतृत्वगुण आणि समाजपरिवर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर बाबासाहेबांनी व्यक्त केलेले विचार आजच्या युवकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात. ड ... Read more

    $2.99 CAD

    PRE-ORDER

  • कायदा, संविधान आणि लोकशाही विषयक विचार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व, #15

    Series Book 15 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व
    "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व : भाग १५ – कायदा, संविधान आणि लोकशाही विषयक विचार" हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, कायद्याचे राज्य, संसदीय व्यवस्था आणि मानवी हक्क यांसंबंधीच्या अत्यंत मर्मभेदी विचारांचे महत्त्वपूर्ण संकलन आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी लोकशाहीची खरी संकल्पना, सामाजिक लोकशाहीचे ... Read more

    $4.99 CAD

    PRE-ORDER

  • इतिहास विषयक विचार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व, #12

    Series Book 12 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व
    "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व : भाग १२ – इतिहास विषयक विचार" हे पुस्तक भारतीय इतिहास, समाजरचना, जातिव्यवस्था, बौद्ध धर्म, ब्राह्मणशाही, शूद्र, अस्पृश्यता, मौर्यकाल, शिवाजी महाराज, शाहू महाराज, भारतीय लोकशाही आणि सामाजिक क्रांती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि क्रांतिकारी विचारांचे प्रभावी संकलन आहे. या पुस्तकामध्ये भारत ... Read more

    $4.99 CAD

    PRE-ORDER

  • सरकार, इतर विषयक विचार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व, #16

    Series Book 16 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व
    "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व : भाग १६ – सरकार, इतर विषयक विचार" हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सरकार, प्रशासन, समाजव्यवस्था, सत्य, स्वातंत्र्य, नैतिकता, साहित्य, राष्ट्रहित, जलव्यवस्थापन, औद्योगिकीकरण, लोककल्याणकारी शासन आणि मानवी मूल्ये यांसंबंधी मांडलेल्या अत्यंत अभ्यासपूर्ण व दूरदर्शी विचारांचे महत्त्वपूर्ण संकलन आहे. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या भाषणांमधील, लेखनातील आणि ग्रंथा ... Read more

    $2.99 CAD

    PRE-ORDER

  • भुताटकीची हवेली

    कोकणातील एका शांत, सुंदर गावात 'भुताटकीची हवेली' नावाची एक जुनी, भयानक हवेली होती. गावातील लोकांनी तिला 'भुताटकीची हवेली' म्हणून नाव दिलं होतं. हि हवेली गावाच्या एका कोपऱ्यात, घनदाट जंगलाच्या जवळ स्थित होती. हवेलीला भोवतालच्या झाडांनी झाकलेले होते, ज्यामुळे ती अधिकच भयानक वाटत होती. लोकांमध्ये अनेक कथा होत्या की त्या हवेलीमध्ये भुते राहत आहेत आणि तिथे गेल्यावर परत येणं अवघड होतं. ... Read more

    $2.99 CAD or Free with Kobo Plus

  • Majhiya Mana / माझिया मना

    Poetry (Anthology)

    by Anita Kadam ...
    हा पुस्तक एक संकलन आहे। ३० साहित्य काराने अपल्या मनाचे भाव व्यक्त केले आहेत । खूप सुंदर आणि खूपच मन भरून वाचवा आणि आनंद घ्या ।विचार आणि भाव त्यांचे आहेत, पण अमी सगळेच असा विचार करतो की, मनाचं वाघानं कसाकाय बदलतो । अमी ओली व्हाईट गोष्टी मनात का ठेवता? विसरून जगण्याचा का नाय विचार करतो? नॅकोच्या गोष्टी, आणि बरेच काय विचार मनात ठेऊन, रुग्न्याल घास का होतो ? एकच जीवन असता त्या असेच मरत , धावत, दुखापत ... Read more

    $1.36 CAD or Free with Kobo Plus

  • आंबील (Ambil)

    झाडीबोली (Zadiboli Dialect)

    ‘आंबील’ काव्यसंग्रहाचे नाव वाचताच आपण काळाआड जातो... सुनील पोटे यांनी काव्यसंग्रहाच्या नावातच कवीला काय सांगायचे हे सुचवले आहे. झाडीपट्टीतील एकेकाळचा घरोघरी बनणारा पदार्थ त्यामुळे सर्वांच्या जवळचाही.‘आंबील’ आपल्याला एका संवेदनशील मनाचा ठाव घ्यायला भाग पाडते. कवी अगदी मनापासून आपलं गाव, आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या आई वडिलांच्या नशिबी आलेले जीवन, स्वतःवरचे संस्कार आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व ग ... Read more

    Free

  • मराठी सेक्स कथा - BUNDLE 1

    by Sharan Baddle ...
    हा तीन मराठी erotic मादक कथांचा एक संग्रह आहे. या संग्रहात खालील तीन मादक cuckold कथा आहेत.बायकोचा नोकरबायकोचं अफेयरबायकोचा प्रियकरबायकोचा नोकर या कथेत आपण प्रियांकाला भेटणार जी आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याला आपलं नोकर बनवते.बायकोचं अफेयर मधे श्रुतिका एका परपुरुषासोबत अफेयर सुरु करते आणि आपल्या नवऱ्याला cuckold बनवते.बायकोचा प्रियकर मधे श्रुतिका आपल्या नवऱ्याची आणि प्रियकराची ओळख करून द ... Read more

    $16.99 CAD or Free with Kobo Plus