Cette page est destinée à nos clients résidant aux Canada.

Il semble que vous résidiez au États-Unis. Vous devez avoir une adresse aux Canada pour effectuer des achats dans notre librairie Canada. Rendez-vous sur notre librairie États-Unis pour continuer.

Affichage des résultats pour "asmita dabhole"

  • Meilleures ventes
  • Mieux côtés
  • Prix : par ordre croissant
  • Titre : A à Z
  • Titre : Z à A
  • Date : du plus récent au plus ancien
  • Date : du plus ancien au plus récent
Tout effacer

Affichage de 1 - 12 sur 45 résultats

Du contenu pour adultes est visible. 

Longue

13 min

2021

MR

पुण्यातलं लॉ कॉलेज आणि त्याच्या आजू बाजूचा परिसर म्हणजे वेगवेगळ्या स्वादांची खाद्य-जत्राच. याच परिसरात गेली वीसेक वर्षे 'कृष्ण डायनिंग हॉलच्या' उद्योजिका संपदा भावे पुणेरी खाद्य परंपरा जपत हा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांच्या गेल्या वीस वर्षाचा रुचकर प्रवास स्टोरीटेल घेऊन येत आहे .' यशस्वी उद्योजिकेत, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात.

$5.56 CAD

Longue

22 min

2022

MR

लंडनमधली आय.टी. उद्योगातली सुखवस्तू नोकरी, लष्करी कुटुंबातलं आरामदायी जगणं हे सगळं सोडून स्वत:च्या हिंमतीवर काही तरी करण्याची इच्छा ही खूप महत्वाची असते अंजली पाटील यांनी आपल्यातील उपजत गुणांचा वापर करत भारतात परत येऊन व्यवसाय सुरु केला, ऐकुया त्यांची यशोगाथा.

$5.56 CAD

Longue

15 min

2022

MR

सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...!

$5.56 CAD

Longue

10 min

2021

MR

चटपटीत खायची इच्छा झाली की वडापाव, समोसा हे पदार्थ आलेच. त्यातही समोसा म्हणजे अनारसे - हे समीकरण समोसाप्रेमींसाठी अजिबात नवं नाही. तीन दशकांपुर्वी पुण्यातल्या सदाशिव पेठेत टेबल टाकून समोसे विकणाऱ्या संगीता अनारसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेव्हाचा तो छोटासा व्यवसाय कसा विस्तारला आणि नावारुपाला आणला, त्याचीच ही गोष्ट!

$5.56 CAD

Longue

17 min

2021

MR

महिला वर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी आणि ब्लाउज. रेडिमेड ब्लाउजची संकल्पना पुढे नेत 'एस. ए . इनामदार रेडिमेड ब्लाऊजेस' ची १९८९ साली स्थापना झाली आणि प्रांजल इनामदार यांनी केलेल्या मेहेनतीमुळे त्या आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्याच यशाची कहाणी ऐका . स्टोरीटेलवर - अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात.

$5.56 CAD

Longue

17 min

2021

MR

अनेक महिलांमध्ये उद्योग व्यवसायाला लागणारी अंगभूत स्किल्स असतात आणि एकाचवेळी अनेक कामं लीलया करण्याचं मल्टीटास्किंग कसबसुद्धा. गावखेड्यातल्या, शहरांतल्या कष्टकरी महिलांमधले हेच गुण हेरून त्यांना उद्योजक म्हणून घडवण्याचा विडाच कांचन परुळेकर यांनी उचलला. त्यासाठी मोठ्या हुद्द्यावरची बॅंकेतली नोकरीही सोडली. कोल्हापुरापासून त्यांनी सुरू केलेला 'स्वयंसिद्धा'चा प्रयोग पुढे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पसरला. काय आहे हा प्रयोग? त्यातून त्यांनी महिला उद्योजक घडवण्याचं यशस्वी मॉडेल कसं तया...

$5.56 CAD

Longue

16 min

2022

MR

घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे.

$5.56 CAD

Longue

10 min

2021

MR

गाड्यांचे टायर्स खराब झाले, जुने किंवा गुळगुळीत झाले की ते बदलले जातात. त्यामुळे जुन्या टायर्सच्या वाढत्या कचऱ्याचं करायचं काय? हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. शिवाय नवीन टायर्ससाठी खर्चही खूप होतो. एकंदरित हा खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी संवर्धक असा पर्याय म्हणजे 'टायर रिट्रेडिंग' थोडक्यात काही प्रक्रिया करून टायर्सचा पुनर्वापर. पुरुषी मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आकांक्षा नाईक यांनी कसे पाय रोवले, त्याची ही रंजक कहाणी!

$5.99 CAD

Longue

15 min

2022

MR

एका पर्यावरणपूरक यशस्वी उद्योगाची कहाणी म्हणजे - 'कौशल सोलार - उद्योग सौरउर्जेचा'

$5.56 CAD

Longue

18 min

2022

MR

अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी...

$5.56 CAD

Longue

23 min

2022

MR

स्वत:चा यशस्वी उद्योग सांभाळत असतानाच सामाजिक भान जपत समाजसेवा करणाऱ्या धडाडीच्या उद्योजक चेतना बिडवे यांची ही प्रेरक यशोगाथा.

$5.56 CAD

Longue

12 min

2021

MR

कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे 'भूमी'. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. 'भूमी'चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवसायांची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रसिका दळींची ही यशोगाथा!

$5.56 CAD