Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Time Machine S01E01

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 1 - Time Machine

    Version Longue

    52 min

    अमेरिकेत फिजिक्समध्ये डॉक्टरेट घेणाऱ्या डॉ. मराठेंना अचानक किडनॅप केलं जातं. पण ते किडनॅपर्स जी वस्तू मागत असतात ती देणं डॉ. मराठेंच्या हातातच नसतं… ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E02

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 2 - Time Machine

    Version Longue

    51 min

    माणुसकी आणि जन्मभूमीच्या प्रेमाखातर बायको आणि अमेरिकन लष्कराच्या विरोधात जाऊन डॉ. मराठे अशक्य वाटणारं मिशन स्वीकारतात, पण कशाची किंमत मोजून? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E09

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 9 - Time Machine

    Version Longue

    49 min

    डॉ. मराठेंना स्वतःच्या काळात परत जायचं असेल तर एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे एका संपूर्ण राष्ट्राचा बळी द्यायचा. अशा वेळी डॉ. मराठे काय करतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E10

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 10 - Time Machine

    Version Longue

    48 min

    डॉ. मराठे मिशन यशस्वी करून त्यांच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांकडे परत जाऊ शकतील का त्यांना भविष्यकाळात नवीन आयुष्य सुरु करायला लागेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E03

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 3 - Time Machine

    Version Longue

    54 min

    डॉ. मराठे भविष्यात जाण्याचं मिशन स्वीकारतात खरं, पण त्यातून जर ते परत आलेच नाहीत तर होणारं नुकसान आता पर्सनल सुद्धा असतं! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E06

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 6 - Time Machine

    Version Longue

    51 min

    जीवावर खेळून, चीनच्या लष्करी तळावर जाऊन एक सॅम्पल आणल्याशिवाय मराठेंचं मिशन पूर्ण होऊ शकणार नाही. ते सॅम्पल मराठेंना मिळतं का? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E07

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 7 - Time Machine

    Version Longue

    47 min

    डॉ. मराठेंचं मिशन सक्सेसफुल होईल असं वाटायला लागतं, पण त्याच वेळी त्यांना गोपनीय माहिती विचारली जाते . मराठेंनी ती नाही दिली तर काम अडेल, आणि दिली तर… ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E08

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 8 - Time Machine

    Version Longue

    48 min

    भविष्यातील मिशन यशस्वी करून परत त्यांच्या काळात जाण्याच्या तयारीत असलेल्या डॉ. मराठेंच्या आयुष्यात असं काय घडतं की त्यांना परत जाता येत नाही. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E04

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 4 - Time Machine

    Version Longue

    50 min

    जवळजवळ ७५ वर्षं भविष्यात आलेले मराठे नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतात खरे, पण तिथे त्यांना अशी माहिती मिळते की त्या माहितीशी कसं कोपअप करावं हे त्यांनाही समजत नाही. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Time Machine S01E05

    par Nikhil Bagore ...
    Lu par Pushkar Shrotri ...
    Collections Livre audio : 5 - Time Machine

    Version Longue

    50 min

    डॉ. मराठेंना त्यांच्या मिशनमध्ये मदत करण्यासाठी एका व्यक्तीची मदत आवश्यक असते . पण त्या व्यक्तीची अट पूर्ण करणं अशक्य असतं… ... En savoir plus

    $5.99 CAD