Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Tu Me Aani Mrudgandh

    af Sophia John ...
    Fortalt af Ajit Bhure, Seema Deshmukh ...

    Uforkortet

    9 min

    मन प्रसन्न करणारा मृदगंध ज्याच्यात्याच्यात असतो. भाषा ऐकण्याची असेल की वाचण्याची की बघण्याची; तो ज्यांना एकमेकात सापडतो त्यांच्या गाठी आयुष्यभरासाठी जुळतात. लोकल ट्रेनमध्ये ते भेटतात तेव्हा अनोळखी असतात पण हा मृदगंध शोधण्याचा प्रवास त्यांना सफरीवर घेऊन जातो. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Jabari Chori

    af Sophia John ...
    Fortalt af Jayant Gadekar ...

    Uforkortet

    12 min

    पाऊस झालाच नाही. न संपणारा दुष्काळ पडला. पण म्हणून प्रेम कथा थांबतात का? त्याने ठरवले, तिच्यावर भाव मारायला मुंबईतली पॉश मलबार हिलला एका म्हातारीच्या घरात चोरी करायची. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Ranget Naslela

    af Sophia John ...
    Fortalt af Ajit Bhure ...

    Uforkortet

    10 min

    नोटा बदली करायला बँकेबाहेर भलीथोरली रांग लागली आहे. आणि एक साधू माणसांना सेवा म्हणून पाणी वाटतो आहे. त्याच्याकडे असे अमृत आहे जे रोजच्या जीवनातून लोकांना शांती मिळवून देणार आहे. कोणाला शांती हवी आहे तर कोणाला नोटा. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Devdoot Uncle

    af Sophia John ...
    Fortalt af Mangesh Satpute ...

    Uforkortet

    9 min

    तिने त्याला नकार दिल्याने त्याचे चित्त आज ताळ्यावर नव्हते. आपल्या मनाला संभाळत पावसात तो वेळेवर डिलेव्हरी देऊ शकला नव्हता. मग त्याची बाईक वळली त्याच्या भावविश्वाला आधार देणाऱ्या एका गल्लीकडे, ज्याने त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Mitraparigh

    af Sophia John ...
    Fortalt af Jayant Gadekar ...

    Uforkortet

    14 min

    एक मुलगा आणि एक मुलगी यात नुसती मैत्री असू शकते का? एकदा का मुलगी वयात आली की तिला हवा असतो एक बॉयफ्रेंड. आणि तिला जो आवडत नाही त्याला टाकते ती फ्रेंडझोनमध्ये. बाकी सब बकवास आहे! ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Gayab Vadhu

    af Sophia John ...
    Fortalt af Ajit Bhure ...

    Uforkortet

    9 min

    लग्न घटिका समीप आल्या होत्या. परंतु साजशृंगार चढवून, चेहऱ्यावर पदर ओढून बसलेल्या वधूच्या आईला लक्षात आलं की तिला एक अशी जन्मखुण दिसत आहे जी तिच्या मुलीला नाही. कोण होती ती? आणि खरी वधू गेली कुठे? कशी? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Samasya Yatichi

    af Sophia John ...
    Fortalt af Ajit Bhure ...

    Uforkortet

    11 min

    जॉबी अर्धवट जागा झाल्यावर दोन महाकाय केसाळ हातांनी त्याला गुहेच्या फटीपाशी नेलं आणि त्यातून पालिकडचं बघायला सांगितलं. त्याच्यासारखाच एक मनुष्य बर्फाच्या लादीवर झोपलेला होता आणि भोवती महाकाय सुळे असलेले प्राणी! आता जॉबीवरही तीच वेळ येणार का? मुळात जॉबी तिथे पोचलाच कसा? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Pulavarcha Devdoot

    af Sophia John ...
    Fortalt af Seema Deshmukh ...

    Uforkortet

    14 min

    ती आज तिच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मरणार होती आणि तिच्या आजवरच्या जीवनातील ती सर्वांत रंजक घटना ठरणार होती. आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर आली आणि तिला तोही दिसला. तोही आला होता आत्महत्या करायला. दोघांनी मग एकत्रच ठरवलं उडी मारायची. आणि... ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Chorasobat Date

    Uforkortet

    16 min

    डेटवरच तिला रंगेहात पकडायचं असा विचार करून आलेला शमिक तिला म्हणणार होता की, 'कॅमेऱ्यात दिसलेला चेहरा तुझ्याच आहे, तूच होतीस मॉलमध्ये' पण तिच्या म्हणण्याप्रमाणे ती मॉलमध्ये जातच नाही... शमिकच्या मनातला संभ्रम कसा दूर होणार? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Anand Thaparchi Mrut Bayako

    af Sophia John ...
    Fortalt af Mangesh Satpute ...

    Uforkortet

    17 min

    नववधूच्या वेशात बसेली रंजनी आज काहीतरी गौप्यस्फोट करणार होती. पण तिने आनंदला जे सांगितलं त्यापेक्षा तिचं एखादं लफडं झालेलं परवडलं असतं असं त्याला वाटलं. असं काय सांगितलं तिनं आनंदला? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Pahila Mhanje Agdi Pahila Prayog

    af Sophia John ...
    Fortalt af Bhageshri Joshirao ...

    Uforkortet

    11 min

    ते स्वयंभू आहेत. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा ते होते. त्यांनीच निर्माण केला एक अनादी नाद ज्यातून सृष्टीचा जन्म झाला. तुम्ही त्याला काही म्हणा, जसे 'बीग बँग'. पण ते त्यांच्यासाठी काय आहे, ज्यांनी त्याला जन्म दिला? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Adrushya Sapala

    af Sophia John ...
    Fortalt af Mangesh Satpute ...

    Uforkortet

    15 min

    २०५५ साली सायबॉर्ग बंड झालं होतं आणि ते चिरडून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर २०६०मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली होती व 'कोणत्याही सायबॉर्गला देशातील निवडणूक लढवता येणार नाही', असा कायदा संमत झाला होता. पत्रकार अजय आता मारेकरी बनला होता. त्याला उमगले होते एक गुपित, ज्यामुळे तो बनू शकला असता कोट्याधीश पण... ... Læs mere

    25,00 kr.