Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Accidental Date

    Uforkortet

    45 min

    प्रेम जुळायला स्वभाव जुळावे लागतात असं म्हणतात, पण जर नेमके स्वभावातले 'दोष' जुळले तर? दोन टोकाची माणसं - दोघेही तितकेच रागीट आणि दोघेही तितकेच फटकळ! नको तिथे स्पष्ट बोलण्याची दोघांमध्ये कळ. आता ही दोन वादळं एकाच नाटकात नायक-नायिका म्हणून काम करत असतील तर? नाटकाचा प्रयोग रंगेल की तालमीतच ठिणग्या उडतील? या अहंकाराच्या लढाईत त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा काय खेळ होईल? आणि 'accidental date' म्हणजे काय? ... Læs mere

    55,00 kr.

  • Lydbog

    Right Swipe - E04

    Fortalt af Yashpal Sarnath ...
    Serier Lydbog 4 - Right Swipe S01

    Uforkortet

    10 min

    अक्षय आपले मेसेज मित्राला दाखवून त्याच्याकडून सल्ला घेतो हे मंजिरीला समजतं. तिला धक्का बसतो. त्यानंतर अक्षय तिला स्पष्टिकरणही देतो. पण मंजिरीच्या उत्तरावर त्याला आश्चर्य वाटतं. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Right Swipe - E05

    Fortalt af Yashpal Sarnath ...
    Serier Lydbog 5 - Right Swipe S01

    Uforkortet

    10 min

    महेशसोबत बिअर पिताना अक्षयला सारखे मंजिरीचे मेसेजेस येत होते. त्याला तिच्या बोलण्यातल्या अगदी लहानसहान गोष्टी आवडत होत्या. पण बिअर पिऊन असलेला अक्षय भाबडेपणामध्ये काही भलतंच बोलायला लागतो. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Chetkinicha Shodh S01E06

    Fortalt af Meghana Erande ...
    Serier Lydbog 6 - Chetkinicha Shodh

    Uforkortet

    30 min

    मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. "तुम्ही पळा इथून." टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, "टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!" सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Right Swipe - E01

    Fortalt af Yashpal Sarnath ...
    Serier Lydbog 1 - Right Swipe S01

    Uforkortet

    12 min

    पुण्यात नोकरी शोधून वैतागलेला अक्षय डेटिंग ऍप्सवर मुली शोधत बसला आहे. आपल्याला हा डेटिंग ऍप प्रकार कधीच जमणार नाही असं वाटून तो ऍप डिलीट करत असतानाच काहीतरी घडतं. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Connection Error

    Fortalt af Nachiket Purnapatre ...

    Uforkortet

    58 min

    ऑपू दिसायला खरंच सुंदर होती, मी ब-याचदा बघायचो तिच्याकडं. क्लासमध्ये बसल्यावरही बघायचो. पण मला फक्त बघायला आवडायचं तिच्याकडं. तिला माझ्यात रस आहे हे मला कळत होतं, पण कुठल्यातरी पर्सनल कनेक्शनशिवाय कितीही सुंदर मुलगी असली तरी माझ्या आतून तशा भावना येतंच नव्हत्या, पण त्यादिवशी अचानक ती घरी यायला तयार झाली आणि……… ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Paricha Bakshis

    Fortalt af Prasad Barve ...
    Serier Lydbog 6 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Uforkortet

    13 min

    मल्हारला सॉरी, थॅंक्यू म्हणायची सवय नाही. आई आणि आजीने सांगितलेलं तो ऐकत नाही. पण मग एक दिवस आजी त्याला एक गोष्ट सांगते. मदत केल्यावर परीकडून बक्षीस मिळवणा-या एका मुलाची भारी गोष्ट! ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Khajina

    Fortalt af Meghana Erande ...

    Uforkortet

    16 min

    Bed time stories for children - Shivagad Village ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Jargaand

    Uforkortet

    46 min

    It is a love story of Sunil and Ashwini. Both are from a small village. Sunil runs a small grocery shop in the village and Ashwini is studying in college. Sunil has never approached any girl yet and he has a habit to use slang words while speaking. He thinks Ashwini is a very shy girl and will be perfect as a life partner. But gradually after knowing her, he releases that she is not shy at all, ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Right Swipe - E07

    Fortalt af Yashpal Sarnath ...
    Serier Lydbog 7 - Right Swipe S01

    Uforkortet

    12 min

    मंजिरी आणि अक्षय आता दिवस दिवसभर बोलायला लागतात. दिवसभरातल्या लहानसहान गोष्टी एकमेकांशी शेअर करता करता ते जवळ येत जातात. पण महेश अक्षयला काही भलताच सल्ला देतो आणि अक्षय काही भलतं करून बसतो. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Chetkinicha Shodh S01E08

    Fortalt af Meghana Erande ...
    Serier Lydbog 8 - Chetkinicha Shodh

    Uforkortet

    25 min

    झ-याचं जादूई पाणी पिऊन हवेत उडणारा मॅडी आणि मोठ्या पक्षिणीच्या घरट्यात अडकलेली सारा एकमेकांना शोधू शकतील का? त्यांची थोडक्यात चुकामूक झाली तर? ते एकमेकांना शोधूच शकले नाहीत तर? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Prem - Sangli Style

    Fortalt af Rushikesh Nikam ...
    Serier Lydbog 3 - Love Letters from Maharashtra

    Uforkortet

    10 min

    सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर गावातली पोरच लै भन्नाट, एकदा प्रेमात पडली की कोणाला ऐकत नाहीत. लै गोड बोलतो म्हणून ज्याचं नावत पेढ्या तो पडलाय एकीच्या प्रेमात आणि पहिल्यांदाच तिला लिहतोय पत्र……. ... Læs mere

    25,00 kr.