Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Vinashkale S01E05

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 5 - Vinashkale

    Uforkortet

    46 min

    सुरेश वैराट हे आपली बायको आशा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतात. पण काहीच दिवसात पोलिसांना मिळालेल्या आशाच्या बॉडीमुळे आणि सुसाईड नोटमुळे वैराटांनाच बेड्या पडतात. पण हे प्रकरण दिसतं तेवढं साधंसरळ नाहीये. कारण ती बॉडीच आशाची नाहीये! पण मग आशा कुठंय आणि ती बेवारस बॉडी कुणाची आहे? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E10

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 10 - Vinashkale

    Uforkortet

    39 min

    एमपीएससी क्रॅक करत उपजिल्हाधिकारी होण्याची स्वप्न पाहणारी तेजू ही घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दिवसभर नोकरी करून संध्याकाळी नाईट कॉलेज करतीय. पण तिचं लक्ष अचानक कॉलेजवरून-अभ्यासावरून उडालय. कारण तिला कुणीतरी अननोन नंबरवरून अश्लील मेसेज पाठवतंय. तेजू मनातून खूप घाबरलीय. पण ते मेसेज पाठवणारा कोण आहे हे तेजूला जेव्हा कळतं तेव्हा ती पेटून उठते. ती खरंच त्या वासनांधाला अद्दल घडवू शकेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E01

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 1 - Vinashkale

    Uforkortet

    45 min

    रघू आणि अपेक्षा त्यांच्या पहिल्यावहिल्या डेटवर शहराबाहेरच्या टेकडी परिसरात फिरायला गेले असताना दोन मवाल्यांनी त्यांना गाठलंय. त्यांच्या किसिंग सिनचा व्हिडिओ करत ते त्यांना ब्लॅकमेल करताहेत. या सगळ्या प्रकारानं रघू सुन्न झालाय, हतबल झालाय. पण अपेक्षा त्या पोरांना असंच सोडून देईल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E04

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 4 - Vinashkale

    Uforkortet

    48 min

    संध्या आणि सायली या मायलेकींनी आपल्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये पाच नवीन डिटेक्टिव्हज घेतलेत. कारण त्यांना एक राज्यव्यापी किडनी रॅकेट उघडकीस आणायचंय. पण एका डॉक्टरच्या किडनॅपिंगच्या निमित्तानं खंडणी आणि खुनाची अनपेक्षित वळण घेत जाणारी धक्कादायक कथा. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E09

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 9 - Vinashkale

    Uforkortet

    51 min

    कोल्हापूरच्या एसटी स्टँडवरून अवघ्या चार वर्षांचा स्वप्नील आपल्या वडलांदेखत अचानक बेपत्ता झालाय. सीसीटीव्ही फुटेजमधून स्वप्नीलला किडनॅप केल्याचं साफ दिसतंय. पण त्याच्या किडनॅपरची लिंक एकाच वेळी पुणे, मुंबई आणि पार धारवाडपर्यंत जाऊन पोचतीय. पोलिस लावू शकतील या गुंतागुंतीच्या केसचा तपास? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E03

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 3 - Vinashkale

    Uforkortet

    47 min

    तिशीच्या नंदाचं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कॉलेजवयीन प्रमोदशी अफेअर आहे. सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच नंदाचा नवरा त्या दोघांना एक दिवस सेक्स करताना रेड हँड पकडतो. त्यानंतर काय होईल? नंदाचा नवरा तिच्या बॉयफ्रेंडचा सूड घेईल की गोष्टीत काही वेगळाच ट्विस्ट येईल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E08

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 8 - Vinashkale

    Uforkortet

    42 min

    तिशीच्या संतोष आल्हाटनं गळफास घेऊन अचानक आत्महत्या केल्यानं त्याच्या घरच्यांना आणि गर्लफ्रेंडलाही जबर धक्का बसलाय. त्यानं आत्महत्या करावी असं खरं तर काहीच घडलं नव्हतं. संतोषची फाईल पोलीस बंद करतात, पण त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पेंडिंग असल्यानं दीड वर्षानं फाईल पुन्हा उघडली जाते. कारण पोस्टमॉर्मटमचा रिपोर्ट एकदम धक्कादायक आहे. संतोषच्या मृत्यूच्या खऱ्या कारणापर्यंत पोलीस पोहोचू शकतील? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E07

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 7 - Vinashkale

    Uforkortet

    55 min

    घटस्फोटीत असलेली पस्तिशीची निशा आपल्या मुलीसोबत एकटी राहत असताना केवळ आईवडीलांच्या हट्टाखातर दुसऱ्या लग्नासाठी म्हणून ती एका मॅरेज ब्यूरोमध्ये नाव नोंदवते. तिथं तिला ऑनलाईन चॅटवर रौनक भेटतो. रौनक हा एकदम हँडसम आहे, स्वभावानं मोकळाढाकळा आहे आणि विशेष म्हणजे तो सिंगल आहे. पण मग तरी तो निशामध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोय? त्याच्या मनात खरंच तिच्याबद्दल प्रेम आहे की त्याच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन श ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E06

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 6 - Vinashkale

    Uforkortet

    43 min

    आदित्य-अनुष्काच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशीच अनुष्का आदित्यला तो काहीच घरकाम करत नाही म्हणून वैतागून ऑनलाईन गॅसबुकींग करायला लावते. पण आदित्यनं गॅस बुकिंगसाठी फिरवलेल्या एक अननोन नंबरमुळे त्याच्या अकाऊंटमधून १ लाख दहा हजार रूपये गायब होतात. नक्की काय प्रकार आहे हा? सायबर क्राईमचा, ऑनलाईन फिशिंगचा? त्याला काही करून त्याचा कष्टाचा पैसा परत मिळवायचाय. तो खरंच पोहोचू शकेल चेहराही माहिती नसलेल्य ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Vinashkale S01E02

    Fortalt af Nachiket Purnapatre ...
    Serier Lydbog 2 - Vinashkale

    Uforkortet

    53 min

    अमोल विश्वनाथ हा पुण्याच्या रास्ता पेठेतला सगळ्यात मोठा भाई अचानक बेपत्ता झालाय. त्याच्या गायब होण्याची लिंक त्याच्या सगळ्यात जवळच्या मित्रापाशी थांबतीय. रणजीत हा अमोलचा भाऊ त्याच्यासारखा भाईगिरीत नसला तरी तो भावाच्या बेपत्ता होण्यानं सैरभैर झालाय. तो लावू शकेल केसानं गळा कापलेल्या त्या मित्राचा शोध? ... Læs mere

    25,00 kr.