Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Virus Pune S02E03

    Serier Lydbog 13 - Virus

    Uforkortet

    47 min

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E07

    Serier Lydbog 17 - Virus

    Uforkortet

    42 min

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E10

    Serier Lydbog 20 - Virus

    Uforkortet

    47 min

    डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus - Pune S01E06

    af Daniel Åberg ...
    Fortalt af Mukta Barve ...
    Serier Lydbog 6 - Virus

    Uforkortet

    43 min

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E08

    Serier Lydbog 18 - Virus

    Uforkortet

    43 min

    सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E02

    Serier Lydbog 12 - Virus

    Uforkortet

    46 min

    मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E05

    Serier Lydbog 15 - Virus

    Uforkortet

    37 min

    कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E01

    Serier Lydbog 11 - Virus

    Uforkortet

    37 min

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E09

    Serier Lydbog 19 - Virus

    Uforkortet

    42 min

    गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus - Pune S01E05

    af Daniel Åberg ...
    Fortalt af Mukta Barve ...
    Serier Lydbog 5 - Virus

    Uforkortet

    43 min

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus Pune S02E06

    Serier Lydbog 16 - Virus

    Uforkortet

    43 min

    मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Virus - Pune S01E10

    af Daniel Åberg ...
    Fortalt af Mukta Barve ...
    Serier Lydbog 10 - Virus

    Uforkortet

    55 min

    मायरा आणि सचिन फर्निचर मॉलमध्ये एकटेच असताना एक माणूस अचानक खिडकीची काच फोडून आत शिरतो. मायरा-सचिन त्या माणसाच्या तावडीतून सुटतील? इकडे तो दिव्याच्या जीवावर उठलेला बंदूकधारी आता दिव्या आणि नेहाच्या कैदेत आहे. पण काहीतरी अघटीत घडणारे अशी शंका त्यांना येतीय. दिव्या त्या बंदूकधाऱ्याकडून माहिती काढून घेत असतानाच मायराचा किडनॅपर तिला घेऊन तिथं येतो. त्याच्या तावडीतून मायराला सोडवण्यापूर्वीच मगाचचा मिल ... Læs mere

    25,00 kr.