Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Vatsyayana Sampoorna Kamasutra - वात्स्यायन सम्पूर्ण कामसूत्र

    by Satish Goyel ...
    महर्षी वात्स्यायन प्राचीन भारतातील कामशास्त्राचे प्रख्यात विद्वान होते. आपल्या रतिशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करून मानव प्राण्याच्या हितासाठी त्यांनी या विषयीचे सर्व ज्ञान आपल्या ‘कामसूत्र’ नावाच्या ग्रंथात संग्रहित केले. एका पिढीनंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, अशा अनेक पिढ्यांनी या ग्रंथाचा फायदा घेऊन आपले जीवन सफल केले आहे. सदर पुस्तकात डॉ. सतीश गोयल यांनी सर्व आवश्यक माहिती अतिशय सोप्य पद्धतीने स ... Read more

    ₹226.21 or Free with Kobo Plus

  • शब्द माझा सांगाती (Shabad Maza Sangati)

    काव्यसंग्रह (Collection of Poems)

    डॉ. सुरेंद्र पिसाळ यांचा 'शब्द माझा सांगाती' हा प्रसिद्ध होणारा पहिलाच कवितासंग्रह होय. सुरेंद्रला साहित्याची आवड पहिल्यापासून. मराठी साहित्य संमेलन असो किंवा पुस्तक जत्रा, त्याची हजेरी ठरलेली असते. आपला पॅथॉलॉजीचा व्यवसाय संभाळून, वेळात वेळ काढून त्याने साहित्यातील रुची आणि व्यासंगही जोपासला.मुळात कविता करता येत नाहीत, त्या सुचाव्या लागतात. त्यासाठी संवेदनशील मनाची गरज असते. याची जाणीव प्रस्तुत ... Read more

    Free

  • मराठा मूक मोर्चाच्या अंतरंगात (Maratha Muk Morchyachyaa Antarangat)

    कोपर्डीतील घटनेची तीव्रता कशा पद्धतीने वाढली? औरंगाबादच्या पहिल्या मोर्चाची तयारी कशी झाली? प्रत्यक्षात मोर्चाचे स्वरूप कसे ठरले?मोर्चाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कसा मिळाला?मोर्चामुळे नेमके काय साध्य झाले ?९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिला मराठा मूक मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला. या मोर्चाने मराठा मूक मोर्चाची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे महाराष्ट्रात ४८, राज्याबाहेर ५ आणि देशाबाहेर ४ ठिकाणी मराठा मूक ... Read more

    ₹99.00 or Free with Kobo Plus

  • वास्तुक (Vastuk)

    झाडीबोली कथासंग्रह (Collection of Zadiboli Dialect Stories)

    कथांमधील संवादात ग्रामीण मराठीचा अंतर्भाव असल्यामुळे सुशिक्षित वाचकांची थोडी निराशा होईल “अशा गावंढळ भाषेचा साहित्यात अंतर्भाव करून काय उपयोग” ही टीका सुध्दा होऊ शकेल. परंतु साहित्य हे हृदयातील भावतरंगाचे सचित्र वर्णन असे मला वाटते, व ते त्या व्यक्तींच्या शद्वांतच बंद असते. बदल करण्याचा प्रयत्न केल्यास कृत्रिमतेचा गंध सुटतो. मराठी वाचक सुज्ञ भावनेने रसग्रहण करतील ही अपेक्षा आहे. ही झाडी बोली सुध्द ... Read more

    Free

  • देवकी (Devaki)

    (कथासंग्रह) (Collection of Stories)

    समुपदेशनाच्या निमित्ताने माझ्यासमोर रोज नवनवीन विषय, नवीन समस्या, नवीन आव्हाने व्यक्ती-व्यक्तींच्या रूपाने येत असतात. काही अनुभव हृदयाचे ठोके चुकवण्याएवढे तिव्र असतात तर काही अनुभव स्वतः मलाच नवीन विचार, नवीन दृष्टी देणारे असतात. काही ऐकून लगेच विसरण्याजोगे असतात. तर काही विसरू म्हणता विसरता येत नाहीत असे दाहक आणि हृदयद्रावकही असतात. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्व घेवून जन्माला येत असते. ... Read more

    ₹112.54 or Free with Kobo Plus

  • मराठी सेक्स कथा - BUNDLE 1

    by Sharan Baddle ...
    हा तीन मराठी erotic मादक कथांचा एक संग्रह आहे. या संग्रहात खालील तीन मादक cuckold कथा आहेत.बायकोचा नोकरबायकोचं अफेयरबायकोचा प्रियकरबायकोचा नोकर या कथेत आपण प्रियांकाला भेटणार जी आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याला आपलं नोकर बनवते.बायकोचं अफेयर मधे श्रुतिका एका परपुरुषासोबत अफेयर सुरु करते आणि आपल्या नवऱ्याला cuckold बनवते.बायकोचा प्रियकर मधे श्रुतिका आपल्या नवऱ्याची आणि प्रियकराची ओळख करून द ... Read more

    ₹986.00

  • बाग आम्हा मुलांची (Baag Aamha Mulanchi)

    (बालकाव्यसंग्रह) (Poetry Book For Children)

    बालकांच्या भावविश्वाची त्यांच्या शिक्षकाखेरीज अन्य कुणाला उत्तम जाण असू शकत नाही. जग झपाट्याने बदलत असताना बालकांच्याही जगात बऱ्याच नवीन घडामोडी घडत आहेत. बालमनाशी समरूप होऊन त्यांच्यासाठी लिहिणे, त्यांच्या आनंदासाठी लिहिणे आणि त्यांचा आनंद वाढवण्यासाठी लिहिणे ही खूप कठीण आणि काव्यप्रतिभेला आव्हान देणारी बाब आहे. हे आव्हान पेलण्यासाठी आजच्या काळात अनेक शिक्षकांनी आपली लेखणी उचललेली दिसते आहे. त्य ... Read more

    Free

  • फुलोरा (Fulora)

    काव्यसंग्रह (Collection of Poems)

    जनी - मनीचे नाजूक नातेरेशमबंधन व्हावेमाणुसकीचा दरवळ पसरूनीजगणे चंदन व्हावेराजेंद्र झुंजाररावांनी ‘क्षितिजापलीकडच्या प्रवासाची’ अटळता अधोरेखित करून ‘वार्धक्य’ आकलन केलेय. सासुरवाशिणीची वेदना पचवलीय. ‘सुखात पेटणाऱ्या चुलीचा’ धूर अनुभवलाय. घरट्यांचे ‘रितेपण’ जाणले. ‘आभाळाचे चांदणे’ तर कवीच्या मनातच आहे. ‘मावळतीचे’ रंग आणि तिची अटळता नियतीच्या संदर्भाने कवीला ज्ञात आहे. मानवाच्या निसर्गदत्त अपूर्णत्व ... Read more

    ₹181.88

  • ChatGPT-4 आणि ए.आय.सोबत धनसंचार करण्यासाठीचा अखेरचा मार्गदर्शक

    जलद आणि टिकाऊपणे संपत्ती उभारण्यासाठी 100 पेक्षा जास्त विश्वसनीय आणि नवाचारी विचार

    by Fatih Ak ...
    Series Book 1 - Digital Conquests
    चॅटजीपीटी-४ आणि ए.आय. सह धनाची निरंतर संचय करण्याच्या 'उल्टीमेट गाईड' नावाच्या तांत्रिक मास्टरपीसकितून लिओ मार्टिन आणि फातिह अक यांनी आपल्याला आधुनिकतेच्या भाषेतून बोलायला सांगितले आहे. ते दाखवून देतात की खर्या प्रयोजनांची कुंजी शेअर बाजारांत किंवा स्टार्टअप्सच्या अविश्वसनीय वृद्धित नसून, तेच ए.आय. या तांत्रिक आश्चर्यात आहे.हे ग्रंथ एकच नसून, एक अनवेक्षणांची जगातील अनगिनत संभावनांकिते बाबत जाणून घ ... Read more

    ₹1,121.22 or Free with Kobo Plus

  • समर्पण

    Samarpan

    Series series Bhagwan Chaudhari
    ‘Samarpan’ is a collection of poems by 'Bhagwan Chaudhari'. The poems in this seem to be dedicated to each and every subject and experience in life. There are poems in this collection on many topics such as sociology, democracy, patriarchy, women's issues, love, humor, caste-religion differences, as well as human instincts. The tendency of the poet to express himself through these subjects is also ... Read more

    Free

  • रानपाखरं (Ranpakhar)

    (बालकाव्यसंग्रह) (Poetry Book For Children)

    मराठी बालकवितांमध्ये एका विशिष्ट वर्ण-वर्गाचे वर्चस्व राहिले आहे. अशा वर्गाने लिहिलेल्या बालकविता ऐकायला श्रवणीय असल्या तरी त्या वर्गाच्या पलीकडे परिघावर असलेल्या समूहाला त्या बालकविता स्वप्नवतच वाटत राहिल्या. त्या बालकविता एका विशिष्ट मध्यम वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. कारण त्या कवितेतील विश्व बहुसंख्य बालकांचे नाहीच.मालती सेमले यांच्या बालकवितांनी ही कोंडी फोडली आणि सच्ची बालकविता जी तीन टक्क्याच ... Read more

    Free

  • करपलेली भाकर (Karapleli Bhakar)

    (अस्सल वऱ्हाडी काव्यसंग्रह) (Collection of Poems in Varhadi Dialect)

    कवी युवराज टोपले यांचा ‘करपलेली भाकर’ पहिला वऱ्हाडी काव्यसंग्रह वाचकांच्यासाठी येत आहे. कवीचा जन्म निसर्गाच्या जवळील असणाऱ्या ग्रामीण भागात झाला. निसर्ग, शेती, व्यावहारिक जीवन यांच्या निरिक्षणातून त्यांची कविता समृद्ध झाली आहे.सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला आलेले सुख-दुःखाचे क्षण कवीच्या काव्यातून व्यक्त झाले आहे. त्यांच्या काव्यातून ग्रामीण जीवन, निसर्ग, नातेसंबंध, व्यावहारिक जग वेळोवेळी सर्जनश ... Read more

    Free