Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...

Audiolibros de Motivaciones

Si te gustan los audiolibros de Motivaciones, seguro que te encanta esta selección.
Mostrando 1 - 9 de 9 resultados
Skip side bar filters
  • Audiolibro

    Aakash Doot Galileo (Marathi)

    Khagol Shastrache Sandesh Vahak

    Completo

    3 hora 43 minutos

    आकाशदूत गॅलिलिओखगोलशास्त्राचे संदेशवाहकमहान वैज्ञानिकाची जीवनगाथाआपण किती वर्षे जगलो यावरून आपल्या जीवनाची यशस्विता मोजता येत नाही; तर जीवनात आपण विश्वासाठी किती सार्थक कार्य करू शकलो यावरूनच आपले जीवन कितपत यशस्वी होते, हे निर्धारित होते.जगात आपल्याला मान मिळो वा आपला अपमान होवो… यश मिळो अथवा अपयश… काहीही झालं तरी मनुष्याला त्याच्या प्रतिभेचा आणि ज्ञानाचा पूरेपूर सदुपयोग करण्यात मागे हटता कामा नय ... Leer más

    $206 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    Power of Habit (Marathi Edition) by Charles Duhigg, The

    Apan Je Karto Te Ka Karto? Te Kase Badalaiche

    Narrado por Harsshit Abhiraj ...

    Completo

    13 hora 24 minutos

    द पॉवर ऑफ हॅबिट - आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचेन्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग,हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्याआश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात.काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण्यासाठी अनेक वर्षे का प्रयत्न करावे लागतात, का झगडावे लागते, तर त्याच वेळी काही मात्र, स्वतःमध्ये एका रात्र ... Leer más

    $292 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    आकर्षणाचा नियम (लॉ ऑफ अट्रॅक्शन)

    आपल्याला आयुष्यात जे हवं ते आकर्षून घेता येईल.

    de AJAY JOGLEKAR ...
    Narrado por AJAY JOGLEKAR ...

    Completo

    4 hora 7 minutos

    ऑडिओ बुकआकर्षणाचा नियम...*लॉ ऑफ अट्रॅक्शन*खूप जणांनी पसंत केले. खूप जण लाभ घेत आहेत. तुम्ही सुद्धा आजच ऑर्डर करू शकता*आपल्याला आयुष्यात जे हवं* ते आकर्षून घेता येईल.*आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने* आणि आपली उद्देश गाठण्याच्या दृष्टीने रोज निश्चित अशी आपल्याला वाटचाल करता येईल…*ऑडिओ बुक ऑर्डर कसे करावे?* हे ऑडिओ बुक ऑर्डर करण्यासाठी याच नंबर ला (9323255455) *"ऑडिओ बुक"*... ... Leer más

    $180 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    ICCHASHAKTI (MARATHI)

    WILL POWERCHA CHAMATKAR

    de Sirshree ...
    Narrado por Vrushali Patvardhan ...

    Completo

    2 hora 2 minutos

    इच्छाशक्ती विल पावरचा चमत्कार आपल्यातील इच्छाशक्ती कशी जागृत करालवर्षारंभी केलेला संकल्प पूर्णत्वास जायलाच हवा, असं आपल्याला वाटतं का?सकाळी लवकर उठून आपण व्यायाम करू इच्छिता का?चुकीच्या सवयींतून मुक्त होऊन, निरामय आयुष्य जगण्याची इच्छा आपल्याला आहे का?आपल्या रागावर नियंत्रण मिळवू इच्छिता का?क्षणभंगुर मोहाला बळी पडून अनावश्यक गोष्टी विकत घेण्याची इच्छा टाळता येईल का?या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ अशी ... Leer más

    $137 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    KSHAMECHI JAADU (MARATHI) -

    KSHAMECHA SAMARTHYA JANA, SARV DUKHANPASUN MUKT VHA

    de Sirshree ...
    Narrado por Leena Chordiya ...

    Completo

    5 hora 12 minutos

    क्षमा मागून अंतःकरण शुद्ध (इन-साफ) करण्याची कलातुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुम्हाला सदैव आनंदी राहायचं आहे का? तुमचे कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंध मधुर आणि दृढ करायचे आहेत का? तुम्हाला जीवनात यशाचं शिखर गाठायचं आहे का?या सर्व प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर तुम्हाला केवळ एकच शब्द म्हणायला शिकायचं आहे तो म्हणजे ‘सॉरी’ ‘मला माफ करा.’ सॉरी, क्षमा, माफी… शब्द कोणतेही असो, मनःपूर्वक ... Leer más

    $198 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    Thorat aani Company

    अडीच रुपयांपासून सुरू झालेली गोष्ट ...

    Completo

    7 hora 7 minutos

    प्रत्येकाच्याच आयुष्याची एक गोष्ट असते. ही गोष्ट सुरू होते आणि कधी ना कधीतरी संपते. खाशाबा थोरात वांच्याही आयुष्याची गोष्ट अशाच एका सहज वळणावर सुरू झाली. सुरू झाली तेव्हा ती इतकी सर्वसामान्य होती, की ती वेगळी असल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही; पण तत्त्वांची पेरणी केली की गोष्ट कधीही संपत नाही. ती सुरू राहते, कायम!'थोरात आणि कंपनी' ही अशीच सतत कार्यशूर असणारी एक गोष्ट ...केवळ अडीच रुपयांपासून सुर ... Leer más

    $26 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    AATMAVISHWAS AANI AATMABAL (MARATHI)

    HOW TO GAIN SELF CONFIDENCE

    de Sirshree ...
    Narrado por Savita Chere ...

    Completo

    6 hora 28 minutos

    आत्मविश्वासाच्या शिखरावर“व्यक्तिमत्त्व विकास’ हा आजच्या जगातला परवलीचा शब्द! पण व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ बाह्यविकास नसून “आत्मविकास’ हीच त्याची पहिली पायरी आहे. आत्मविकास साधण्यासाठी अनिवार्य असणारा गुण म्हणजे “आत्मविश्वास’.प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणाऱ्यांसाठी लिहिलं नसून, विश्वातल्या प्रत्येक मनुष्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलीय. विद्यार ... Leer más

    $189 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    JANMOJANMINCHE BODHA AANI MEMORY HEALING (MARATHI)

    Heal your memory and heal your life

    de Sirshree ...
    Narrado por Vrushali Patvardhan ...

    Completo

    6 hora 30 minutos

    स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचारमनुष्य खरंतर आपले बोध शिकण्यासाठी, निसर्गाचा विकास-तेजविकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. पण चारही दिशांकडून येणार्या नकारात्मक तरंगांनी त्याला जडत्व येतं. त्याच्या स्मृतींमध्ये दबलेल्या जखमी आठवणी त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. परिणामी तो त्याचं जीवन सार्थक बनवू शकत नाही.या बाह्य कारणांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता आपण थांबवू शकतो का? नाही ना! मग ... Leer más

    $206 MXN o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    AMSY THE POWER BEYOND YOUR SUBCONSCIOUS MIND (MARATHI)

    de Sirshree ...
    Narrado por Leena Bhandari ...

    Completo

    5 hora 16 minutos

    AMSY - द पॉवर बियॉण्ड युअर सबकॉन्शिअस माईंडअदृश्य शक्तीचे चमत्कार व सात फायदेआज माणूस सतत जो मोबाईल घेऊन फिरत आहे, त्या लहानशा मोबाईलमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. फक्त अट एकच की मोबाईल इंटरनेटला जोडलेला असला पाहिजे. तुम्ही सर्वजण जाणता की इंटरनेट एका अदृश्य तरंगांनी एका टॉवरशी जोडलेले असते.त्याचप्रमाणे प्रत्येकजण एका अदृश्य शक्तीशी जोडलेला असतो. फरक इतकाच की आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असतो. ही ... Leer más

    $155 MXN o gratis con Kobo Plus