Mostrando resultados para "amogh vaidya"
Mostrando 1 - 12 de 14 resultados
El contenido para adultos es visible.
No reducido
1 hora 47 min
2024
MR
नमस्ते सदा वत्सले या मूळ हिंदी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. पू. गुरूजी, मा. बाबासाहेब आपटे व मा. दीनदयाळ उपाध्याय यांचे संघ-प्रार्थनेवरील विचार तसेच त्याबद्दल विस्तृत मांडणी या पुस्तकामद्धे केली आहे. संघ प्रार्थनेचा अर्थ काय सांगतो. आपण काय आचरण केले पाहिजे हे या पुस्तकातून सांगितले आहे.This is a Marathi translation of the original Hindi book Namaste Sada Vatsale. Shriguruji, Hon. Babasaheb Apte and Hon. Deendayal Upadhyay's thoughts on Sangha-Pratha and a detailed presentation a...
$17.00 MXN
o gratis con Kobo Plus- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
1 hora 17 min
2024
MR
श्रीगुरुजी जीवनभर भारतातील तरुणांचे आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले. 'गुरुजी' हे संबोधनही त्यांना काशी हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच दिले होते. देशाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी युवकांचीच शक्ती जागृत करावी लागेल, अशी श्रीगुरुजींची धारणा होती. युवाशक्ती हीच देशाची खरी शक्ती, हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी युवाशक्तीला वेळोवेळी जे मार्गदर्शन केले त्याचे संकलन 'श्रीगुरुजी आणि युवाशक्ती' या पुस्तिकेत करण्यात आले आहे.Shri Guruji remained a role model and inspiration for the yout...
$17.00 MXN
o gratis con Kobo Plus- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
10 min
2023
MR
फकीरा', 'वारणेचा वाघ', 'पाझर', 'वैर' अशा गाजलेल्या आणि जगातील 27 भाषात अनुवादित झालेल्या कादंबर्
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
18 min
2023
MR
भारताला विज्ञानाची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभली आहे. सुमारे अडीच – तीन हजार वर्षांपूर्वी भारताच्या सुवर्णयुगात विज्ञानधिष्ठीत जीवन पद्धती भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली होती. अशा शास्त्रज्ञांची चरित्रे चित्रमय स्वरुपात समाजात उपलब्ध व्हावीत यासाठी भारतीय विचार साधनाने 'चित्रमय भारत भारती' हा प्रकल्प हाती घेतला आहे. अतिशय आकर्षक चित्रे आणि सोबत कथेद्वारे अणुशास्त्रज्ञ कणाद ह्यांनी लावलेले शोध, नोंदवलेली निरीक्षणे आणि त्याद्वारे मांडलेले निष्कर्ष ह्याविषयी श्रोते जाणून घेऊ शकतील.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
19 min
2023
MR
आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर औरंगजेबाच्या सैन्याला ब्रह्मपुत्रा नदीत थोपवून, पराक्रमी योद्धा लाचित बडफूकन ह्याची कथा म्हणजेच त्यांचा पराभव करणारा आसामी योद्धा लाचित बडफूकन. लाचित बडफूकन आणि अहोम सैन्याच्या शौर्याचे स्मरण म्हणून आसाममध्ये 24 नोव्हेंबर हा लाचित दिवस म्हणून साजरा करतात. परकीय विशेेषत: मुघल आक्रमकांविरुद्ध आसाम प्राणपणाने लढला आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले. लाचित बडफूकन आपल्याला कायमच प्रेरणा देत राहिल.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
29 min
2022
MR
सप्तर्षीमधील एक चिरंजीव म्हणजे गौतमऋषी. प्रद्वेषी आणि दीर्घतमा म्हणजे ह्यांचे माता आणि पिता.दीर्घतमा अंगिरस कुलोत्पन्न होते. बृहस्पतींच्या शापाने ते अंध झाले होते. गौतमांना ब्रह्मर्षी म्हणून ओळखले जाते. ब्रह्मदेवाच्या सभेत त्यांच्या सेवेकरिता गौतमऋषी उपस्थित असत. ब्रह्मदेवांची मानसकन्या अहल्या ही गौतमांची पत्नी आणि या दोघांच्या पुत्राचे नाव शतानंद. त्याला शरदवत असेही म्हटले जायचे. शतानंद, राजा जनकाचे पुरोहित होते. श्रीराम-जानकीच्या विवाहात ह्यांनीच पौरोहित्य केले. गौतऋषींच्या दुसर्
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
30 min
2022
MR
भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. विशिष्टाद्वैताचा प्रसार व धर्मजागृती हे जीवितकर्त्यव्य मानून रामानुजांनी वैष्णव मताचा प्रचार केला आणि मोठा शिष्यगण तयार करून वैष्णवमत लोकप्रिय केले. हिंदू तत्त्वज्ञानाचे सार संक्षिप्त स्वरुपात सांगणारी ही पुस्तिका.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
11 min
2023
MR
महर्षी शिंदेंनी दक्षिरेत ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून काम करताना तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला. व्हायकोमच्या अनिष्ट प्रथेप्रमाणे तेथील समाजातील अनेक वाईट प्रथाही त्यांच्या ध्यानात आल्या. दक्षिणेत नायर आणि त्याखालील जातीच्या स्त्रिया वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत जवळजवळ रानटी पद्धतीचा वापर करताना दिसत. छातीवर कसलेही वस्त्र नाही. अशा अर्धनग्नवस्थेत त्या वावरत असत. त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न महर्षी शिंदेंनी केली. व्हायकोम येथील अनिष्ट सामाजिक रूढी बंद व्हावी म्हणून "तिटया" या...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
30 min
2022
MR
भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत रामदासांचे हे लघु चरित्र आणि विचार व्यवहार आणि भक्ती ह्या दोन्हीची सांगड घालायला सांगतात त्यामुळे सामान्यांनी हे आवर्जून ऐकले पाहिजे.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
42 min
2022
MR
भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. कृष्णाच्या लीला, राधाकृष्णाची प्रेमकथा आजही समाजमानसात दृढ आहे याचे श्रेय सूरदासांना आहे. गीतेतील आत्मसमर्पणाचा संदेश सूरदासांनी सोप्या, साध्य काव्याद्वारे सामान्यांना दिला आणि काव्यातून तो चिरंजीव झाला हे सूरदासांचे वैशिष्ट्य. भक्ती, प्रेम, समरसता अशा अनेक भावनांचे प्रगटीकरण त्...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
29 min
2022
MR
श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Amogh Vaidya
No reducido
34 min
2022
MR
पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून माध्वमताचे होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासांचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्यांनी शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते.पुरं...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











