Mostrando resultados para "sahil deo"
Mostrando 1 - 8 de 8 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 44 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
'रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका' मराठी भाषेतील अजरामर गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी 'स्वयंवर झाले सीतेचे' या नाटकासाठी लिहिलेलं हे पद आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. श्रीलंकेच्या वैभवाचं अत्यंत रमणीय वर्णन या कवितेत गदिमांनी केलंय. अशी अजरामर कीर्ती लाभलेल्या, ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्णनगरी म्हणून गौरविल्या गेलेल्या आणि जिचा जयजयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला अशा श्रीलंकेची अवस्था आज एक भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 19 -
- Storytel Think Today
No reducido
17 min
2022
MR
आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटल...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 9 -
- Storytel Think Today
No reducido
12 min
2022
MR
चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबान...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 14 -
- Storytel Think Today
No reducido
12 min
2022
MR
मोबाईलवर नोंदणी करून लस घेता येणं, आणि त्यानंतर मोबाईलवरच ती घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणं- ही एव्हाना अशक्य वाटणारी गोष्ट कोविनमुळे शक्य झाली. या सगळ्यावर कळस म्हणजे भारताने कोविन अॅप अन्य देशांना मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आणि तात्काळ जवळपास ५० देशांनी हे अॅप वापरण्याची इच्छा दर्शवली. भारतात तयार झालेलं अॅप जगातले ६० ते ७० देश आत्ता वापरत आहेत, ही फक्त कोविडविरोधी लढ्यातली नव्हे, तर एकुणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची 'सॉफ्ट पॉवर' वाढवणारी गोष्ट आहे. हे कसं शक्य झालं, आणि येत्या काळा...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 24 -
- Storytel Think Today
No reducido
20 min
2022
MR
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला तणाव आणि युद्धप्रसंग यामुळे जगातलं वातावरण ढवळून निघालंय. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांचे रकाने याबद्दलच्या लेखांनीच भरलेले आहेत. या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन. आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणाने आणि युक्रेनबद्दल घेतलेल्या पवित्र्याने त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय. रशियाच्या राजकारणात पुतीन यांचं स्थान काय आहे, हे जाणून घेणं या निमित्ताने महत्त्वाचं आहे.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 34 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या गेल्या महिनाभरापासून जगभरचं वातावरण ढवळून निघालंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गेली काही वर्षी युक्रेनवर हल्ला करण्याची जी तयारी चालवली होती, तिला अखेर गेल्या महिन्यात त्यांनी मूर्त रूप दिलं. युक्रेनवर थेट हल्ला चढवत रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेलं कीव्ह शहर ताब्यात घेतलं. हे युद्ध सुरु असताना आणखी एका संघर्षाची चर्चा दबक्या पावलांनी समोर येऊ लागली, ती म्हणजे चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या संघ...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 29 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जा...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 50 -
- Storytel Think Today
No reducido
16 min
2022
MR
गेले साधारण दोन महिने जगभरातील वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावर एक नाव सतत ऐकण्यात येतंय, ते नाय म्हणजे प्रेसिडेंट झेलेन्स्की! एकेकाळी टीव्ही शो गाजवणारा हा विनोदवीर युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून खिंड लढवतोय. रशियाने केलेल्या आक्रमणाशी दोन हात करतोय. आपल्या भाषणांनी जगाचं लक्ष वेधून घेतोय. स्टँड अप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या झेलेन्स्की यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि एकेक पायरी पार करत थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षप...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN







