Mostrando resultados para "vishwaraj joshi"
Mostrando 1 - 12 de 16 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Vishwaraj Joshi
No reducido
1 hora 28 min
2020
MR
दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तुहरीचा शिलालेख आणि अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. ज्योतिष, खगोल आणि नाणकश...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 44 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
'रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका' मराठी भाषेतील अजरामर गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी 'स्वयंवर झाले सीतेचे' या नाटकासाठी लिहिलेलं हे पद आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. श्रीलंकेच्या वैभवाचं अत्यंत रमणीय वर्णन या कवितेत गदिमांनी केलंय. अशी अजरामर कीर्ती लाभलेल्या, ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्णनगरी म्हणून गौरविल्या गेलेल्या आणि जिचा जयजयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला अशा श्रीलंकेची अवस्था आज एक भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 9 -
- Storytel Think Today
No reducido
12 min
2022
MR
चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबान...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 19 -
- Storytel Think Today
No reducido
17 min
2022
MR
आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटल...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 29 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जा...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 69 -
- Storytel Think Today
No reducido
13 min
2022
MR
फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्की काय आहे, आणि रशिया-युक्रेन युद्धात 'नाटो'ची भूमिका काय आहे, हे जाणून घेऊया…
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 38 -
- Storytel Think Today
No reducido
17 min
2022
MR
५ मार्च हा 'जागतिक इस्लामोफोबिया अवेअरनेस डे' म्हणून साजरा केला जावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. ही मागणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मान्य केली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात 'OIC' या संघटनेचे सदस्य असलेल्या ५० मुस्लिम बहुसंख्यांक देशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, तर भारत, फ्रांस आणि युरोपीय युनियन यांनी या निर्णयाच्या विरोधात मत मांडलंय. हे देश अशा निर्णयाच्या विरोधात का आहेत हे आपण जाणून घेऊच, पण त्याचबरोबर इस्लामोफोबिया म्हणजे काय...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 14 -
- Storytel Think Today
No reducido
12 min
2022
MR
मोबाईलवर नोंदणी करून लस घेता येणं, आणि त्यानंतर मोबाईलवरच ती घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणं- ही एव्हाना अशक्य वाटणारी गोष्ट कोविनमुळे शक्य झाली. या सगळ्यावर कळस म्हणजे भारताने कोविन अॅप अन्य देशांना मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आणि तात्काळ जवळपास ५० देशांनी हे अॅप वापरण्याची इच्छा दर्शवली. भारतात तयार झालेलं अॅप जगातले ६० ते ७० देश आत्ता वापरत आहेत, ही फक्त कोविडविरोधी लढ्यातली नव्हे, तर एकुणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची 'सॉफ्ट पॉवर' वाढवणारी गोष्ट आहे. हे कसं शक्य झालं, आणि येत्या काळा...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
No reducido
56 min
2020
MR
निकोला टेसला (जुलै १०, इ.स. १८५६: स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.पेटंट आणि बाजारपेठ शोधू शकणारा शोध विकसित करण्याचा प्रयत्न करीत टेस्लाने यांत्रिक ऑसीलेटर / जनरेटर, विद्युत स्त्राव नळ्या आणि लवकर...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
No reducido
18 min
2020
MR
सॉरी विकी, काही गोष्टी जपायलाच लागतात, काही बंधनेही पाळावी लागतात. त्यासाठी तर ही कुलुपं बनवलेली आहेत.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
No reducido
10 min
2020
MR
कोणत्याही आकर्षणाच्या पुढे काय असते तर तो इस्कोट असतो आणि स्त्रीच्या बाबतीत तर तो धुरळ्याचा इस्कोट....!
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Vishwaraj Joshi
- Audiolibro 34 -
- Storytel Think Today
No reducido
15 min
2022
MR
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या गेल्या महिनाभरापासून जगभरचं वातावरण ढवळून निघालंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गेली काही वर्षी युक्रेनवर हल्ला करण्याची जी तयारी चालवली होती, तिला अखेर गेल्या महिन्यात त्यांनी मूर्त रूप दिलं. युक्रेनवर थेट हल्ला चढवत रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेलं कीव्ह शहर ताब्यात घेतलं. हे युद्ध सुरु असताना आणखी एका संघर्षाची चर्चा दबक्या पावलांनी समोर येऊ लागली, ती म्हणजे चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या संघ...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











