Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
  • Audiolibro

    Zanjawat S01E06

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 6 - Zanjawat

    Completo

    47 minutos

    डुंडरनेकच्या सह पलटनी आणि नागो जिवाजीची पंधरा हजारांची फौज यशवंतरावांवर चालून आली. यशवंतरावांनी शितापीने चकवा देत आधी इंदोर गाठले आणि तेहे शहर मूक्त केले. ते आता उलटे फिरले ते महेश्वरला वेढा देऊन बसलेल्या दुष्मनावर! येथे एवढी कत्तल झाली की नर्मदेतून रक्त वाहतेय की पाणी हा प्रश्न पडावा! ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E02

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 2 - Zanjawat

    Completo

    1 horas 4 minutos

    पोरगेल्याशा यशवंतराव होळकरांनी नागपुरकर रघोजीराजे भोसले यांच्याकडे आश्रय मिळवला खरा पण रघोजीराजांनी विश्वासघाताने अशवंतराव व त्यांच्या सोबत्यांना कैदेत टाकले. तेथुन पलायन करणे भाग होते नाहीतर जीव हमवावा लागणार होता. छत्रपतींच्या आग्र्यावरुन सुटकेपेक्षा हे सुटकेचे चित्तथरारक नाट्य कसे घडले? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E10

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 10 - Zanjawat

    Completo

    57 minutos

    आता कलकत्त्यावर स्वारी करायची होती. इंग्रजांना पुरते बुडवायचे होते. मोठे सैन्य आणि भरपूर तोफा लागणार होत्या. तोफांचा कारखाना तर काढलाच पण स्वत: यशवंतरावही तोफा ओतण्याचे काम करु लागले. विषारी वायुंनी त्यांचा घात केला. एक झंझावात वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी विसावला. पण युद्ध संपले होते काय? ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E05

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 5 - Zanjawat

    Completo

    47 minutos

    दौलतराव शिंदेंचा फ्रेंच सेनानी डुंडरनेक. त्याचा दोन कडव्या पलटनींची कत्तल करत यशवंतरावांनी महेश्वर मूक्त केले. सार्वभौम महाराजा म्हणून राज्यभिषेक करुन घेतला आणि स्वत:ची राजमुद्रा कायम केली. पण पुण्याहून त्यांच्या बिमोडासाठी अवाढव्य फौजा पाठवण्यात आल्या. संकटांचे रांग संपत नव्हती. पण यशवंतराव प्रत्येक संकटाला तोंड द्यायला सज्ज होते. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E07

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 7 - Zanjawat

    Completo

    55 minutos

    विश्वासघाताने पकडला गेलेल्या विठोजी होळकरला शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायी देउन ठार मारण्यात आले. यशवंतराव गप्प बसणार नव्हते. त्यांनी पुण्यावर स्वारी केली. पेशवा आणि शिंदेंची बलाढ्य फौज पराजित झाली. पेशवा पळून गेला आणि इंग्रजांशी तह करुन बसला. यशवंतरावांनी गेली पाच वर्ष दौलतराव शिंदेच्या कैदेत असलेल्या आपल्या पत्नी आणि कन्येची सुटका केली. इंग्रज हेच भारतावरील खरे संकट आहे हे यशवंतरावांच्या लक्ष ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E04

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 4 - Zanjawat

    Completo

    50 minutos

    आक्राणीला सोबती मिळायला सुरुवात झाली. मीरखानासारखे पेंढारीही येऊन मिळाले. पेशव्यांशी पत्रव्यवहार करुन जप्त झालेल्या होळकर दौलतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यशवंतरावांनी माळवा आणि गुजरातमध्ये स्वा-या करुन धन जमा करायचा सपाटा लावला. त्यात धारचे संस्थानिक आनंदराव पवारांनी यशवंतरावांची मदत मागितली. काय होते ते प्रकरण? कसे सोडवले ते यशवंतरावांनी? त्यानंतर वेगवान हालचाली करत, धमासान युद्धे ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E09

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 9 - Zanjawat

    Completo

    57 minutos

    इंग्रजांविरुद्ध सर्व रजवाड्यांनी एकत्र येत युद्ध करावे असा संदेश जरी यशवंतराव सर्वांना पाठवत असले तरी कोणी प्रतिसाद देत नव्हते. जनरल लेक आता पिसाळून यशवंतरावांचा नायनाट करण्यासाठी तडफडत होता. आणि मग झाले भरतपुरचे महायुद्ध! ब्रिटिशांचे नाक दुस-यांदा छाटले गेले. आजवर अजिंक्य असलेल्या लेकलाही पराभव स्विकारावा लागला. तो यशवंतरावांनी आता मैत्रीचा व शांततेचा तह करावा यासाठी मागे लागला. यशवंतराव शीख रजव ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E01

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 1 - Zanjawat

    Completo

    54 minutos

    खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E03

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 3 - Zanjawat

    Completo

    56 minutos

    पलायनानंतर यशवंतरावांनी खानदेशातल्या आक्रानीची वाट धरली. वाटेत नाट्यमयरित्या एक रणझुंजार सोबतीही मिळाला. त्याच वेळेस दौलतरावाचा सरदार दुल्लेखान आक्राणीवर चालून जात होता. विठोजी या आक्रमणाला परतवण्यासाठी भिल्लांची तुटपुंजी फौज घेऊन एका दुर्गम खिंडीत त्यांच्याशी लढायला उभा ठाकला होता. ऐन वेळेस तेथे यशवंतराव व त्यांचे दोन सोबती पोहोचले. यशवंतरावांनी समयसुचकता दाखवत जीवावरचा धोका पत्करुन दुल्लेखान व त ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Zanjawat S01E08

    Narrado por Sanjay Sonawani ...
    Series Audiolibro 8 - Zanjawat

    Completo

    57 minutos

    कर्नल फॉसेटच्या तळावर अचानक हल्ला करुन त्याच्या दोन पलटनी कापून काढत यशवंतराव कर्नल मॉंन्सनच्या दिशेने वळाले. आधी माघार घेण्याचे नाटक करुन त्याला पार चंबळ नदीपर्यंत यायला भाग पाडले आणि पावसाळा सुरु झाला. यशवंतरावांनी पहिला भिषण प्रहार केला आणि आता कर्नल मॉन्सन पळत सुटला. भर पावसात अडीचशे मैलांचा पाठलाग करत दमादमाने त्याची सारी सेना कापुन काढली. मॉन्सनचा इंग्रजांचे नाक कापणारा लाजिरवाणा पराभव झाला. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN