Viser resultater for "thinkbank"
Viser 1–12 av 46 resultater
Adult content is visible.
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
33 min
2020
MR
WHO आणि ICMR यांची आयुर्वेदाबद्दल भूमिका काय आहे? जगात आयुर्वेदाला दुय्यम दर्जा दिला गेला आहे का? मॉडर्न मेडिसिन आयुर्वेदाला नाकरते तरीपण आयुर्वेदाची डिग्री कॉलेजेस का आहेत? हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सायन्टिफिकली तपासल्या आहेत का? आयुष मंत्रालयाचं काम नक्की काय आहे? आयुर्वेदाविषयीची एखादी फेक न्यूज कशी ओळखायची? कोरोनामुळॆ आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन चा समन्वय भविष्यात होईल का? एम. डी. (आयुर्वेद) वैद्य परीक्षित शेवडे यांची मुलाखत.
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
11 min
2020
MR
भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे? अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकारचे उपाय पुरेसे आहेत का? अमेरिका - इराण संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम काय? भारत सरकारने लागू केलेले आर्थिक उदार धोरण मंदीतून बाहेर येण्यासाठी मदत करेल का?
39,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
1 time 3 min
2020
MR
सध्या अमेरिकेतील परिस्थिती नक्की कशी आहे? अमेरिका ही जगातील प्रगत देश असूनसुद्धा रुग्णांची संख्या एवढी जास्त का आहे? अमेरिका कुठे चुकली? अमेरिकेतील नातेवाईकांबद्दल भारतातील लोकांनी काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे का? कोरोनानंतर तरुणांमधील अमेरिकेची क्रेझ कमी होईल का? अमेरिकेतील टॉप युनिव्हर्सिटी मध्ये जावं असं तरुणांना का वाटतं? कोरोनावर मात करण्यासाठी A I चा उपयोग होईल का? गूगल सारख्या मोठ्या कंपन्यांचा ह्या संकटावर मात करण्यासाठी कसा फायदा होईल? लॉक डाऊन नंतर तयार होणाऱ्या टफ कॉम्पिटीशन ल...
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
57 min
2020
MR
त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC - line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी च...
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
53 min
2020
MR
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होतील? कोरोनामुळे देश किंवा लोकं एकमेकांपासून दूर जातायत का? राजकीय नेते कोरोनापासून लक्ष बाजूला व्हावं म्हणून राष्ट्रवादाचा वापर करतायत का? WHO या सारख्या संस्थांवरचा विश्वास कमी होत चालला आहे का? जगातील सर्वच देशांनी मेडिकल वर खर्च न करता संरक्षणावर जास्त खर्च केला आहे का? कोरोनानंतर भारताची भूमिका काय असायला पाहिजे? तरुणाईने लॉकडाऊन मध्ये भविष्याची तयारी कशी करावी? स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची...
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
50 min
2020
MR
आरोग्य उत्तम राखण्यासाठी दरवेळी औषधे घेण्याची गरज असते का? औषधाशिवाय आपले आरोग्य उत्तम कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन पुण्याचे प्रसिध्द धन्वंतरी डॉ. ह.वि.सरदेसाई यांनी केले आहे.
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
24 min
2020
MR
कोरोनाचा हॉटेल सेक्टरवर काय काय परिणाम झाला आहे? पूर्णब्रम्ह लॉकडाऊन मध्ये सुद्धा सुरु आहे का? पूर्णब्रम्ह मध्ये काम करणाऱ्या लोकांचे काय झाले? बाहेर हॉटेल मध्ये खायला जाणं पुन्हा कधी सुरु होईल? हॉटेल्स वरचा विश्वास पुन्हा कसा उभा करायचा? स्वीगी, झोमॅटो सारख्यांचा कसा फायदा किंवा तोटा झाला? हॉटेल इंडस्ट्री मध्ये पुढे काय काय बदल होतील? पूर्णब्रम्ह च्या संस्थापिका जयंती कठाळे यांची मुलाखत.
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
46 min
2020
MR
इंडस्ट्री ४. ० म्हणजे नक्की काय? कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence ) ची जेवढी चर्चा होते तेवढे खरेच ते महत्वाचे आहे का? ए आय मुळे खरेच नोकऱ्या जाणार आहेत का? आजच्या तरुणाईला जॉब मिळवण्याला या इंडस्ट्री ४. ० चा फायदा होणार का तोटा? नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? 5G येईल तेव्हा काय बदल घडतील? इंडस्ट्री १, २, ३ आणि ४ मधील मूळ फरक काय? येणाऱ्या काही वर्षात कोणत्या नोकऱ्या राहतील आणि कोणत्या जातील? नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कोणत्या १० गोष्टी कराय...
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
9 min
2020
MR
जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरतेकडून अनिश्चिततेकडे गेली आहे का? ट्रम्प यांच्या इराण हल्ल्यामागचा उद्देश काय? ट्रम्प स्वतःच्या फायद्यासाठी जागतिक अर्थव्यवस्था बिघडवत आहेत का? ब्रेक्सिट, अमेरिका - चीन व्यापारयुद्ध, ऑस्ट्रेलिया मध्ये पेटलेले वणवे याकडे आपण गांभीर्याने पाहतो आहे का? ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक यांचे विश्लेषण
39,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
27 min
2020
MR
गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेची क्रेझ अली आहे का? जय भारत जय जगत हि संकल्पना कुठून सुचली? तुमच्या मनातला राष्ट्रवाद नेमका काय आहे? अविनाश धर्माधिकारी अनअपोलोजेटिक कसे? इतक्या वर्षात काही चुकलं असं वाटतं का?
39,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
58 min
2020
MR
२०१९ चा टेक अवे काय? मोदी- शहानी त्यांना मिळालेल्या यशाचा चुकीचा अर्थ काढला का? सामान्य माणूस कोर्टाच्या निर्णयाचे विश्लेषण करू शकतो का? राम मंदिर, एन आर सी, कलम ३७० या निर्णयाचे देशावर काय परिणाम होतील? आपली आंदोलने सिलेक्टिव्ह झाली आहेत का? महाराष्ट्र इतिहासात अडकला आहे का? २०१९ या वर्षाचा आढावा घेणाऱ्या 'भारत २०१९ ' या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांची खास मुलाखत
Old Price:39,00kr Sale Price:35,00kr
- Fortalt av
- Vinayak Pachlag
Uforkortet
13 min
2020
MR
इराणवरील अमेरिकी हल्ला आणि कासिम सुलेमानी यांची हत्या आखाती देशात तणाव निर्माण करेल का? ट्रम्प यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ला केला आहे का? अमेरिकेचा इराक वरील राग का? आखाती देशाचे एकमेकांमध्ये काय वाद आहेत? जगामध्ये शांतता येण्यासाठी काय करावे? भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड विश्लेषण
39,00kr











