Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...


“using java and understanding java data objects by david ezzio”

Showing 13 - 24 of 66 results
Skip side bar filters
  • Audiobook

    Marriage And Morals - Bertrand Russell

    Narrated by Amogh Chandan ...
    Series Audiobook 29 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    29 min

    बर्ट्रांड रसेल हा जगप्रसिध्द ब्रिटीश गणिततज्ञ, तत्वज्ञ, वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ, राजनीतीज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो. संघटित धर्मांवर त्याचा विश्वास नव्हता आणि लैंगिक स्वातंत्र्याला तो महत्व देत असे. तो युध्दविरोधी आणि शांतताप्रिय होता. १९२९ साली रसेलचं मॅरेज ॲंड मॉरल्स हे पुस्तक प्रसिध्द झालं आणि जगभर खळबळ माजली विवाहसंस्था आणि नीतीमुल्यं यांच्यावर भाष्य करणा-या या पुस्तकाने इतिहास घडवला. क ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Algorithm Desigined for Disaster

    Narrated by Nihal Rukdikar ...
    Series Audiobook 8 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    गेल्या आठवड्यातली गोष्ट, 'हिंदुस्थानी भाई' उर्फ विकास फाटक या इन्स्टाग्रामवरील एका इंफ्लुएन्सरने आपल्या हँडलवरून आवाहन केलं आणि मुंबईच्या रस्त्यावर १०वी आणि १२वी ची शेकडो मुलं रस्त्यावर उतरली. कशासाठी? तर 'परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाइनच घ्या' अशा एका विचित्र मागणीसाठी. हे कसं घडलं? या हिंदुस्थानी भाऊने आवाहन केल्यावर इतकी मुलं एकत्र का आली? या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत... ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Tantradnya Genius Amazon and Jeff Bezos

    Narrated by Zaheid Bagwan ...

    Unabridged

    1 hour 6 min

    जेफ्री प्रेस्टन जेफ बेझोस (१२ जानेवारी, १९६४) एक अमेरिकन इंटरनेट आणि एरोस्पेस उद्योजक, मीडिया प्रोप्रायटर आणि गुंतवणूकदार आहे. संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अ ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Huma

    Narrated by Sanket Mhatre ...
    Series Audiobook 19 - Sushi Katha

    Unabridged

    29 min

    'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?' 'अशर्फी महल?'... 'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Works - Aristotle

    Narrated by Amogh Chandan ...
    Series Audiobook 19 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    16 min

    प्राचीन ग्रीसमध्ये अभिजात काळात ॲरिस्टॉटल हा प्रचंड प्रभावी तत्वज्ञ होऊन गेला. वर्क्स या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिधान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत. तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं, आत्मा, निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग, अशा अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात त्याने आपली मते मांडली आहेत. निसर्ग आणि प्राणीजात परस्परपूरक आहेत असे त्याचे मत होते. विश्वाच्य ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Yantra

    Narrated by Sharvani Pillai ...
    Series Audiobook 14 - Sushi Katha

    Unabridged

    55 min

    अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी... मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला. आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला... मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी... यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन? की नुसतेच एखादं यंत्र...? जाणून घ्या ही भावनिक गुंतागुंत सु.शिं.च्या कथेत... - 'यंत्र'. ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Jyacha Thyacha

    Narrated by Swapnil Rajshekhar ...
    Series Audiobook 12 - Sushi Katha

    Unabridged

    44 min

    खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का? याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते! हे फार महत्त्वाचं. कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोह ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Nirartha

    Narrated by Sharvani Pillai ...
    Series Audiobook 15 - Sushi Katha

    Unabridged

    33 min

    प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... क ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Akherchya kshani

    Narrated by Swapnil Rajshekhar ...
    Series Audiobook 22 - Sushi Katha

    Unabridged

    38 min

    चंद्रकांत तिवारी, अनेक अर्थाने एक बडं प्रस्थ! राज्यातल्या पाच मोठ्या इन्डस्ट्रिअलिस्टसमध्ये गणना, बडे बडे स्मगलर्स बैठकीतले, त्यांच्या धंद्यात याची छुपी भागिदारी... आणि असा माणूस राजकारणाकडे ओढला गेलेला. सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका... याच लोकप्रियतेच्या कसानुसार तिवारीला हितशत्रू आणि गुप्तशत्रूही अनेक! एका चुकीच्या कॉलमुळे तो हिटलिस्टवर असणार् ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    The Origin of Species - Charles Darwin

    Narrated by Deepti Dandekar ...
    Series Audiobook 22 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    38 min

    पृथ्वी कशी निर्माण झाली आणि इथली प्राणीसृष्टी कशी तयार झाली याबद्दल मानवाच्या मनात कायमच कुतुहूल होते. १८ व्या शतकापर्यंत दैवी प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली आणि दैवी कृपनेच आता दिसते ती प्राणीसृष्टी निर्माण झाली या मताचा प्रभाव सर्वात जास्त होता. परंतू चार्ल्स डार्वीनने शास्त्रीय निरिक्षणांवर आधारित The origin of species हे पुस्तक लिहून उत्क्रांतीची मांडणी केली आणि जगभर खळबळ उडाली. जगभरातील विच ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    The Second Sex - Simone De Beauvoir

    Narrated by Sachin Suresh ...
    Series Audiobook 34 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    28 min

    स्त्री म्हणजे काय ? असा प्रश्न विचारणारं 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं. खरं तर या पुस्तकाला स्त्रीवादाचं बायबल असंही म्हटलं गेलं आणि या पुस्तकाची अस्तिववादी फ्रेंच लेखिका होती सिमॉन द बोव्हा. सिमॉन एक प्रतिथयश लेखिका होतीच, शिवाय ती पुढे स्त्री -मुक्ती चळवळीची नेताही बनली. विचारवंतांच्या यादीत फक्त फ्रान्समध्येच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतही तिचं नाव ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Sheryl Sandberg Digital Jagachi Darling

    Narrated by Nihal Rukdikar ...
    Series Audiobook 27 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    शेरील सँडबर्ग! हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते २०१२ सालच्या आय आय टी टेकफेस्ट मध्ये. तिथं कुणीतरी फेसबुकचा सिनिअर प्रतिनिधी त्यांच्या नव्या बदलांविषयी बोलत होता, आणि त्या एकाच भाषणात त्याने शेरील सँडबर्गचा उल्लेख कमीत कमी ५-६ वेळा केला असेल. अर्थातच कुतुहुलाने त्या व्यक्तीबद्दल गुगल केल्यावर जी माहिती मिळाली त्याने अचंबित तर झालोच, पण पुढे आजतागायत तिला फॉलो करत राहिलो आणि त्यातून डिजिटल जगाच्या या ... Read more

    $3.89 USD