Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...


“using java and understanding java data objects by david ezzio”

Showing 37 - 48 of 66 results
Skip side bar filters
  • Audiobook

    Veshipalikade

    Narrated by Sachin Suresh ...

    Unabridged

    7 hours 6 min

    जेथे विज्ञानाचा तर्क संपतो, तिथून **'वेशीपलीकडे'**चे जग सुरू होते! सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी तुम्हाला एका अशा गूढ विश्वात घेऊन जाते, जिथे अतर्क्य घटना आणि अदृश्य शक्तींचा वावर आहे. गावाच्या वेशीबाहेर दडलेली ती जुनी रहस्ये आणि काळजाचा ठोका चुकवणारे ते अनुभव... हे सर्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे नाही, तर केवळ अनुभवण्याचे आहे. एका साध्या प्रवासाचे रूपांतर जेव्हा भीतीच्या छायेत होते, तेव्हा सुर ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Kalap

    Narrated by Sanchit Wartak ...

    Unabridged

    8 hours 9 min

    मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेली रहस्ये जेव्हा समोर येतात, तेव्हा काय होते? सुहास शिरवळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'कळप ' ही कादंबरी केवळ एक रहस्यकथा नाही, तर तो एक श्वास रोखून धरायला लावणारा अनुभव आहे. भूतकाळातील सावल्या आणि वर्तमानातील गुंतागुंत यांचा अंगावर काटा आणणारा खेळ आहे. तुमचा लाडका कथाकार, चिरपरिचित शैली आणि एक असे रहस्य जे तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. प्रत्येक ... Read more

    $8.33 USD

  • Audiobook

    A Theory of Human Motivation - Abraham Maslow

    Narrated by Deepti Dandekar ...
    Series Audiobook 32 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    24 min

    ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Elon Musk - Bhavishya Ghadvinara Avliya

    Narrated by Nihal Rukdikar ...
    Series Audiobook 55 - Storytel Think Today

    Unabridged

    20 min

    अख्ख्या जगाच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून ज्या डीलकडे लागल्या होत्या ते डील अखेर पार पडलं. टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क याने ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी तब्बल ४३ मिलियन डॉलर्सना विकत घेतली. ट्विटरच्या भवितव्याबद्दल तीन चार वर्षांपासून उलटसुलट चर्चा चालू होत्या. ट्विटरची आर्थिक परिस्थिती पाहता कंपनी चालणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह होतं. या सगळ्या चर्चांना या डीलमुळे पूर्णविराम मिळालाय. मुळात ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Capital in the 21st Century - Thomas Piketty

    Narrated by Asmita Dabhole ...
    Series Audiobook 50 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    15 min

    २१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    About Behaviourism - B. F. Skinner

    Narrated by Deepti Dandekar ...
    Series Audiobook 43 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    22 min

    कोणतीही तत्वं आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी. असं स्किनरचं ठाम मत होतं. आपली सगळी वर्तवणूक आणि आपले विचार आपण बाह्य परिस्थितीमुळे कसे संस्कारित झालो आहोत यावर अवलंबून असते असं स्किनर म्हणे. आधुनिक विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे चांगला समाज तयार होणे शक्य आहे. असा समाज स्वतःच्या इच्छेने वाढत्या लोकसंख्येला आळा घालेल आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवणा-या गोष्टींवर निर ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Algorithmcha Choice - Kay Pahaycha Te Tumhi Tharva

    Narrated by Vinayak Pachalag ...
    Series Audiobook 61 - Storytel Think Today

    Unabridged

    12 min

    इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की आता युजर्सना दोन फिड्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी एकात अल्गोरिदम नुसार तुम्हाला दाखवला जाणारा कंटेंट असेल, तर दुसऱ्यात अल्गोरिदम शिवाय कालानुक्रमानुसार कंटेंट दाखवला जाईल. यापैकी कोणतं फीड बघायचं याचा निर्णय युजरचा असेल. या नव्या बदलामुळे सोशल मीडिया कसा बदलणार, हे आपण आज जाणून घेणार आहोत... चला तर मग! ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Systema Naturae ani Carl Linnaeus

    Narrated by Amogh Chandan ...
    Series Audiobook 13 - Jag Badalnare Granth

    Unabridged

    18 min

    निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्याआधी निघाली तेव्हा त्यात २३०० पाने होती. आणि त्याचे तीन खंडही निघाले होते. या संपूर्ण प्रकल्पात त्याने वनस्पतींच्या सुमारे ७७०० तर प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून त्यांचे ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Bharatiya Bazarat Utpadan Vikaych Tar

    Narrated by Vinayak Pachalag ...
    Series Audiobook 64 - Storytel Think Today

    Unabridged

    13 min

    भारत ही जगभरातील सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ असल्याचं मानलं जातं, पण खरंच ती नेमकी किती मोठी आहे? भारतीय बाजारात आपलं उत्पादन विकायचं असेल तर कंपन्यांना काय करावं लागतं? काही यशस्वी परदेशी आणि भारतीय ब्रँड्सनी आपल्या उत्पादनात जे बदल घडवून आणले, त्यामुळे ते आज भारताच्या बाजारपेठेत यशस्वी झाले आहेत, त्यांनी नक्की काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया... ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius C. V. Raman

    Unabridged

    1 hour 47 min

    चंद्रशेखर वेंकटरामन (जन्म : ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Genius Albert Einstein

    Unabridged

    2 hours 28 min

    Brief description of the genius of Albert Einstein. ... Read more

    $3.89 USD

  • Audiobook

    Genius Louis Pasteur

    Narrated by Sunil Patil ...

    Unabridged

    2 hours 17 min

    लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबव ... Read more

    $7.99 USD