Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...


“using java and understanding java data objects by david ezzio”

Showing 49 - 60 of 66 results
Skip side bar filters
  • Audiobook

    Genius Robert Koch

    Narrated by Zaheid Bagwan ...

    Unabridged

    2 hours 17 min

    डॉ. रॉबर्ट कॉख हे १८६२ मध्ये जर्मनीतील गॉटींजेन महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होते. तेथे त्यांच्यावर हेन्ले या प्राध्यापकाचा प्रभाव पडला. हेन्ले यांनी १८४० मध्ये परोपजीवी जंतूंमुळे रोग होतात, असे एका प्रबंधात मांडलं होतं. वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेत असताना संसर्गजन्य रोग या विषयाबद्दल रॉबर्ट कॉख यांना विशेष आवड निर्माण झाली. १८६० मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी वैद्यकीय अध ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius Meghanad Saha

    Unabridged

    1 hour 48 min

    सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९१०-९५) ह्यांनी लिहून ठेवले आहे की, "भारतातील खगोलशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील मेघनाद साहा ह्यांचे स्थान अद्वितीय आहे." साहा ह्यांचा औष्णिक मूलकीकरणाचा (थर्मल आयोनायझेशन) सिद्धांत, म्हणजे विसाव्या शतकातील जागतिक विज्ञानास भारताने दिलेले सर्वात महत्वाचे योगदान आहे. अवकाशीय वर्णपटाचे मूळ, ह्या सिद्धांताने स्पष्ट केले. त्या काळातील तो एक लक्षणीय शोध होता. एन्सायक ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Genius Edward Jenner

    Unabridged

    1 hour 41 min

    लसीकरणाचा शोध वैद्यकशास्त्राच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. एडवर्ड जेन्नर या इंग्लिश वैद्यकतज्ज्ञाने लसीकरणाची पद्धत शोधली. अठराव्या शतकात, युरोपात दर वर्षी सुमारे चार लाख लोक देवीच्या (स्मॉलपॉक्स) घातक रोगाला बळी पडत असत. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून जेन्नरने देवीवरची लस शोधून काढली. जेन्नरचा हा देवीच्या रोगावरील लसीचा शोध म्हणजेच लसीकरणाचा शोध आहे. जेन्नरच्या या शोधाचे बीज त्याने अनेका ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius Homi Bhabha

    Unabridged

    1 hour 44 min

    भारतीय वैज्ञानिकांमध्ये डॉ.होमी भाभा यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. भारताला अणुशक्ती च्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius Pracheen Bharatiya

    Unabridged

    1 hour 28 min

    प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत. ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius Ramanujan

    Narrated by Zahied Bagwan ...

    Unabridged

    1 hour 40 min

    श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. ते अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Genius Galileo Galilei

    Unabridged

    2 hours 6 min

    गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाट ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Bharatiya Genius D. D. Kosambi

    Unabridged

    1 hour 28 min

    दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Mhanun

    Narrated by Pari Telang ...

    Unabridged

    6 hours 15 min

    गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही.' यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?' होय,ते शब्दशः खरे आहे. सुहास शिरवळकर लिखित उत्कंठावर्धक कादंबरी -म्हणून ,ऐका परी तेलंग यांच्या आवाजात. ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Mukti

    Narrated by Nachiket Devasthali ...

    Unabridged

    5 hours 19 min

    नाना गेल्यानंतर आईने आपल्या दोन्ही मुलाींना सांभाळले. मुग्धाच्या आयुष्यातले हे फुटके नशीब सुरू झाले व दुःखाची ओळख झाली. ही गोष्ट अशीच सुरूच राहिल का या दुःखातून मुक्तीही मिळेल. प्रेमाच्या शोधातून मिळेल का ही मुक्ती. प्रेमभंगाचं दशदिशा व्यापून उरात सलत राहणारं दुःख पचवून जीवनातल्या प्रखर सत्याला हसत मुखाने सामोऱ्या जाणाऱ्या लाखतल्या एकास आणि प्रत्येकास - मुक्ती , सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी ... Read more

    $8.33 USD

  • Audiobook

    Roopmati

    Narrated by Tushar Dalvi ...

    Unabridged

    14 hours 38 min

    माळवा प्रांतातील ऐतिहासिक मांडूच्या किल्ल्यातील रूपमती महाल पहाताना राणी रूपमती आणि सुलतान बाजबहाद्दर यांची अधूरी प्रेमकहाणी आजही सांगितली जाते. भारतीय इतिहासातील ही एक उत्कट प्रेमकथा सुहास शिरवळकरांनी आपल्या अनोख्या शैलीत सांगितली आहे. ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Sannata

    Narrated by Vallabh Bhingarde ...

    Unabridged

    5 hours 23 min

    सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी "सन्नाटा" ... Read more

    $7.22 USD