Viser resultater for "rasika kulkarni"
Viser 1 - 12 af 16 resultater
Voksenindhold er synligt.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
Uforkortet
4 timer 58 min
2020
MR
अनेक स्त्री शास्त्रज्ञानी आपल्या वेगवेगळ्या संशोधनाने जगाला ललायभूत केले आहे आणि त्यांच्या संशोधनांचा गाजवजही झाला आहे. आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पर्यावरण आणि मानव वंशशास्त्रात स्त्रियांनी संशोधनाचा फार मोठा वाट उचलला आहे. प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण सुद्धा केले आहे. या पुस्तकात दिग्गज महिलांच्या संशोधनाची माहिती दिली आहे.
55,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 20 -
- Storytel Think Today
Uforkortet
23 min
2022
MR
फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्मा...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 53 -
- Storytel Think Today
Uforkortet
14 min
2022
MR
भारतातल्या कुठल्याही शहरात जा, तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. तसा भारतात पानाचा इतिहास खूप जुना आहे.
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 10 -
- Storytel Think Today
Uforkortet
12 min
2022
MR
दोन वर्षांच्या अंतराने ऑफलाईन परीक्षा घेतल्यानंतर पेपर लिहिताना एका तासाने विद्यार्थ्यांचे हात थरथरू लागले.' अशी एक विचित्र बातमी तुम्ही ऐकली असेल. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या आणि इतके दिवस घरीच राहिल्यामुळे मुलांची शाळेची सवय मोडली, त्यामुळे त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होतोय, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. हे असं का होतंय? लहान मुलं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणींचा सामना का करतायत? या सगळ्याचं मूळ आहे कोविड काळात उद्भवलेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 25 -
- Storytel Think Today
Uforkortet
14 min
2022
MR
यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विषयाचा ओझरता उल्लेख केला. त्यावर फारशी चर्चा माध्यमांनीही घडवून आणली नाही. तो विषय म्हणजे शासकीय पातळीवर तृणधान्य उत्पादनाला देशभरात प्रोत्साहन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यावर्षी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंम्बलीव्हामध्ये एक ठराव पास करण्यात आला. त्यानुसार २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्राने 'इयर ऑफ मिलेट्स' म्हणून घोषित केलंय. त्याला अनुसरूनच भारत आता येत्या काळात मिलेट्स, म्हणजेच तृणधान्य उत्पादन आणि संशोधन यावर भर...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
Uforkortet
15 min
2020
MR
मुक्ती आणि मला जे काही मिळतं ते या मुलांना का मिळत नाही? ते गरीब आहेत म्हणून? कान्हाच्या या प्रश्नावर आजी ला समजले की याला दरी शिकवायची गरज नाही.
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 30 -
- Storytel Think Today
Uforkortet
14 min
2022
MR
स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे. त्यांचे ते उत्तम पोशाख, रेड कार्पेटवर त्यांचं चालणं, त्या जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराझींची झुंबड, त्यांचा कॅमेऱ्यासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर, त्यांचं ते डोळे लखलखून टाकणारं ग्लॅमर. पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजू आहे, ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. कास्टिंग काऊच, त्यांचं सतत होणार 'बॉडी शेमिंग', त्यांच्या लैंगीक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह, सोशल मीडियावर होणारं कंबरे...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
Uforkortet
4 timer 58 min
2020
MR
अनेक स्त्री शास्त्रज्ञानी आपल्या वेगवेगळ्या संशोधनाने जगाला ललायभूत केले आहे आणि त्यांच्या संशोधनांचा गाजवजही झाला आहे. आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पर्यावरण आणि मानव वंशशास्त्रात स्त्रियांनी संशोधनाचा फार मोठा वाट उचलला आहे. प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण सुद्धा केले आहे. या पुस्तकात दिग्गज महिलांच्या संशोधनाची माहिती दिली आहे.
55,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 52 -
- Storytel Think Today
Uforkortet
16 min
2022
MR
दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्म...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 35 -
- Storytel Think Today
Uforkortet
15 min
2022
MR
साल आहे १९९३. इंग्लंडमधले उन्हाळ्यातले दिवस आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा चालू. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरला बहुचर्चित अॅशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग चालू आहे. माईक गॅटिंग खेळतोय. समोरून गोबरे गाल, गळ्यात सोन्याची साखळी, ओठाला आणि नाकाला सनस्क्रीन लोशन थापलेला, फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आणि सोनेरी केसांचा एक २३-२४ वर्षांचा मुलगा ओव्हर द विकेट बोलिंग करायला आलाय. त्याच्या पहिल्या अॅशेसच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या स्पेलमधला पहिलाच चेंडू.`
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
- Lydbog 76 -
- Storytel Think Today
Uforkortet
14 min
2022
MR
अयोध्या… गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्यप्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येतील रंजन्मभूमीचा वाद अखेर निकालात निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत झालं. या ऐतिहासिक निकालामुळे ७० वर्षं जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लीम पक्षाला वादग...
25,00 kr.
- Fortalt af
- Rasika Kulkarni
Uforkortet
1 time 23 min
2020
MR
डॉ. जयंत विष्णू नारळीकरांचे नाव माहिती नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. हे प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्क...
25,00 kr.











