Viser resultater for "sunil patil"
Viser 1 - 12 af 18 resultater
Voksenindhold er synligt.
- Fortalt af
- Sunil Patil
Uforkortet
2 timer 21 min
2020
MR
स्टीफन विल्यम हॉकिंग (जानेवारी ८, १९४२ - १४ मार्च, २०१८:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या द...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
Uforkortet
1 time 42 min
2020
MR
स्टीव्ह जॉब्ज - तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिध्द जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
Uforkortet
2 timer 17 min
2020
MR
लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी लावला...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 17 -
- Storytel Think Today
Uforkortet
19 min
2022
MR
अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. त्यातली एक गमतीशीर कथा आहे. बादशहा अकबर विचारतो, 'आपल्या राज्यात कावळे किती?' बिरबल सांगतो, '३ लाख ९६ हजार ७५३' बादशहा विचारतो, 'कशावरून?' बिरबल म्हणतो, 'मोजून बघा!' बादशाहाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, 'या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर?' बिरबल म्हणतो, "सोप्पं आहे! कमी भरले तर काही कावळे मरण पावले किंवा दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं, आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं!" आपल्या देशात जातीनिहाय जनग...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 42 -
- Storytel Think Today
Uforkortet
13 min
2022
MR
विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे, काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे, हा धोक्याचा, आणि तोही बहुदा शेवटचा इशारा आहे, हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करू नये. काँग्रेसचा चेहरा म्हणून यावेळी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी थेट मैदानात उतरल्या होत्या, पण निकालाचे आकडे पाहता त्या सपशेल अयशस्वी ठरल्या हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांच्या अपयशामुळे काँग्रेसने काय गमावलं, आणि येणाऱ्या भविष्यात प्रियांका गांधी राजकीय वाटचाल काय असेल, यावर आज...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 47 -
- Storytel Think Today
Uforkortet
17 min
2022
MR
गेल्या महिन्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने सत्ता हस्तगत केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलंय. या निवडणुका म्हणजे २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे असं मानलं, तर येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजप सत्ता राखणार हेच दिसून येतंय. पण या सगळ्या गणितीय अकडेमोडीच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर चिंतन केलं जातंय, तो प्रश्न असा, की भाजप सातत्य...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 13 -
- Storytel Think Today
Uforkortet
19 min
2022
MR
उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे? त्याने आपल्या भागात कामं केलीयेत का? त्याची ताकद किती, वगैरे वगैरे... पण त्याच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल आहे की नाही, हे जाणून घेण्याचे कष्ट आपण खचितच घेत नाही, बरोबर ना? भारताच्या संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभेत यामुळेच गुन्हे दाखल असलेल्या खासदार, आमदारांची संख्या भरपूर आहे. याचा नक्की आपल्या लोकशाहीवर काय फरक पडतो? जरा खोलात जाऊन जाणून घेऊया...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 49 -
- Storytel Think Today
Uforkortet
18 min
2022
MR
राजकीय पक्ष हे भारताच्या संसदीय लोकशाहीच्या काही सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणावं लागेल. भारतात बहुपक्षीय लोकशाही पद्धती अस्तित्त्वात आहे. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्ष आणि प्रत्येक राज्याच्या पातळीवर काही प्रादेशिक पक्ष, अशी एक साधारण रचना आपल्याकडे आहे. हे पक्ष दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक तर लढताततच, पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा सहभाग मोठा असतो. हे पक्ष चालण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. हा निधी कसा जमा करावा, कसा खर्च करा...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 37 -
- Storytel Think Today
Uforkortet
16 min
2022
MR
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही नाट्यपूर्ण घटना राज्याच्या राजकारणात घडल्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या चौकटीत बसणार नाहीत अशा ज्या घडामोडी त्या ठराविक काळात घडल्या, त्यांनी इथल्या राजकारणावर कायमचा प्रभाव टाकला आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झाले, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी झाले. भाजपने अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यासाठी नकार दिल्याने शिवसेनेने आपला मार्ग निवडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासो...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 77 -
- Storytel Think Today
Uforkortet
14 min
2022
MR
भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्य...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 28 -
- Storytel Think Today
Uforkortet
21 min
2022
MR
सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे. निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येतंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी याआधीही एकदोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला, आणि त्यावर चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन'. खरंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन ...
25,00 kr.
- Fortalt af
- Sunil Patil
- Lydbog 32 -
- Storytel Think Today
Uforkortet
16 min
2022
MR
२०११ साली भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत 'मी अण्णा' लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलनात उतरलेले जंतरमंतरवर ठाण मांडून बसलेले हजारो तरुण आठवतायत? निर्भया बलात्कारानंतर देशभर काढण्यात आलेले मेणबत्ती मोर्चे, किंवा कन्हैय्या कुमारच्या अटकेनंतर पसरलेला असंतोष आठवून पाहा. तरुणांच्या आंदोलनांची सुरुवात नेहमीच खणखणीत होते. पण जेवढ्या वेगाने हे वणवे पसरतात, तेवढ्याच वेगाने विझूनही जातात. त्यामुळे विद्यार्थी आंदोलने, चळवळी तेवढ्या काळापूरत्या चर्चेत ...
25,00 kr.











