Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Char Ghanaphutachi Bayko

    Fortalt af Nachiket Devasthali ...

    Uforkortet

    16 min

    न्यायालयात अनेक प्रकारचे खटले उभे राहत असतात. ही आहे एका खळबळजनक, अपवादात्मक खटल्याची कहाणी. दारूच्या नशेत माणूस काय करील, ते सांगता येत नाही. आपल्या बायकोलाही पणाला लावणे किंवा विकायलाही मागेपुढे न बघणारे लोक जगात असतात. या कथेत बायकोची किंमत कशी ठरवली, हे ऐकून आपली हसून हसून पुरेवाट होईल. ... Læs mere

    55,00 kr.

  • Lydbog

    Kevadhe he Kraurya

    Fortalt af Nachiket Devasthali ...

    Uforkortet

    16 min

    जगात चित्रविचित्र अपघात आणि भीषण घटना नेहमीच घडत असतात. त्यातल्या काही खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या असतात. महायुद्धाच्या काळात तर त्यांचे प्रमाण खूपच दिसून येते. काही वेळा निव्वळ गैरसमजुतीने निरपराध लोकांना शत्रू समजून त्यांचा छळ केला जातो. अनन्वित अत्याचार होतात. सैनिकांना दिवसेंदिवस उपासमार सहन करावी लागते. प्रसंगी, ते एकमेकांच्या जिवावर उठायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कसं ते ऐकुया या कथेतून. ... Læs mere

    55,00 kr.

  • Lydbog

    To Hat

    Fortalt af Nachiket Devasthali ...

    Uforkortet

    21 min

    काहीवेळा अतिमानवी म्हणजे आपल्याला आकलन होऊ शकत नाही, किंवा मानवी शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी घडत असतात, त्यांना कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. तशीच ही एक गोष्ट आहे. खुनाचा बदला-खून अशा सत्य घटना घडतच असतात. एका गृहस्थाच्या बंगल्यात, भिंतीवर एक मानवी हात बंदिस्त करून ठेवलेला असतो. तो ज्या व्यक्तीचा असतो, त्याच्या पूर्वजन्मात अशी कुठली गोष्ट घडली की, त्याचा सूड घेण्यासाठी तो टपलेला आहे? ... Læs mere

    55,00 kr.

  • Lydbog

    Anmol Aaher

    Fortalt af Gauri Lagoo ...

    Uforkortet

    17 min

    तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते. काही काळ एकत्र घालवून तो तिला सोडून देतो. नव्या मुलीबरोबर लग्न निश्चित होतं आणि पारही पडतं. त्याच दिवशी त्याला ... Læs mere

    55,00 kr.