Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...

Audiolibros de Informática general

Si te gustan los audiolibros de Informática general, seguro que te encanta esta selección.
Mostrando 1 - 10 de 10 resultados
Skip side bar filters
  • Audiolibro

    Generation Z

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 19 - Screen Time with Mukta

    Completo

    56 minutos

    जन्माला आल्यापासून ज्या मुलांच्या आजूबाजूला गॅजेट्स आहेत, अगदी चिमुरड्या वयात जी पिढी इंटरनेट, स्मार्ट फोन वापरायला शिकली आहे, वयाच्या 13 व्या वर्षांपासून जे टीनेजर्स सोशल मीडियावर आहेत त्यांच्या जगण्याचा पोत मागच्या कुठल्याही पिढ्यांपेक्षा वेगळा असणार आहे. अशावेळी या जनरेशन झी कडे 'काय ही आजची पिढी' अशा नजरेतून बघण्यापेक्षा त्यांच्याच नजरेतून बघितलं तर? कदाचित या आजच्या पिढीच्या जगण्यातलं वेगळेपण ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Porn Cha Vyasan Lagta Kasa?

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 18 - Screen Time with Mukta

    Completo

    1 horas 2 minutos

    हल्ली टीनेजर्सना सहज पॉर्न बघणं उपलब्ध झालं आहे आणि त्यातून अशा क्लिप्स सातत्याने बघण्याची सवय मुलांना लागते असं म्हटलं जातं. मग प्रश्न उभा राहतो पॉर्न ऍडिक्शन म्हणजे काय? टिनेजर्स मधल्या पॉर्न ऍडिक्शनचा थेट संबंध व्यक्तिमत्वाशी आणि त्यातल्या बदलांशी असतो का? भारतात पॉर्न बूम आहे असं मानलं जातं, याकडे कसं बघायचं? लैंगिक शिक्षण नाही आणि पॉर्न हातात असणं हे भयानक कॉकटेल का आहे? या आणि अशा अतिशय नाज ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Me Sundar Aahe?

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 15 - Screen Time with Mukta

    Completo

    1 horas 2 minutos

    टीन्स, व्हर्चुअल जग आणि बॉडी इमेज ही गुंतागुंत फार विचित्र आहे. व्हर्चुअल जगात आपण कसे दिसतो, लोक आपल्याविषयी काय बोलतात याविषयी मुलं फार संवेदनशील असतात. बॉडी शेमिंग, फॅशन आणि मेकअप हॅक्स वापरण्याचं पिअर प्रेशर, सौंदर्याच्या प्रमाण व्याख्या आणि त्यात बसण्याची मोठ्यांच्या जगाची धडपड; जी मुलं बघत असतात या सगळ्याच परिणामही टीनेजर्सवर होतो. बॉडी इमेज म्हणजे नक्की काय? ऑनलाईन जगाचा बॉडी इमेजशी काय आणि ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Sexting

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 21 - Screen Time with Mukta

    Completo

    53 minutos

    सेक्सटिंग म्हणजे काय? ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर लैंगिक संवाद साधावासा, स्वतःचे नग्न, अर्ध नग्न फोटो, व्हिडीओ शेअर करावेसे का वाटतात? दुसऱ्याचे बघण्याचा मोह का होतो? सेक्सटिंग हे व्यसन आहे का? सेक्स ऍडिक्शनचा भाग असू शकतं का? सेक्सटिंग फक्त टिनेजर्समध्ये चालतं की सर्व वयोगटांमध्ये दिसून येतं? यातल्या मानसिक आणि भावनिक गुंतवणुकीचं काय? की तशी काही नसतेच? सेक्सटिंग करणाऱ्या व्यक्तींच्या मना ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Influencers cha Online Bazaar

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 16 - Screen Time with Mukta

    Completo

    55 minutos

    सोशल मीडिया इन्फल्युएन्सर्स कोण असतात? ग्राहकांच्या निर्णयात त्यांचा किती सहभाग असतो? इन्फल्युएन्सर्स ग्राहकांची मतं मॅनिप्युलेट करू शकतात का? करतात का? सोशल मीडिया इन्फल्युएन्सर्स मार्केटिंग म्हणजे काय? इन्फल्युएन्सर्स हा सोशल मिडियावरचा फार महत्वाचा घटक बनलेला आहे. ब्रँड्स साठी तर आहेच पण टीनेजर फॉलोअर्ससाठीही! आपला आवडता इन्फल्युएन्सर्स जे काही सांगेल ते ऐकण्याकडे अनेकदा टीनेजर्सचा कल असतो. म ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Social Media Chya Guhet

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 17 - Screen Time with Mukta

    Completo

    55 minutos

    व्हर्चुअल जगात वावरताना एक डेटा वापरण्याचे पैसे सोडले तर ग्राहक इतर कशासाठीचे ही पैसे देत नाही. पण म्हणून या जगात काहीच फुकट मिळत नाही. माणसांची खासगी माहिती याला आज अनन्य साधारण महत्व आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेट वर असलेली माहिती खरंच आपल्याला मॅनिप्युलेट करते का? सोशल मीडियाच्या गुहेत शिरण्यापूर्वी आपण आपल्या मुलांना कुठल्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. इंटरनेट वापरणं हा जर मूलभूत हक्क असेल तर ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Covid , Mula ani Internet

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 13 - Screen Time with Mukta

    Completo

    1 horas 11 minutos

    कोरोना महामारी आली आणि अचानक ऑनलाईन शिक्षणाचं मोठं आव्हान मुलं, पालक आणि शाळांच्या समोर उभं राहिलं. तोवर ऑनलाईन शिक्षणाचा विचार कुणीच गांभीर्याने केलेला नव्हता. अशावेळी महानगरांपासून गाव खेड्यापर्यंत मुलांनी ऑनलाईन शिक्षण कसं घेतलं? काय अडचणी आल्या? हातात सतत मोबाईल असणं इथपासून ते ऑनलाईन शिक्षणासाठी गॅजेट्स नसणं, कनेक्टिव्हीटी नसणं या सगळ्याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो आहे? शिक्षणाची म ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Virtual Jagatali Hinsa

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 20 - Screen Time with Mukta

    Completo

    1 horas 11 minutos

    इंटरनेटच्या आभासी जगात मोठ्याप्रमाणावर हिंसा बघितली जाते. विकली जाते आणि युजर्स कळत नकळत हिंसेचा वापर करत असतात. लैंगिक छळापासून ट्रोलिंगपर्यंत आणि गेमिंगपासून सायबर बुलिंगपर्यंत सगळीकडे हिंसा बघायला मिळते. या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हिंसेचा टिनेजर्सवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? ऑनलाइन अब्युज बघणं आणि करणं यामागची मानसिकता काय असते. हिंसेकडे कसं बघितलं पाहिजे? जसं मुलांशी लैंगिकतेबद्दल बोललं ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Screen-time Management

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 22 - Screen Time with Mukta

    Completo

    57 minutos

    मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे हे आता सगळ्यांनाच मान्य आहे पण ते करायचं कसं हे मात्र समजत नाही. या पॉड कास्टमधून स्क्रीन टाईम मॅनेजमेंटच्या सध्या सोप्या टिप्सची माहिती तर मिळेलच पण तंत्रज्ञानाचा वापरही स ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Mulanchya Zopecha Sauda

    Narrado por Mukta Chaitanya ...
    Series Audiolibro 14 - Screen Time with Mukta

    Completo

    59 minutos

    कोरोना महामारी आल्यापासून मुलांना स्वतःची गॅजेट्स मिळाली आहेत. ऑनलाईन जग त्यांच्यासाठी आधीच खुलं होतं पण आता स्वतःचं, हक्काचं गॅजेट किंवा गॅजेट वापरायचा वेळ मिळाल्यावर मुलांना ऑनलाईन वावर पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढलेला आहे. आपोआपच गेमिंग, चॅटिंग आणि बिंज वॉचिंगचं प्रमाणही वाढलेलं आहे. या सगळ्याचा थेट परिणाम मुलांच्या झोपेवर होतोय का? अपुऱ्या झोपेचा आणि ताणाचा संबंध असतो का? मुलांमध्ये दिसणाऱ्या ड ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN