Mostrando resultados para "mohak ninad"
Mostrando 1 - 5 de 5 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
7 horas 39 min
2026
MR
महाराष्ट्राच्या रांगड्या इतिहासातील एका विसरलेल्या वाटेवरचा हा थरारक प्रवास आहे! 'कांचनबारी' ही कादंबरी केवळ एका ठिकाणाचे नाव नाही, तर ती आहे शौर्य, रणनीती आणि लपलेल्या रहस्यांची गाथा. नितीन थोरात यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिवकालीन संदर्भ आणि कल्पकता यांचा अप्रतिम संगम साधला आहे. गड-किल्ल्यांच्या साक्षीनं घडणारा हा चित्तथरारक अनुभव तुम्हाला थेट त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाईल. इतिहासाची आवड असणाऱ्या आणि रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक श्रोत्यासाठी ही एक मेजवानीच आहे. ऐतिहासिक शौर्याचा हा थरा...
$149.00 MXN
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
13 horas 10 min
2025
MR
शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी...
$379.00 MXN
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
8 horas 10 min
2025
MR
हि कथा आहे, पॅराप्लेजियाने ग्रस्त, एका निराशेच्या कड्यावर पोहोचलेल्या,दुःखाची,वेदनेची ,कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची.अपंगावस्थेतील हॉस्पिटल,घर ,विकलांग आश्रम यांतील दैंनदिन दिनक्रमाचे,तेथे वेळो वेळी भेटलेल्या डॉक्टरांपासून सहकाऱ्या पर्यंत त्यांचे अनुभव ऐकताना, मन कुंठित होते, व्याकुळ होते, अंगावर काटा येतो. परंतु सजीव सबनीस यांची विजिगिषा उत्तुंग श्रेणीची आहे, जिथे त्यांना दया ,करुणा ,अनुकंपा याची मातब्बरी कधीच वाटली नाही.लेखकाचा जीवन संघर्ष आणि ...
$226.00 MXN
o gratis con Kobo Plus- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
27 horas 1 min
2019
MR
सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जूनाच्या जीवनावरील अनेक सूप्त पदर उलगडून दाखवणारी चित्तथरारक कादंबरी...
$379.00 MXN
- Narrado por
- Mohak Ninad
No reducido
10 horas 16 min
2023
MR
ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते. माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ' मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या आत्मचारीत्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्राची लाटच आली त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित्य जागतिक पातळीवरील साहित्य विश्वात अग्रभागी आहे त्यामागे दलित साहित्यिकांची तपश्चर्या आणि त्य...
$229.00 MXN




