Mostrando resultados para "pari telang"
Mostrando 1 - 12 de 20 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Pari Telang
No reducido
5 horas 30 min
2025
MR
सुहास शिरवळकरांच्या खिळवून ठेवणाऱ्या लेखणीने उतरवलेली एक सुंदर कादंबरी, ऐका परी तेलंगच्या सुंदर आवाजात .
$149.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
9 horas 6 min
2025
MR
राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण ? तिचे काय झाले अखेर ? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, ...
$229.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
- Audiolibro 1 -
- Jambu Graha Stories
No reducido
2 horas 55 min
2022
MR
विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. "चेटके...ती मस्तके आणि दिव्य..." केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , "मातेलीचा सूड" स्टोरीटेलवर.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
4 horas 54 min
2020
MR
माणसाचा स्वभाव विचित्र असतो.त्याला जे मिळालेलं असतं,ते त्याला कधीच आवडत नसतं.आणि जे अप्राप्य,त्याचा हव्यास लागलेला असतो.ज्यांना जीवनाचा अर्थ समजलेला असतो,ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात.अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी...
$149.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
3 horas 30 min
2018
MR
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका 'जुगारा'चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्ह...
$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
19 min
2019
MR
तूला माहिती नाही पण तू याच मार्गाने निघाली आहेस. ख-या जगातील माणसे तोडत आणि खोट्या जगातील माणसे जोडत...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
- Audiolibro 1 -
- Desperate Husband
No reducido
1 hora 8 min
2019
MR
खूप वर्ष शरीरसुखाची वाट बघणाऱ्या सारंगला लग्नाच्या पहिल्या रात्री केतकीवर निखळ प्रेम करता येईल? की स्वतःची गरज भागवताना रात्र सरून जाईल?
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
- Traducido por
- Sonali Navangul
No reducido
1 hora 22 min
2023
MR
रती आणि कामदेव म्हणजे प्रेम. जेव्हा ते महादेव शिवाच्या आयुष्यात आले, तेव्हा मात्र वेगळेच वादळ निर्माण झाले.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
2 horas 9 min
2023
MR
आवेला आणि द्रेका जंबू ग्रहावरील इला देश हा स्त्रीराज्य असलेला एक अद्भुत देश. येथील अंगात अद्भुत शक्ती असलेल्या स्त्रिया पुरुषांना फक्त भोग्य वस्तू मानतात...पुरुषांना त्यांनी गुलाम केलेले आहे. आवेला ही अशीच मनसोक्त कामोपभोग घेणारी सुंदरी. पण तिला अचानक आपल्या भवताली काही गूढ रहस्यमय घडत असल्याचा संशय येतो. इला देवीच्या पूजेसाठी आयोजित केलेल्या सायोंत्सवात भाग घ्यायला जाते आणि एक भीषण रहस्य उलगडू लागले...महाभयंकर द्रेका जंबू ग्रहावर आपली काळी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तेथे आला होता. एक भयच...
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
6 horas 15 min
2020
MR
गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही.' यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?' होय,ते शब्दशः खरे आहे. सुहास शिरवळकर लिखित उत्कंठावर्धक कादंबरी -म्हणून ,ऐका परी तेलंग यांच्या आवाजात.
$149.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
40 min
2021
MR
तिच्या नवऱ्याला बेडमध्ये जे जमत नव्हतं , ते प्रतिकच्या फोनवरच्या कातील आवाजाने घडवून आणलं होतं . ती त्याचा आवाज ऐकूनच "टर्न ऑन" होत होती . तेव्हाच तिने निर्णय घेतला , आयुष्यात पहिल्यांदा फोन सेक्स करण्याचा ... कसा असेल हा अनुभव ? (१८ + )
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Pari Telang
No reducido
58 min
2020
MR
demixesual हा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे ? कधी शोधलाय याचा अर्थ गुपचूप ? आता लगेच शोधायला जाऊ नका ... त्यापेक्षा ही गोष्ट ऐका म्हणजे न शोधता खूप काही समजेल .
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











