Esta es nuestra librería de México.

Parece que estás en Estados Unidos. Para comprar en nuestra librería de México necesitas una dirección México. Ve a nuestra librería de Estados Unidos para continuar.

Mostrando resultados para "prasad phanse"

  • Más vendidos
  • Mejor calificado
  • Precio: De menor a mayor
  • Título: De la A a la Z
  • Título: De la Z a la A
  • Fecha: Los más nuevos primero
  • Fecha: Los más viejos primero
Borrar todos

Mostrando 1 - 9 de 9 resultados

El contenido para adultos es visible. 

No reducido

6 horas 42 min

2026

MR

नितीन थोरात यांची 'खजिना' ही कादंबरी प्राचीन गड-किल्ले आणि लपलेल्या खजिन्याच्या रहस्यावर आधारित आहे. इतिहास, गूढ आणि साहसाचा हा अद्भुत संगम तुम्हाला एका अविस्मरणीय प्रवासावर नेईल. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा उलगडणारी ही खिळवून ठेवणारी कथा नक्की ऐका! आजच ऐका 'स्टोरीटेल'वर!

$149.00 MXN

No reducido

8 horas 49 min

2019

MR

थिंक अँड ग्रो रिच हे जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांचे अंतिम काम आहे. त्याच्या काळातील सर्वात श्रीमंत पुरुष आणि स्त्रियांपैकी 500 हून अधिक मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिलने मोठ्या संपत्ती आणि यशाचे रहस्य उघड केले. ©Manjul Prakashan 2019

$229.00 MXN

No reducido

2 horas 28 min

2022

MR

लेखनफळीवरील अक्षरे ऐन वेळेला गायब करून चिल्काने बिसंडूची सगळ्या वर्गात फजिती केली होती. याचा राग म्हणून बिसंडूने विद्यामठात प्रवेश घेतला. पण तिथे प्रवेश घेतल्यावर त्याला काय काय विलक्षण अनुभव आले? चिल्काचे राक्षसी दोर्खून पक्ष्यांकरवी हल्ला घडवण्याचे षडयंत्र कसे धुळीस मिळवले? तिचा विद्यामठात प्रवेश मिळ्वण्यामागचा हेतू साध्य झाला का? बिसडू विद्याधर शिरोमणी झाला का?

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

5 horas 47 min

2021

MR

रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेल्या बिजनेस स्कूलची ही मराठी आवृत्ती आहे. हे पुस्तक, नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने ऐकावेच असे आहे. या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे.त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय हा, संपत्ती मिळवण्याचा आजच्या काळातला क्रांतिकारी मार्ग आहे.कोणीही या मार...

$149.00 MXN

No reducido

21 horas 43 min

2020

MR

संत तुकाराम आणि विठ्ठलाच्या भक्तीचे वर्णन "हेचि दान देगा देवा" मध्ये मंजुश्री गोखले यांनी केले आहे. दोन युगप्रवर्तक महापुरूष, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज एकमेकांना भेटले होते, एकाला हिंदवी स्वराज्य उभारायचं होतं तर दुस-याला भक्तीचं साम्राज्य. एकाकडे शौर्य होतं तर दुस-याकडे शब्द. एक निश्चयाचा महामेरू तर दुसरा भक्तीचा अवतारू. सगळे जग त्या भेटीचा कौतुकसोहळा पाहत होते.

$529.00 MXN

No reducido

3 horas 51 min

2020

MR

भा.रा. भागवतांनी कुमारांसाठी अनेक ज्यूल व्हर्नच्या कादंब-यांचा संक्षिप्त अनुवाद केला. त्याच मालेतील एका चिन्याचा जमालगोट हे तितकीच रंजक कादंबरी.

Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN

No reducido

2 horas 58 min

2020

MR

भा.रा.भागवत लिखित मराठी कादंबरी "वैतागवनातील वाफारे", मुंबईच्या आकर्षणाला भुलून य़ा महानगरीत येणा-यांना लवकरच कळते की हे एक वैतागवन आहे. या शहरातील विनोदी कथा.

$75.00 MXN

No reducido

4 horas 25 min

2022

MR

प्राचीन हिंदू महाकाव्यांचा विविधांगी अभ्यास करून लेखक अमीश त्रिपाठी यांनी लिहिलेलं हे नॉनफिक्शन पुस्तक धर्माकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतं. धर्म, पुरातन सांस्कृतिक वारसा, परंपरा यांच्या कालसुसंगत संदर्भांवर भाष्य करतं. आपली मुळं समजून घेण्यासाठी, धर्म संकल्पनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ऐकायलाच हवं असं हे ऑडिओबुक - 'धर्म'

$149.00 MXN

No reducido

4 horas 17 min

2020

MR

'पहिले प्रेम हेच खरे प्रेम असते ही गोष्ट साफ खोटी आहे' हेच वि. स. खांडेकर यांनी उदाहरण देऊन पटवून दिले आहे. पहिले प्रेम हे कधीही अंतिम सत्य नसते कधी कधी पुन्हा झालेले प्रेमही पहिल्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असू शकते.

$149.00 MXN