Mostrando resultados para "sandeep karnik"
Mostrando 1 - 12 de 13 resultados
El contenido para adultos es visible.
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
5 horas 46 min
2021
MR
अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो...
$149.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
39 min
2022
MR
भविष्यातील भारत आम्हाला नेमका कसा हवा आहे? जगाच्या तुलनेत पुढे आम्ही नेमके कोठे असू? महासत्तेची वाटचाल कशा पद्धतीने शक्य आहे? भारतमातेवर अपार प्रेम करणा-या प्रत्येकाने ऐकायलाच हवे ! भविष्यातले आम्ही भारतीय ! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
- Traducido por
- Sayli Godse
No reducido
3 horas 53 min
2019
MR
या पुस्तकातून वेळेचं प्रभावी नियोजन कसं करायचं आणि त्याच्या आधारे दररोज आपल्या पुढ्यातील महत्त्वाची कामं, आव्हान कार्यक्षमतेने कशी पार पाडायची याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयुष्य जगताना सर्वांत कठीण, अवघड कामांची योग्य ती विभागणी करणे आवश्यक असते. अधिक महत्त्वाचं काय आहे, हे तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जाणून घेऊन वाया जाणारा वेळ कसा वाचवायचा, तसेच लक्ष विचलित करणार्या, दिशाभूल करणार्या बाबींना टाळून चित्ताची एकाग्रता कशी टिकवून ठेवायची, हेही यात सांगण्यात आले आहे.
$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
35 min
2022
MR
संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर- स्वराज्यावर चारी बाजूंनी संकटे कोसळत असतांना शंभूराजांनी शाहजादा अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला डिवचले हा अविचार होता असे मानण्याचा प्रघात आहे. पण त्यामागे कोणती नीती होती? शिवरायांनी ठरवलेल्या दीर्घकालीन धोरणाचीच तर ती परिणती नव्हती ना? अवश्य ऐका इतिहासावर एक आगळा प्रकाश टाकणारे विलक्षण प्रकरण! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
21 min
2022
MR
इसपू २२० ते इसवी सन २३०, म्हणजे साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर सत्ता गाजवणारा सातवाहन हा महाराष्ट्र घडवणारा महान राजवंश! सातवाहनांचे महाराष्ट्रावरील ऋण अपार आहे. त्याचा घेतलेला हा रोचक वेध... महाराष्ट्राचे आद्य राजघराणे सातवाहन, संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
37 min
2022
MR
संभाजी महाराज पित्यावर रागावून दिलेरखानाला जाऊन मिळाले हा समाज इतिहासकारांताही इतका दृढ आहे कि त्यांना त्यासाठी आजही दुषणे देण्याचे प्रयत्न होतात. पण खरे वास्तव काय आहे? संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळण्यामागे छत्रपती शिवाजे महाराजांचीच कुटनीती तर नव्हती ना? तो एक भ्रम तर नव्हता ना? अवश्य ऐका , संभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट ! संदीप कर्णिक यांच्या आवाजात .
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
26 min
2022
MR
नक्षलवाद्यांनी भारतातील एक तृतीयांश भूमीवर आपला प्रभाव टाकलेला आहे. विदेशातून (चीनमधून) येणा-या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे ते पोलीस दलांना सहज मात देतात. भारतीय संघराज्य उध्वस्त करणे आणि लोकशाही संपवणे हे त्यांचे अंतिम ध्येय! या लाक्षलावादाचा समूळ बिमोड करणे हे एक आव्हान! आहे तरी काय नक्षलवाद्यांचे डाव? अवश्य ऐका....सार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
20 min
2022
MR
अठराव्या शतकातील जगातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा नावलौकिक मिळवलेल्या, प्रजाहितदक्ष महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विलक्षण पैलू जाणण्यासाठी ऐकलेच पाहिजे असे काही...थोर तत्वज्ञ - महाराणी अहिल्यादेवी होळकर !- संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
24 min
2022
MR
पेशवाईबद्दल सातत्याने बरे-वाईट बोलले जात असतांना पेशवाईचा संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांच्याबाबत मात्र लेखक सहसा मौन असतात! खरे तर बाळाजी विश्वनाथांचे जीवन, त्यांनी स्वराज्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांची मुत्सद्दी नीती आणि बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर स्वराज्यावरील दूर केलेली संकटे कोणालाही स्फूर्ती देण्यास पुरेशी आहे. समजावून घ्या...अवश्य ऐका! पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ ,संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
21 min
2022
MR
छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत मुत्सद्दी होते. त्यांनी आपल्या अलौकीक बुद्धीचातुर्याने व पराक्रमाने मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य उभारुन अभिषिक्त छत्रपती बनले त्या कर्तुत्वाला जगात तोड नाही. यात त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या हेरव्यवस्थेचा मोलाचा उपयोग करून घेतला. काय होती या महान छत्रपतीची हेरव्यवस्था? अवश्य ऐका - शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
11 min
2022
MR
लोकशाही आपल्याकडे युरोपातून आली असा आपला समाज असतो, पण ते खरे नाही. आद्य लोकशाहीची बीजे भारतात प्राचीन काळीच पेरली गेली होती. कशी होती भारतातील प्राचीन लोकशाही? ऐकायलाच हवे! प्राचीन लोकशाही : ऐतिहासिक परंपरा... संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN
- Narrado por
- Sandeep Karnik
No reducido
12 min
2022
MR
भक्त पुंडरीकासाठी श्रीविठ्ठल भीमातीरी युगानेयुगे तिष्ठत उभा आहे अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे. संशोधकांची मते मात्र वेगवेगळी आहेत. हा देव मुळचा धनगर-कुरुबांचा लोकदेव, कोणी दैवतप्रतिष्ठा लाभलेली ऐतिहासिक व्यक्ती कि शिव? मग भक्त पुंडरीक म्हणजे नेमका कोण? कि पौंड्र या प्राचीन जमातीचा त्याच्याशी संबंध आहे? अवश्य ऐका, श्रीविठ्ठलाचे मूळ आणि कूळ! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Old Price:$75.00 MXNSale Price:$65.00 MXN











