Coincidencias para "shripad joshi"
Mostrando 1 - 12 de 26 resultados
El contenido para adultos es visible.
- Audiolibro 7 -
- Vishwa Marathi Sammelan
Completo
11 min
2021
MR
विश्व मराठी परिषद आयोजित 28,29,30 व 31 जानेवारी 2021 रोजी विश्व मराठी संमेलनात सहभागी होणा-या मान्यवर प्रमुख पाहुण्यांची ही ओळख आपणास ऐकता येईल. साहित्य, संस्कृती, उद्योजकता आणि युवा अशा चार विभागात होणा-या विश्व मराठी संमेलनात सहभागी होणा-या या मान्यवरांच्या कर्तृत्वाची ही ओळख आपणास प्रेरणादायी ठरेल.
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 12 -
- Murder Case
Completo
58 min
2022
MR
अभिमन्यूला शिंदेचा पत्ता तर कळलाय. पण शिंदेसारखा शातीर माणूस अभिमन्यूच्या हाती लागेल? की अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी शिंदेनेच रचलेला हा सापळा आहे? दुसरीकडे राजीव नागनाथनच्या मदतीने अभिमन्यूने जिलेटिन कांड्या कोणत्या कंपनीने ऑर्डर केल्या होत्या हे शोधून काढलंय. कोण आहे तो जिलेटिन कांड्या मागवणारा? त्याचं आणि शिंदेचं नातं काय आहे? हे अभिमन्यू शोधून काढेल की स्वतःच एका मोठ्या चक्रव्यूहात सापडेल?
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 13 -
- Murder Case
Completo
58 min
2022
MR
पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?
$4.10 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 15 -
- Murder Case
Completo
1 hora
2022
MR
अभिमन्यू तर सध्या ब्रेकवर आहे. तरी तो आपली ड्यूटी निभावतोय. रिटार्यड पोलिस ऑफिसर दानवेंनी त्याला फोन करुन एक नाव सांगितलं. असं कोणाचं नाव सांगितलं असेल दानवेंनी ज्यामुळे त्याच्या तोंडून नकळत "एसआरएच" हे शब्द निघाले. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान त्या एसआरएच ला पकडू शकेल? आहे तरी कोण हा एसआरएच? गृहमंत्री गटलेवार की अजून कुणी... ही केस अभिमन्यू सोडवू शकेल की त्याचं करिअर संपुष्टात येईल?
$4.10 USD
- Narrado por
- Abhijeet Zunjarrao
Completo
58 min
2020
MR
जेव्हा तिसऱ्या एअर होस्टेसचा खून होतो , तेव्हा सुरु होतो शोध अज्ञात खुन्याचा ...
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 14 -
- Murder Case
Completo
57 min
2022
MR
अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 9 -
- Murder Case
Completo
1 hora 5 min
2022
MR
ज्यावेळी अभिमन्यूच्या हाती ती व्हिडिओ क्लिक लागली त्याच वेळी पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती. एक माणूस काही खोके लोड करत होता. सॅम डिसूजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते. कोण असतील ती माणसं? काय असेल त्यांचा प्लान... आणि अभिमन्यूला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं काय दिसलं होतं, ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले गेले? अभिमन्युला निनावी फोन करणार्या माणसाचा ट्रेस सापडतो. तो अज्ञात माणूस आता अभिमन्युच्या ताब्यात येईल का? सायमल्टेनियस्ली शोध घेतल्यानंतर अभिमन्य...
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 7 -
- Murder Case
Completo
1 hora 2 min
2022
MR
अभिमन्यूने रामलाल यादवचा शोध घेण्यासाठी मोरे आणि पाटीलला कामाला लावलंय. ते दोघं यादवच्या मूळापर्यंत कसे पोहोचतील? युट्युबर विनिता गुजर मेली... जिलेटिनच्या कांड्या, बारगर्ल आणि आता विनिता गुजर. नक्की काय चाललंय मुंबईत? ज्या गाडीने ठोकर मारल्यामुळे विनिता गुजर मेली, त्या गाडीचा ड्रायव्हर गंभीररित्या जखमी झालाय. या तिन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत का? हा मोठा प्रश्न अभिमन्यूसमोर आ वासून उभा आहे. पण एक पॉजिटिव्ह न्यूज त्याला मिळते. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध लागतो. आता त्...
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 2 -
- Murder Case
Completo
50 min
2021
MR
अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की रोजीचा खून झाला.
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 1 -
- Murder Case
Completo
52 min
2021
MR
आशिष गायतोंडे या तरूण मुलाचं प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडतं. वडील सांगतात की त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. मित्र सांगतो की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आशिषच्या फ़ोन कॉल्स्मधून कळतं की त्याने एका अनाथाश्रमात कॉल केले होते. अभिमन्यूला प्रश्न पडतो की आशिषसारख्या तरूण मुलाचा अनाथाश्रमाशी काय संबंध? त्याचा खून कशामुळे झाला? ड्रग्जच्या व्यसनामुळे की प्रेमप्रकरणातून?
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
Completo
43 min
2022
MR
अभिमन्यू आणि रेणुका पुण्याला तिच्या मावशीकडे आलेत. रेणुकाला वाटतं की पेंडिंग हनिमुन ते साजरा करतील. पण पोलिसी वर्दी अभिमन्य़ूची पाठ सोडायला काही तयार नाही ... अनुराधा पेंडसे आजींच्या पुण्याच्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामुळे त्यांची झोप उडालीय अनुराधाबाईंनी अभिमन्यूकडे मदत मागितलीय. अनुराधाबाईंना भास होतात ? की त्या वाड्यावर डोळे लावून बसलेला बिल्डर त्रास देतोय की पैशांची हवस असलेला दिनेश त्रास देतोय की त्यांचा सख्खा मुलगा तन्मय त्यांना धमकावतोय? ही मिस्ट्री अभिमन्यू सॉल्व्ह करु...
$4.99 USD
- Narrado por
- Aastad Kale
- Audiolibro 3 -
- Murder Case
Completo
42 min
2021
MR
आशिषचा मित्र सोनूने आत्महत्या केलीय की त्याचा खून झालाय? आशिष आणि सोनूच्या मृत्यूत साम्य आहे का? त्यात ज्या रोजीचा ते शोध घेत होते, तिच्यावर दिल्लीत सामुहिक बलात्कार होऊन तिचा खून केला जातो. पोलिसांनी सगळ्या आरोपींचा एनकाऊंटर केला पण एक आरोपी फरार आहे. कोण आहे तो आरोपी
$4.99 USD











