Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Chhava Prakaran 5

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 5 - Chhava

    Completo

    3 hora 17 minutos

    छावा प्रकरण ५ कृष्णाजी पंत शंभू राजांना सुखरूप आणतात. राजे, लक्समि बाई आणि कृष्णाजी पंतांची बोळवण करतात. रायगडावर वाडा बांधण्यात येतो. पण प्रत्येक क्षणी येणारी सई बाईंची याद त्यांना बेचैन करते. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 2

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 2 - Chhava

    Completo

    2 hora 5 minutos

    छावा प्रकरण २ जिजाऊंच्या वजनाइतकी मोहोर तुला करून त्याच दान लोकांना दिले जाते. मिरज आणि शिवाजी महाराजांमध्ये तह होतो. त्यात कोंढाणा राजपुतांच्या हवाली जातो. २३ किल्ले आणि ४ लक्ष होनांचा मुलूख दिला जातो. तहाची तालीम होईपर्यंत शंभू राजांना ओलीस ठेवण्यात येत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेताजी संभाजी सोबत राहण्याचा निर्णय घेतात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 3

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 3 - Chhava

    Completo

    1 horas 25 minutos

    छावा प्रकरण ३ संभाजी तळकोकणात नाहीत हे फक्त जिजाऊंना माहीत असते. जिजाऊंना येसूस भेटण्याची इच्छा होते. नेताजींना बडतर्फ करण्याची साजिश रचली जाते. कारण त्यांनी शत्रूच्या गोटात जाऊन त्याची खबर घ्यावी म्हणून, महाराज औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसाची भेट घेण्यास त्याच्या दरबारात जातात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 4

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 4 - Chhava

    Completo

    2 hora 56 minutos

    छावा प्रकरण ४ हिरोजी आणि शिवाजी महारराज यांच्या चेहऱ्यात साम्य आहे असे शंभूला जाणवते. औरंगजेब शिवाजींना मारण्याचा कट करतो. शिवाजी महाराज आजारी असल्याचं नाटक करतात. औरंगजेब रामसिंगला कोटी करण्याचा आदेश फर्मावतात. पण त्यापूर्वीच शिवाजी महाराज औरंजेबाच्या कैदेतून सुटून संन्याशाचा वेष धारण करतात. हिरोजी महाराजांचा वेष परिधान करून झोपतात. राजे कृष्णाजीपंतांकडे संभाजी ची जबाबदारी सोपवतात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 6

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 6 - Chhava

    Completo

    3 hora 1 minutos

    छावा प्रकरण ६ शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला व इतर पंधरा तुला केल्या जातात. जिजाऊ राजमाता होतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर होतो. पण त्याच काळात जिजाऊंचा दमा बळावतो. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 8

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 8 - Chhava

    Completo

    1 horas 45 minutos

    छावा प्रकरण ८ होळीच्या सणात मानाचे फळ शोधण्यात संभाजीराजांना यश येते. येसूबाईस गर्भधारणा होते. त्या शृंगारपुरिस जातात. तेथे त्यांना कन्या रत्नाचा लाभ होतो. तिचे नाव भवानी ठेवण्यात येते. संभाजी महाराजांचा तिथे कलशाभिषेक केला जातो. अन्नाजी भट संभाजी विरुद्ध तक्रार करतात. त्यामुळे शिवाजी व संभाजी महाराजांमध्ये गैरसमज पसरतो. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 12

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 12 - Chhava

    Completo

    2 hora 9 minutos

    छावा प्रकरण १२ लहान असलेल्या राजारामाच्या सुरक्षिततेसाठी संभाजी राजे त्यांना मान्यवरांच्या नजरेत ठेवतात. हंबीररावांच्या लेकीशी ताराऊशी राजारामांचे लग्न लावतात. येसू बाईस पुत्र रत्नाचा लाभ होतो. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात येते. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 9

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 9 - Chhava

    Completo

    1 horas 29 minutos

    छावा प्रकरण ९ दुर्गा बाईंना पुत्र रत्नाचा लाभ होतो. त्याचे नाव मदनसिंह ठेवण्यात येते. काही काळ संभाजी भरकटतात. व पाठवला जाऊन मिळतात. पण जनतेवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराने संभाजीना संगनमत करण्याचा पश्चाताप होतो. इथे शिवाजी महाराज आणि येसूबाई संभाजी राजास खलिता पाठवून परतून यावे असा निरोप देतात. शंभूराजे परतल्यावर त्यांची शिवाजी महाराज कान उघाडणी करतात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 10

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 10 - Chhava

    Completo

    29 minutos

    छावा प्रकरण १० शिवाजी महाराज संभाजीस राज्याची वाटणी करण्याचा मनसुबा सांगतात. व आपल्या मनातील खंत त्यांना सांगतात. सोयराबाई गडावर सर्वत्र आपली माणसे पेरतात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 16

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 16 - Chhava

    Completo

    3 hora 1 minutos

    छावा प्रकरण १६ या प्रकरणातील शेवटच्या लढाईत औरंजेब कवी कुलेशाना व संभाजी राजना जेरबंद करतो. संभाजी व इतर मराठा सरदारांची धिंड काढण्यात येते. संभाजी राजे व कुलेशांची जीभ कापली जाते. चाबकाच्या फटकाऱ्याने त्यांचे अंग सोलले जाते, संभाजी राजांना समर्थांनी रचलेला शिवप्रताप आठवतो. आणि शेवटी ते गतप्राण होतात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 14

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 14 - Chhava

    Completo

    2 hora 3 minutos

    छावा प्रकरण १४ मराठा शाही संकटात येते. माणसांना गुलाम म्हणून परदेशात विकणं काही राजवटी चालू करतात. मराठी शाहितील काही सरदार भागवत करून आदिलशाही व इतरांना जाऊन मिळतात. अकबर इराणला निघून जातो. पण त्याचा फ़ायदा औरंजेब घेतो आणि त्याची ताकद वाढत जाते. रणचंडीचा यद्न सिद्ध होतो. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Chhava Prakaran 13

    Narrado por Uday Sabnis ...
    Series Audiolibro 13 - Chhava

    Completo

    1 horas 54 minutos

    छावा प्रकरण १३ संभाजी आपली फौज, अकबर व मुघलांशी मिळून फिरंघ्यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णाजी पंतांचा पाटीलकीचा न्याय निवडा करतात. औरंजेबाच्या हाती कधीही ठाणे, कल्याण जाऊ न देण्याचा मनसुबा रचतात. शेवटी मुघली फौज परतते. ... Leer más

    $7.99 USD