Skip to main content

Indkøbskurv

Du får VIP-behandling!

Vare(r) ikke tilgængelig til køb
Gennemgå din indkøbskurv. Du kan fjerne de(n) tilgængelige vare(r) nu, ellers fjerner vi det automatisk ved kassen.
varervare
varervare

Anbefalet til dig

Loading...
  • Lydbog

    Serial Killer - S01E01

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 1 - Serial Killer

    Uforkortet

    51 min

    नव्वदच्या दशकातल्या शांत-सुरक्षित पुण्यात सापडते एका लहान मुलीची बॉडी. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं बातमी तर फाईल केलीय पण का काय माहित ही बातमी केवळ एखाद्या फॉलोअपमध्ये संपेल असं त्याला वाटत नाहीये. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E02

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 2 - Serial Killer

    Uforkortet

    44 min

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला ऑफिसमध्ये निनावी फोनवरून पुढच्या खूनाची टिप मिळते. त्याचा हा अननोन सोर्स विश्वासार्ह असेल की हा एक ट्रॅप असेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E09

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 9 - Serial Killer

    Uforkortet

    49 min

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला निनावी फोन करून खुनांची माहिती देणारा अननोन सोर्स पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. पुढचा खून खरंच टळेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E10

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 10 - Serial Killer

    Uforkortet

    49 min

    कोल्हापूरमधलं एक सहा वर्षाचं पोर आता सिरियल किलरच्या रडारवर आहे. पोलिसांनी हा खून रोखला तरच ते सिरियल किलरपर्यंत पोचू शकतील. हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E03

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 3 - Serial Killer

    Uforkortet

    42 min

    कोल्हापूरचे सीनिअर पीआय मोहिते पुण्याच्या कमिशनरांच्या केबिनमध्ये असताना एक धक्कादायक बातमी येऊन धडकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कमिशनरांना ताबडतोब मुंबईत बोलावून घेतलंय. पण त्याआधी त्यांना निलेश सुर्वेला भेटायचंय. ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E06

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 6 - Serial Killer

    Uforkortet

    40 min

    एका रात्रीत स्टार रिपोर्टर झालेल्या निलेश सुर्वेविरोधात बाकी सगळ्या पेपरांमधले क्राईम रिपोर्टर एकवटलेत. निलेशला दै. जनसेवकमधून अपमानास्पदपणे बाहेर पडावं लागेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E08

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 8 - Serial Killer

    Uforkortet

    56 min

    विमनस्क अवस्थेत ऑफिसमध्ये परतलेल्या निलेश सुर्वेला त्याचा अननोन सोर्स परत एकदा फोनवरून पुढच्या खुनाची टिप देतो. तो हे पोलिसांना सांगायचा विचार करतोय. पण पोलिस त्याच्यावर विश्वास ठेवतील? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E06

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 7 - Serial Killer

    Uforkortet

    48 min

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेविरोधात 'लोकनायक'नं छापलेल्या बातमीमुळे त्याची नोकरी जायच्या बेतात आहे तर पोलिसांचा ससेमिराही मागे लागण्याची शक्यता आहे. निलेश या अग्नीपरीक्षेतून बाहेर पडेल? ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E04

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 4 - Serial Killer

    Uforkortet

    44 min

    मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलेली मिटिंग सुरू असतानाच नाशिकहून आणखी एका खुनाचा अपडेट येऊन धडकलाय. Stakes are all time high! ... Læs mere

    25,00 kr.

  • Lydbog

    Serial Killer - S01E05

    Fortalt af Nachiket Devsthali ...
    Serier Lydbog 5 - Serial Killer

    Uforkortet

    42 min

    राज्याच्या वेगवेगळ्या शहरांत सुरू असलेलं खुनांचं सत्र रोखण्यासाठी पोलिसांनी स्पेशल युनिट बनवलय. पण हे युनिट खऱंच पुढचा खून रोखू शकेल? ... Læs mere

    25,00 kr.