Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...

Reference Audiobooks

If you like Reference Audiobooks, then you'll love these top picks.
Showing 1 - 24 of 905 Results
Skip side bar filters
  • Audiobook

    Pavankhind

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 8 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    58 min

    सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा फोडणे अशक्य होते. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल मराठी फौजेला घेऊन पन्हाळ्याचा वेढा तोडण्यासाठी निघाले. त्यांना जौहरच्या राखीव सेनेने वाटेतच गाठले. महाराजांना हे कळताच त्यांनी जौहरला शरण येण्याचा खलिता धाडला. जौहर गाफील झाला हे पाहून महाराज गडावरून चोरवाटेने निसटले पण घात झाला. त्यांची पालखी सिद्दी जौहरच्या हेरांनी ओळखली. जौहरचे सैन्य महाराजांचा पाठलाग ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Mirzaraje Jaysingh

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 12 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचे अफाट विध्वंसक सामर्थ्य महाराजांना दिसत होते. शत्रुशी सतत बारा वर्षे आपली तुटपुंजी फौज लढते आहे. यावेळी आपण तह करून दोन पावले माघारच घ्यावी आणि बळ वाढवून पुन्हा उठाव करावा असा विचार महाराजांनी केला व त्यांनी मिर्झाराजांशी तहाची बोलणी लावली. तह झाला. त्यात मुख्यतः ठरले की ,तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना द्यावेत, संभााजीराजे यांना पाच हजारी मनसब मिळाली व दक ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Swarajyachi Pranpratishtha

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 4 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    57 min

    शिवाजीराजे दहा वर्षांचे झाले. क्षणोक्षणीं त्यांच्या मनात एकच भावना फुलत गेली, स्वराज्याची! त्यासाठी बंडाची ! बस्स,आता आम्ही या सुलतानांचे गुलाम राहणार नाही. आमचे राज्य, आमचा झेंडा, आमच्या सेना आणि आमच्या माना आम्ही उभारणार; सद्धर्माचे, कष्टाळू जनांचे आणि संस्कृतीचे स्वराज्य आम्ही निर्माण करणार. याच निश्चयाने राजे भारावले. आणि स्वराज्याची स्वप्ने मावळातल्या दोस्तमंडळीत, द-याकोप-यात, मंदिरात, रानावन ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Firongoji Narsal

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 9 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    57 min

    चाकणच्या किल्लेदाराचे नाव फिरंगोजी नरसाळा. किल्ल्यात जास्तीत जास्त सैन्य तीनशे होते. शाहिस्तेखानाच्या फौजेचा वेढा किल्ल्याच्या सर्व बाजूने होता. मराठ्यांचा प्रतिकार भयंकर होता. दारूचे स्फोटक बाण सोडून मराठे मुघलांना हैराण करत होते. महिना होत आला तरी मूठभर सैनिक एकवीस हजार सैन्याला दाद देत नव्हते. एकेदिवशी खानाच्या छावणीत बेत ठरला की किल्ल्याचा बुरूज सुरूंगाने उडवायचा आणि किल्ल्यात घुसायचे. ऐन पावस ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Balpan

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 3 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    1 hour

    शिवाजीराजे लहानपणी गोज-या गुटगुटीत बाळशामुळे सर्वांचेच लाडके बनले होते. राजे हळूहळू मोठे होऊं लागले. सौंगड्यांबरोबर खेळू लागले. त्यांना आता खेळ आवडू लागला तो गडकोटावरिल लढायांचा. मातीचे ढिगारे करून त्यांना ते गडकोट म्हणत. मग या गडकोटांची नाकेबंदी सुरू होई. चिमुकल्या सैन्याचे हल्ले, मोर्चे आणि प्रतिकार सुरू होत. रणघोषांनी दिशा धुंद होत. राजे रंगत होते, खेळातल्या राज्यात अन् राज्यांच्या खेळात. या ख ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Tanhaji

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 14 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    महाराजांनी औरंगाजेबाविरुध्द उघडउघड युध्द सुरू करण्याचा निश्चय केला. राजधानीच्या राजगडावर अवघ्या सहा कोसांवर असलेल्या कोंढाणा किल्ल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करावा असे त्यांनी ठरविले. महाराजांनी सिंहगडाच्या मोहिमेसाठी मावळातील तालेवार मर्द मंडळी राजगडावर बोलावली. त्यात कोकणातील उमरठ गावच्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनाही थैली पाठवून बोलाविले. तान्हाजीरावांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ सुर्याजीही आला. ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Shivjanma

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 2 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाह ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Rajyabhishek

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 15 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    महाराज राजसभेत आले. त्यांनी भूमीवर उजवा गुडघा टेकवून सिंहासनास वंदन केले. अष्टप्रधान आपल्या स्थानी उभे राहिले. सिंहासनासमोर पूर्वेकडे तोंड करून महाराज उभे राहिले. गागाभट्ट आणि पंडितजन उच्च स्वरात वेदमंत्र म्हणत होते. भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. श्रूनृपशालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द त्रयोदिशी शनिवार पहाटे पाच वाजता मुहूर्ताची घटिका भरली. आणि गागाभट्टांनी महाराजा ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Agryahun Sutka

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 13 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    57 min

    महाराज औरंगजेबाच्या जाळ्यात सापडले. महाराजांच्या छावणीभोवती आणि त्यांच्या स्वतःच्या डे-याभोवती सख्त पहारा होता. खुद्द फुलादखान अहोरात्र ठाण मांडून बसलेला. कसे सुटावे? कसे निसटावे? आणि महाराजांच्या डोक्यात धाडसी कल्पना उमलू लागल्या. ते मनातल्या मनात डाव मांडू लागले. महाराजांनी बादशहांकडे अर्ज केला की माझ्या बरोबरच्या लोकांना घरी जायची परवानगी द्या. ही गोष्ट औरंगजेबाच्या सोयीचीच होती. चे रामसिंहाच्य ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Swarajya Vistar

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 5 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    शिवाजीराजांचे लक्ष लागले होते कोंकणपट्टीवर. राजांना हवें होते बल्याढ आरमार. त्यांनी कोकणात पाय टाकून रायगड जिंकला होताच. आता त्यांनी झडप घातली दाभोळ बंदरावर. मुरूड आणि दंडराजपुरी या सागरकिनारी भागातील बराचसा भूभाग व किनारा अत्र्यांनी स्वराज्यात दाखल केला. सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र आता एक झाले. याच कोंकणस्वारीत शिवाजीराजांनी कल्याण प्रांतातील प्रचंड किल्ला माहुलीगड जिंकला. आरमारावर राजांनी दर्य ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Afzalkhan Parabhav

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 7 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    58 min

    खान आपल्याला निश्चित दगा करणार याविषयीच्या खात्रीलायक बातम्या राजांना मिळाल्या होत्या. म्हणून राजे अत्यंत दक्ष होते. त्यांनी खानाच्या फौजेभोवती आपल्या मावळी टोळ्या दबा धरून बसवण्याची व शिरवळ, सासवड सुपे या ठाण्यावर भेटीच्याच दिवशी हल्ले चढवण्याची योजना केली. भेटीच्या आदल्या रात्री राजांनी गडावर सर्व जिवलगांबरोबर सल्लामसलत केली. समजा दगाफटका झाला तरीही सर्वांनी नेताजी पालकरांच्या सेनापतित्वाखाली झु ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Lalmahalavar Chhapa

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 10 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    56 min

    लाल महालात घुसून बसलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून त्यास उडवायचा मनसूबा महाराजांनी आखला. सर्वांगीण पूर्वतयारी करून महाराजांनी छाप्याचा मुहूर्त ठरवला. महालात घुसताना स्वतःबरोबर चारशे निवडक मावळे घेऊन महाराज निघाले. प्रवेश मार्गावरच्या मुघल पहारेक-यांनी चौकशी केली तेव्हा चिमणाजी ने सरळ थाप ठोकली आम्ही तुमच्यातलेच. गस्तीसाठी गेलो होतो. कुणालाही संशय आला नाही कारण मुघल छावणीत स्थानिक मराठी भरपूर होते ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Shivpurvakal

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 1 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    महाराष्ट्र स्वातंत्र्यात आणि वैभवात नांदत होता. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब वगैरे राजघराण्यांनी, विद्वानांनी आणि कलावंतांनी महाराष्ट्र सजविला होता.शालिवाहनांपासून यादवांपर्यंत या भाग्यभूमीवर कधीहि परकिय शत्रूची सांवली पडली नाही. पण वा-यालाही चाहूल लागू न देता देवगिरीवर दुष्मन चालून आला. पठाणी फौज घेऊन अल्लादिन खिलजी आक्रंदत, आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला. यावेळी रामदेवरायाचे स ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Afzalkahn Swari

    Narrated by Babasaheb Purandare ...
    Series Audiobook 6 - Shivcharitra Kathan

    Unabridged

    59 min

    कोकणात शिवाजीराजांनी मांडलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापूर दरबारात सतत येत होत्या. शाही दौलतीला सुरूंग लागत होते. गेली साडेतीनशे वर्षे सुलतानांच्या सुरीखाली बिनतक्रार मरणारे हे मराठे खवळून उठले होते. मग बादशहाने एकाच घावात हा मराठी दंगा ठेचून काढण्याचा मनसूबा आखला. पण या मोहिमेचा सेनापती कोण? बादशाहाने दरबार भरवला आणि शाही तख्तापुढे ताटात विडा मांडण्यात आला. सारा दरबार चित्रासारखा स्तब्ध होता. त ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Dokter XTC

    Narrated by Casper Gimbrère ...

    Unabridged

    7 hours 8 min

    Danny Leclère, een jonge arts uit Hasselt, was supertrots op de formule die hij had ontwikkeld om loepzuivere xtc te maken. Begin jaren negentig wist hij de fabricage van de feestpillen samen met Nederlandse vrienden zo op te schroeven dat ze binnen korte keren multimiljonair waren. Het waren Danny en zijn maten die Nederland op de kaart zetten als het Colombia van het Noorden, een dubieuze ... Read more

    $16.28 USD

  • Audiobook

    Autobiography of a Yogi

    Unabridged

    18 hours 30 min

    "You realise that all along there was something tremendous within you, and you did not know it." - Paramhansa Yogananda. Paramahansa Yogananda was one of those great spiritual teachers in India who introduced the ancient wisdom of Kriya yoga, to the western world. His book Autobiography of a Yogi, which was first published in 1946, has been regarded as a spiritual classic, inspiring numerous ... Read more

    $21.67 USD

  • Audiobook

    Dying to Meet You: Confessions of a Funeral Director

    by Angjolie Mei ...
    Narrated by Samantha Wong ...

    Unabridged

    4 hours 44 min

    Why would someone leave a shining career in management to work among the dead? Angjolie Mei, funeral director and "life celebrant", recounts how the death of her father—a veteran known as 'The Coffin King' in the funeral industry—prompted this dramatic choice. What exactly happens during embalming? What kind of post-death restoration is needed for second-degree burn victims? What are the little ... Read more

    $9.96 USD

  • Audiobook

    Memorias de un soldado desconocido. Autobiografía y antroplogía de la violencia

    Unabridged

    5 hours 28 min

    Una oportunidad singular de conocer parte de la historia reciente de Perú a través de la vida de un hombre, Lurgio Gavilán, que relata en primera persona su paso por Sendero Luminoso y luego por las Fuerzas Armadas. Por si fuera poco, el protagonista narra también su experiencia en el convento, con lo que reúne en estas páginas los tres actores clave de los últimos años en este país: Sendero ... Read more

    $12.30 USD

  • Audiobook

    Bokya Saatbande -Part 6

    Narrated by Dilip Prabhavalkar ...
    Series Audiobook 1 - Sunday with Bokya Satbande

    Unabridged

    2 hours 33 min

    बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Bahirji Naik

    Narrated by Abhijit Khandakekar ...
    Series Audiobook 10 - Mawala Swarajyachi Bhushane

    Unabridged

    2 min

    आता मावळा गेम खेळता खेळता ऐका, 'स्वराज्याची भूषणे'मधून शिवरायांच्या विविध सरदारांचे पराक्रम. ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Narendra Modi

    Narrated by JK ...

    Unabridged

    4 hours 45 min

    வளர்ச்சியின் நாயகன் என்று மோடியை வர்ணிக்கிறார்கள். நாளைய இந்தியாவை வழிநடத்தப் போகிறார் என்கிறார்கள்.ஊழலற்ற, வலிமையான இந்தியாவை மோடியால் மட்டுமே உருவாக்க முடியும் என்கிறார்கள்.ஒரு மாநிலத்தின் முதல்வர் மீது இத்தனை தூரத்துக்கு நம்பிக்கை உருவானது எப்படி? சாதாரண ஆர்.எஸ்.எஸ் தொண்டராக அரசியல் பணியைத் தொடங்கி இன்று இந்தியாவின் பிரதமர் வேட்பாளராக முன்னிறுத்தப்படும் மோடியின் அரசியல் பரிணாம வளர்ச்சியின் ஒவ்வ ... Read more

    $8.78 USD

  • Audiobook

    Ahare Onahare Vivekananda

    by Shankar ...
    Narrated by Arpan Mallick ...

    Unabridged

    8 hours

    কখনও রাজনিবাসে সোনার থালায় রাজকীয় আহার , কখনও পর্ণকুটিরে দীনদরিদ্রের অনাহার, কখনও জনহীন অরণ্যে পরিব্রাজক সন্ন্যাসীর অর্ধাহার - স্বামী বিবেকানন্দের জীবনের শেষ দুই দশক এক আশ্চর্য জীবনসংগ্রামের বিষ্ময়কর কাহিনী।বিগত দেড়শো বছর ধরে নানা দেশে নানা অনুসন্ধান চলেছে স্বামীজির রন্ধনপ্রীতির ব্যাপারে, যার মধ্যে রয়েছে মহাসমুদ্রের ওপারে মার্কিন দেশে বেদ-বেদান্তের সঙ্গে বিপুল উৎসাহে বিরিয়ানি-পোলাও-খিচুড়ি প্রচারের ... Read more

    $12.30 USD

  • Audiobook

    Sunday with Deshpande S01E14

    Narrated by Dr Deepak Pawar ...
    Series Audiobook 14 - Sunday with Deshpande

    Unabridged

    1 hour 32 min

    मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता 'मराठीकारण' म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मर ... Read more

    $4.10 USD

  • Audiobook

    Maayavalai

    Narrated by Sengamalanathan ...

    Unabridged

    35 hours 21 min

    தீவிரவாதம், நவீன யுகத்தின் புற்றுநோய். எப்படி இது தீவிரமடைகிறது? ஏன் தடுக்கவோ ஒழிக்கவோ முடிவதில்லை? அல் காயிதா முதல் ஐ.எஸ். வரை ஏராளமான இயக்கங்கள் மத்தியக் கிழக்கு நாடுகளில் செல்வாக்குப் பெற்றது எப்படி? இவர்களுக்கு ஆள்களும் பணமும் கிடைக்கும் வழியென்ன? தீவிரவாத இயக்கங்களின் நெட் ஒர்க் எவ்வாறு செயல்படுகிறது? ஏன் எந்த அரசினாலும் இவர்களைத் தடுக்க முடிவதில்லை? பேரழிவுச் சம்பவங்களை எப்படித் திட்டமிடுகிற ... Read more

    $21.67 USD